

Resultados de búsqueda: "#ModiScript"
20 resultados





मोडी लिपी प्रशिक्षण नाशिक केंद्र. उद्यापासून सुरू होत आहे. कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनावणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सटाणा येथील प्रा. श्री. अमित निकम यांच्याशी 94229 02847 ह्या क्रमांकावर चौकशी करावी. #modiscript #modi_script #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript



मोडी लिपी प्रशिक्षण पुणे केंद्र यंदा सोलापुरात आहे. फोनवर चौकशी करून त्यांच्याकडे फोनवरून नाव नोंदवावे. जागा मर्यादीत आहेत. फॉर्म भरण्यास जाण्याआधी पुन्हा चौकशी करावी. #modiscript #modi_script #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript




मुंबईसाठी: एल्फिन्स्टन महाविद्यालय (इतिहास विभाग) प्रा. डॉ. उर्मिला टेकवडे - 82916 55681 सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत मुंबईबाहेर: दिलेल्या पत्त्यांवरील महाविद्यालयांशी संपर्क साधावा. गुगलवर पत्ते व संपर्क क्रमांक शोधावे. #modiscript #modiscript #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript

मोडी लिपी शिकण्याची सुवर्णसंधी! महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. मोडी लिपी ही मराठी भाषेच्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे वाचन व संशोधन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त लिपी आहे. इतिहास जपण्यासाठी, पुरावे समजून घेण्यासाठी आणि मराठीच्या सांस्कृतिक वारशाशी नातं घट्ट करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. इतिहास जतनासाठी, मोडी लिपी शिकण्यासाठी आजच अर्ज करा! कालावधी: ३१ जुलै ते २८ सप्टेंबर २०२५ संपर्क: सहाय्यक संचालक, पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई दुरध्वनी – ०२२ २२८४३९७१


मोडी लिपी म्हणजे काय? ती शिकावी का? तिचं महत्त्व काय? मोडी लिपीचा इतिहास जाणून घेण्यासाठी, तुमचे सर्व प्रश्न विचारायला आणि शंका दूर करायला सहभागी व्हा! ओळख मोडी लिपीची... प्रमुख मार्गदर्शक: कांचन कराई @KanchanKarai २६ जुलै २०२५, सायंकाळी ८:०० वाजता #सांस्कृतिक #मोडीलिपी #मराठी





Look at the signboard, Tesla had to learn Marathi before entering Mumbai :)



