Dhule Police

999 posts

Dhule Police banner
Dhule Police

Dhule Police

@SpDhule

This is the official Twitter handle of the Dhule Police Department. For Emergency Dial 112

Dhule, India Joined Ocak 2016
113 Following6.2K Followers
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
धुळे जिल्हयातील एकुण 118 हरविलेले व चोरी झालेले 118 मोबाईल हस्तगत करुन नागरीकांना परत केले.
Dhule Police tweet mediaDhule Police tweet mediaDhule Police tweet mediaDhule Police tweet media
MR
0
0
2
61
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
मा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचेकडुन धुळे जिल्हा पोलीस दलातील खेळाडुंनी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या 36 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अंमलदार यांना गौरविण्यात आले.
Dhule Police tweet media
MR
0
0
1
59
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
मा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांचेकडुन धुळे जिल्हा पोलीस दलात मागील 15 वर्षांत उत्तम कामगिरी केल्यामुळे पोलीस महासंचालक पदक 2026 मिळणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गौरविण्यात आले.
Dhule Police tweet media
MR
0
1
4
71
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
केंद्रशासित प्रदेश चंदीगड येथून मध्यप्रदेश मार्गे महाराष्ट्रात कंटेनर मध्ये विक्रीसाठी येणारी विदेशी दारू शिरपूर तालुका पोलीस स्टेशनकडून जप्त.
MR
0
0
4
75

72
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री मा. श्री. जयकुमार रावल साो. यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस मुख्यालय, धुळे येथे करण्यात आले.
Dhule Police tweet mediaDhule Police tweet media
MR
1
1
8
367
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे येथे मा. पोलीस अधीक्षक सो. श्री. श्रीकांत धिवरे सो. यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Dhule Police tweet mediaDhule Police tweet mediaDhule Police tweet media
MR
0
0
7
299
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्, शस्यश्यामलाम्, मातरम्! वंदे मातरम्! प्रतिभासंपन्न साहित्यिक 'बंकिमचंद्र चट्टोपाध्याय' यांच्या स्फूर्तिदायक काव्यरचनेतून साकारलेल्या 'वंदे मातरम्' या गीताला, आज १५० वर्ष पूर्ण होत आहेत! समस्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा!
Dhule Police tweet mediaDhule Police tweet mediaDhule Police tweet mediaDhule Police tweet media
MR
0
0
4
269
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
साक्री पोलिसांनी केला चैन स्नॅचिंग चा गुन्हा २४ तासात उघड
Dhule Police tweet mediaDhule Police tweet media
MR
0
0
7
265
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन असामाजिक घटकांवर कारवाई केली आहे.
Dhule Police tweet mediaDhule Police tweet mediaDhule Police tweet mediaDhule Police tweet media
MR
0
0
3
186
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
आज दिनांक 31/10/2025 रोजी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा पोलीस दल तर्फे आयोजित रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते #RunforUnity #एकता_दिवस_२०२५
Dhule Police tweet mediaDhule Police tweet mediaDhule Police tweet media
MR
0
0
4
170
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
आज दिनांक 31/10/2025 रोजी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त धुळे जिल्हा पोलीस दल तर्फे आयोजित रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Dhule Police tweet mediaDhule Police tweet mediaDhule Police tweet mediaDhule Police tweet media
MR
0
0
4
147
Dhule Police retweeted
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
“एकता नसलेली मनुष्यबळ ही ताकद नाही जोपर्यंत ती योग्यरित्या सुसंवादी आणि एकत्रित केली जात नाही,” असे सरदार पटेल म्हणाले. त्यांचे शब्द आजही खरे वाटतात. समाज जात, प्रदेश किंवा श्रद्धेनुसार विभागलेला राहिला तर प्रगतीचा अर्थ काहीच नाही. #RunForUnity #एकता_दिवस_२०२५
MR
7
33
55
5.3K
Dhule Police retweeted
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
विविधतेने नटलेल्या भारताची एकता हीच आपली खरी ताकद आहे. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #एकता_दिवस_२०२५
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police tweet media
MR
2
28
64
3.7K
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
ऑल आउट ऑपरेशन दरम्यान धुळे शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारू रेडची कारवाई
Dhule Police tweet mediaDhule Police tweet media
MR
0
0
2
109
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
ऑल आउट ऑपरेशन दरम्यान पिंपळनेर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारू रेडची कारवाई
Dhule Police tweet mediaDhule Police tweet media
MR
0
0
2
97
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
ऑल आउट ऑपरेशन दरम्यान धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावठी हातभट्टी दारू रेडची कारवाई
Dhule Police tweet mediaDhule Police tweet mediaDhule Police tweet mediaDhule Police tweet media
MR
0
0
2
93
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
ऑल आउट ऑपरेशन दरम्यान हातभट्टीवर शिरपूर शहर पोलिसांची कारवाई
Dhule Police tweet mediaDhule Police tweet media
MR
0
1
2
123
Dhule Police
Dhule Police@SpDhule·
दौंडायच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाची ऑनलाईन फसवणुकी पासून सुटका
Dhule Police tweet media
MR
0
0
2
96