यशवंतराव चव्हाणसाहेब

186 posts

यशवंतराव चव्हाणसाहेब banner
यशवंतराव चव्हाणसाहेब

यशवंतराव चव्हाणसाहेब

@YBChavan

कणखर हातांनी उत्तुंग भरारीचे बळ असलेला महाराष्ट्र घडवुन नवप्रगतीचे स्वप्न दाखवणारे आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार पोहचवण्याचा प्रयत्न. #YaswantraoChavan

Beigetreten Kasım 2015
5 Folgt1.2K Follower
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
suraj patil
suraj patil@Surjya_Patil·
भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व 'स्व.यशवंतराव बळवंतराव चव्हाण साहेब' यांचा आज स्मृतिदिन..स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!!!
suraj patil tweet media
Jaysingpur, Maharashtra 🇮🇳 MR
2
3
21
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
Vimal Patil
Vimal Patil@patil_vimal·
आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार पहेले मुख्यमंत्री और राजकारण को सुयोग्य दिशा देनेवाले आदरणीय यशवंतरावचव्हाण साहब कोअभिवादन💐@OfficeOfRG
Vimal Patil tweet media
हिन्दी
0
1
3
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
AKSHAY PATIL DAK
AKSHAY PATIL DAK@ADakspeaks·
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व सहकार चळवळीची शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन. @supriya_sule @YCPMumbai
AKSHAY PATIL DAK tweet media
Maharashtra, India 🇮🇳 MR
1
1
17
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
Sachin Jadhav
Sachin Jadhav@JSachiOfc·
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तर केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, उपपंतप्रधान अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणारे मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन...! #YashwantraoChavan #मराठी #म
Sachin Jadhav tweet media
MR
0
5
12
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
सातारा स्पिक्स Satara Speaks 👑
हिमालयावर होता घाव, सह्याद्री त्यासी धावून गेला... संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी...💐 विनम्र अभिवादन 🙏🙏💐💐💐 #YashwantraoChavan @YBChavan
सातारा स्पिक्स Satara Speaks 👑 tweet media
MR
1
5
19
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
bhushan kale
bhushan kale@bhushankale90·
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय @YBChavan यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनी आजच्या दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला माझा लेख Thank you @SakalNashik @ShrimantSakal
bhushan kale tweet media
MR
1
11
26
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
Reena Mokal
Reena Mokal@MokalReena·
आपल्या राजकीय व सामाजिक कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला तसेच समाजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे, समतोल, सहकारी, जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य करणाऱ्या गुरूतुल्य मा. यशवंतराव चव्हाण साहेब यांना ३३ व्या  पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन!
Reena Mokal tweet media
MR
1
1
9
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
MLC Dr.Pradnya Rajeev Satav
MLC Dr.Pradnya Rajeev Satav@SATAVRAJEEV·
“माणूस जोडा, त्याचे चांगले तेवढे घ्या आणि राज्य सर्वांगाने समृद्ध करा.” - यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार , महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, स्व. यशवंतराव जी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.
MLC Dr.Pradnya Rajeev Satav tweet media
MR
3
19
108
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
TV9 Marathi
TV9 Marathi@TV9Marathi·
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज 33वी पुण्यतिथी , कराड इथल्या प्रितीसंगमावरील समाधीस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं अभिवादन
TV9 Marathi tweet media
MR
2
2
16
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
फणसे पाटील
फणसे पाटील@Phanase_Patil·
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे शिल्पकार... भारताचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”,“कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” साहित्यसंपादक..यशवंतराव चव्हाण यांना विनम्र अभिवादन💐💐💐💐
फणसे पाटील tweet media
MR
3
19
73
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
Akshay Naik
Akshay Naik@AkshayNaik94·
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व सहकार चळवळीची शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन. pic.twitter.com/WZY26iRBTX
MR
0
1
3
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
Rajesh Singh राजेश सिंह
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, कृषी, औद्योगिक, सहकार, शिक्षण आदी क्षेत्रांच्या विकासाचे प्रणेते,कला,क्रिडा,साहित्य, संस्कृती या क्षेत्राचा आधारस्तंभ, राजकारणातील सुसंस्कृत आणि आदरणीय व्यक्तिमत्व स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.....
Rajesh Singh राजेश सिंह tweet media
MR
1
1
3
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
Digambar Parihar
Digambar Parihar@DigambarPariha1·
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण स्मृतीदिन 🙏🙏 विनम्र अभिवादन 🙏🙏
MR
1
1
2
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
Yousuf Bamnikar
Yousuf Bamnikar@YBamnikar·
देशाच्या राजकारणावर ठसा उमटवणारे, वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, विरोधकांचाही मान राखणारे, मुत्सद्दी, संयमी व कलाप्रेमी राजकारणी, असलेले युगपुरुष स्व. यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
Yousuf Bamnikar tweet media
MR
0
1
4
0
यशवंतराव चव्हाणसाहेब retweetet
MayurSalunkhe
MayurSalunkhe@mayurnil·
ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्व, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी.. #यशवंतराव_चव्हाण_साहेब.. #स्मृतीस_विनम्र_अभिवादन🙏 @sach14info @sunny_gade @sourabhd27
MayurSalunkhe tweet media
MR
1
1
9
0