検索結果: "#BombayToMumbai"

20 件の結果
Ameya Khopkar
Ameya Khopkar@MNSAmeyaKhopkar·
#BombaytoMumbai बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. १९९५ महाराष्ट्र शासन व १९९६ मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बेंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंती वजा इशारा देण्यात येत आहे.@KapilSharmaK9 @NetflixIndia @netflix @mnsadhikrut @RajThackeray @ThakareShalini @SandeepDadarMNS #memumbaikar #Mumbaikars
MR
130
187
1K
71.4K
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal@ChhaganCBhujbal·
कंपन्यांना त्यांचा लोगो वापरण्याच्या अनुमतीसह दिलं ही संकल्पना त्यावेळी मुंबईत नवीनच होती.त्यानंतर युतीची सत्ता असताना ४ मे १९९५ ला #महाराष्ट्र सरकारने "बॉम्बे चे मुंबई" असे नामकरण केले. @Mumbai #BombaytoMumbai
MR
2
18
250
0
vikas nowal
vikas nowal@nowalv·
Contributed to India's economy & now just crumbling walls & gates linger.. #BombayToMumbai
vikas nowal tweet media
Mumbai, India 🇮🇳 English
0
0
2
0