बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai
166 posts

बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai
@BKC_PS
बी.के.सी. पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.
BKC PS Mumbai انضم Temmuz 2024
126 يتبع244 المتابعون
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

आज संपूर्ण भारताच्या मनामनात एकच जल्लोष सुरू आहे!
भारतीय क्रिकेट संघाचे दणदणीत विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन.
#T20WorldCup
#ChampionsOfTheWorld

MR
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

Champions rise, and the nation celebrates.
Congratulations to Team India on their historic victory.
#T20WorldCup
#ChampionsOfTheWorld

English
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

जागतिक महिला दिनानिमित्त @MumbaiPolice मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या सेवेबद्दल व योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#InternationalWomensDay
#WomensDay2026
MR
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचे नवनवीन रंग घेऊन येवो ही सदिच्छा.
#Holi2026

MR
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

लाल, गुलाबी, निळा, जांभळा, हे रंग धुलिवंदनाच्या सणाचे,
आमच्या खाकीचा रंग, नेहमी वचन देतो रक्षणाचे!
#ColoursOfJoy
#HuesOfIndia
#Holi2026

MR
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

Today, we honour and bid farewell to the retiring officers and staff of Mumbai Police, whose years of dedicated service have strengthened the safety and security of our city.
Their journey stands as a testament to courage, discipline, and selfless commitment. With pride in their duty and compassion in their service, they upheld the uniform every single day.
While they step away from active duty, their contribution remains woven into the fabric of Mumbai’s safety, inspiring generations to serve with the same honour and integrity.
#HappyRetirement #KhakiNeverRetires
English
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

लोकाभिमुख पोलीस प्रतिसाद अधिक सक्षम करण्यासाठी आज आधुनिक वाहनांच्या ताफ्याचे लोकार्पण करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर मा. @CMOMaharashtra श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आधुनिक ६३३ कार व बसेस तसेच ६५७ मोटारसायकलींचे नरिमन पॉइंट, मुंबई येथे लोकार्पण केले गेले.
या नव्या वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमची प्रतिसाद क्षमता अधिक वेगवान, परिणामकारक व प्रभावी होईल.
#FasterResponse #PeopleCentricPolicing

MR
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

Every Tuesday at 3:30 PM, you can visit the @MumbaiPolice Headquarters and share your doubts, concerns, and complaints with me.
No prior permission is required.
Resolving your issues is our top priority.
#MeetCPOnTuesday
#MumbaiPolice4All
English
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

अभिमान खाकीचा!
सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. मुंबईच्या सेवेसाठी त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या धैर्यामुळे, शिस्तीमुळे आणि समर्पणामुळे असंख्य लोक सुरक्षित राहिले.
कर्तव्यावर असताना त्यांनी जपलेली मूल्ये, सेवा भावना आणि कर्तव्यनिष्ठा प्रत्येक मुंबईकरांच्या कायम मनात राहणार आहे.
#HappyRetirement
#KhakiNeverRetires
MR
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार व विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या दुर्दैवी निधनाने मन अत्यंत दुःखी झाले आहे.
या भीषण घटनेत आप्तस्वकीय गमावलेल्या सर्व कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून शोकसंवेदना व्यक्त करतो.
#RestInPeace

MR
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

कर्तव्यावर असताना झालेल्या भीषण विमान अपघातात मुंबई पोलीस दलाचे पोलीस शिपाई विदिप जाधव यांचे अकाली निधन झाल्याने मन अत्यंत दुःखी झाले आहे.
मुंबई पोलीस दलातील एक कर्तव्यनिष्ठ जवान आपण गमावला आहे.
त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून शोकभावना व्यक्त करतो.
#RestInPeace

MR
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

७७ वर्षे, एक प्रजासत्ताक, एक भारत!
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो.
#77thRepublicDay
#SpiritOfTheRepublic

MR
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

77 years strong. One Republic. One India.
Forever committed to our Constitution.
#77thRepublicDay
#SpiritOfTheRepublic

English
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

कर्तव्य संपवून घरी जाताना @BKC_PS येथील हवालदार चव्हाण यांनी मिठी नदीत बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले.“ऑन ड्यूटी २४ तास” या संकल्पनेस खऱ्या अर्थाने न्याय दिला.कामाचे तास संपले असले, तरी माणुसकी आणि कर्तव्य कधीच संपत नाही,हे त्यांनी दाखवून दिले
@CPMumbaiPolice @MumbaiPolice

MR
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده
बी के सी पोलीस ठाणे – BKC PS Mumbai أُعيد تغريده

10 years ago, we stepped into a new beat, beyond the streets and onto screens across the city.
We’ve shared alerts in emergencies, laughter in lighter moments, and strength during the city’s toughest hours.
We sincerely thank every Mumbaikar who has followed, shared, trusted, and engaged with us.
Your voice has made this journey meaningful.
#10YearsOfDigitalConnection
#DecadeOfMumbaiPolice

English