PRAMOD KHAIRNAR

12 posts

PRAMOD KHAIRNAR banner
PRAMOD KHAIRNAR

PRAMOD KHAIRNAR

@Kepee65PRAMOD

Aurangabad, India Beigetreten Ocak 2013
26 Folgt3 Follower
PRAMOD KHAIRNAR
PRAMOD KHAIRNAR@Kepee65PRAMOD·
@RajendrajDarda Congratulations Lokmat always ahead and pro development ! The tradition and legacy continues ..
English
0
0
1
126
Rajendra Darda
Rajendra Darda@RajendrajDarda·
'लोकमत'चे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा आणि वरिष्ठ संपादकीय सहकाऱ्यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन त्यांची मुलाखत घेतली. लोकसभा निवडणुका, प्रचारातील विविध मुद्दे, अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा झाली. पंतप्रधान मनमोकळेपणाने बोलले. लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, संपादक (मुंबई) अतुल कुलकर्णी आणि संपादक (लोकमत डिजिटल) आशिष जाधव यांनी चर्चेत सहभाग घेतला. @vijayjdarda @rishidarda @karandarda @kkatul @ashish_jadhao @lokmat
Rajendra Darda tweet media
MR
26
18
120
6.1K
PRAMOD KHAIRNAR
PRAMOD KHAIRNAR@Kepee65PRAMOD·
@RajendrajDarda आदरणीय बाबूजी आपण व लोकमत समूहाने हा जो लोककलेचा व लोकसंगीताचा सन्मान केला व महाराष्ट्राच्या मातीतील लोककलावंतांचा बहुमान वाढवला त्या बद्दल खुप खुप अभीनंदन व धन्यवाद !
MR
0
0
1
29
Rajendra Darda
Rajendra Darda@RajendrajDarda·
लोकमत अहमदनगर आवृत्तीच्या 36 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी 'लोककला' महोत्सवात मी व मा. बाळासाहेब थोरात यांनी नंदेश उमप, सुरेखा पुणेकर, राजश्री काळे नगरकर, भारुडसम्राट हमीद सय्यद, ढोलकीसम्राट शिवकन्या बढे आदी लोककलावंतांचा गौरव केला. दुर्मिळ होत असलेले अनेक लोककलाप्रकार, आदिवासी कांबड व फुगडी नृत्य, धनगरी गजीनृत्य, लावणी, पोवाडा यावेळी पहायला मिळाले. सर्व लोककलावंतांना सलाम. @lokmat #Ahmednagar #Lokmat
MR
41
20
124
3.7K
Rajendra Darda
Rajendra Darda@RajendrajDarda·
'लोकमत'चे संस्थापक, स्वतंत्रता सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींच्या स्मृतींना आज यवतमाळ येथे आदरांजली वाहिली. बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत असताना त्यांच्या असंख्य स्मृती दाटून आल्या आहेत. राजकारणी, सामाजिक कार्यकर्ता, संपादक, उत्तम प्रशासक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. आम्हा भावंडांसाठी ते एक कणखर पण तितकेच प्रेमळ पिता होते. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आज आम्ही वाटचाल करत आहोत. @vijayjdarda @devendarda @rishidarda @karandarda @lokmat
Rajendra Darda tweet mediaRajendra Darda tweet media
MR
63
25
162
8.4K
PRAMOD KHAIRNAR retweetet
CREDAI National
CREDAI National@CREDAINational·
CREDAI President Mr. Boman Irani has said that RBI's decision to maintain repo rate at 6.5% is a positive sign for the housing sector, as the decision will help sustain the ongoing momentum in both housing supply and demand.
CREDAI National tweet media
English
1
21
29
2K
PRAMOD KHAIRNAR retweetet
CREDAI National
CREDAI National@CREDAINational·
He also noted that with inflation at an 18-month low, there is scope for the RBI to reduce repo rates in the upcoming MPC meetings, which would further stimulate growth across all industries.
English
1
2
7
247
PRAMOD KHAIRNAR
PRAMOD KHAIRNAR@Kepee65PRAMOD·
@RajendrajDarda थांबलेल्याला गती , हताशलाला मती , संकटाला ठेचायची शक्ती व आशेला प्रगती देणारे शब्द .. बी चियरफुल .. 👍🙏
MR
0
0
0
0
Rajendra Darda
Rajendra Darda@RajendrajDarda·
सगळं थांबलं आहे, संपलेलं नाही, माणूस हताश आहे, हरलेला नाही ! आपण धावत होतो, ठेच तेवढी लागली आहे, चला, रक्ताळलेला अंगठा बांधून घ्या, उद्याची सकाळ आपलीच आहे ! #positivethinking #hopes
Rajendra Darda tweet media
MR
37
28
143
0
PRAMOD KHAIRNAR
PRAMOD KHAIRNAR@Kepee65PRAMOD·
@RajendrajDarda @CMOMaharashtra Hble Babuji , Everywhere panic , situation becoming worst , who is responsible ?we all from bottom to top of the systems !The second wave is opening all loop holes of our entire system ,which the developed countries used to speak about but we don’t care ! Let’s correct ourselves
English
0
0
1
0
Rajendra Darda
Rajendra Darda@RajendrajDarda·
विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलला पहाटे 3 वाजता लागलेल्या आगीत होरपळून 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त अत्यंत वेदनादायी; हृदयद्रावक आहे. परवा नाशिक आज विरार.... निःशब्द #Virar_Covid_Hospital_Fire @CMOMaharashtra
Rajendra Darda tweet media
MR
37
18
76
0
Rajendra Darda
Rajendra Darda@RajendrajDarda·
Senior Congress leader and PWD minister @AshokChavanINC paid a visit to Lokmat Bhavan, Aurangabad today. During discussions with senior editorial staff, Ashokrao spoke of improving inter-district road connectivity in Maharashtra. @INCMaharashtra
Rajendra Darda tweet media
English
25
22
119
0