Avinash Zende retweetet

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार उभे केले आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना मी दाद देतो की, एका बाजूला पैशांचा महापूर असतांना त्यांनी वंचितांच्या बाजूने, फुले-शाहू-आंबेडकरांच्या बाजूने लढण्याचा मानस केलाय आणि ते लढताय.
अशा सर्व कार्यकर्त्यांना फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी साथ दिली पाहिजे.
या सर्व उमेदवारांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा.
#एक_संधी_वंचितला #GasCylinder #VoteForVBA
MR





















