
📍जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोंगरगाव, ता. येवला
आपल्या येवला-लासलगाव मतदारसंघातील स्मार्ट क्लास रूम, AI Lab, कोडींग लॅब आणि रोबोटिक लॅब उद्घाटन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमाची क्षणचित्रे!
#SmartClassroom #AILab
#CodingLab #RoboticsLab
#EducationRevolution
MR



