नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय
18.4K posts

नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय 리트윗함

सब FAKE है!
पिछले कुछ दिनों में देश भर के अलग-अलग इलाकों से खाने-पीने और डेली यूज से जुड़ी कई चीजों का डुप्लीकेट सामान पकड़ा गया. इनमें नकली घी और नकली टूथपेस्ट से लेकर पीने वाली कॉफी Nescafe और ENO तक, जैसी जरूरी और रोजमर्रा के सामानों का फेक प्रोडक्ट बनाकर बेचने का मामला सामने आया है. इसमें Veet जैसे हेयर रिमूवल क्रीम और अन्य कॉस्मेटिक उत्पाद भी शामिल है.
जानिए वो डुप्लीकेट प्रोडक्ट्स, जिन्हें पुलिस ने पकड़ा.
- सूरत में पुलिस ने पकड़ा 2000 kg नकली घी
- अयोध्या में मिला 500 पेटी नकली रिफाइंड
- दिल्ली में पकड़ी गई नकली Veet की फैक्ट्री
- राजस्थान से यूपी आ रहा 1270 kg फेक खोया पकड़ा गया
- दिल्ली से फर्जी Sensodyne टूथपेस्ट की फैक्ट्री का भंडाफोड़
- दिल्ली की फैक्ट्री में बन रहा था नकली ENO और Nescafe कॉफी

हिन्दी
नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय 리트윗함

महाराष्ट्र शासन हे नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करतंय?
झोपडपट्टी पुनर्वसन योजना (SRA) ची अधिकृत वेबसाईट तब्बल २२ भाषांमध्ये! महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी असताना, हा भाषांचा बाजार नेमका कोणासाठी मांडलाय?
मराठी माणूस आपल्या राज्यात दुय्यम ठरवायचा आणि बाहेरच्यांना खुश करायचं — हाच का सरकारचा अजेंडा ?
कर्नाटक, गोवा, गुजरातमध्ये मराठीला असं स्थान दिलं जातं का? तिथे मराठीसाठी अशा सुविधा दिल्या जातात का? मग महाराष्ट्रातच हा लाळघोटेपणा कशासाठी ?
हा फक्त भाषेचा प्रश्न नाही — हा मराठी अस्मितेचा अपमान आहे !
शासन इतर भाषांमधून व्यवहार करतंय, म्हणजे मराठी माणसाच्या हक्कांवर सरळ गदा आहे. आणि हे सगळं नेमकं कोणासाठी ? मतांसाठी? की पैशासाठी ?
मराठी माणूस आता गप्प बसणार नाही !
हिशोब मागितलाच जाईल !
#मनसे #MNSSOCIAL #MARATHI

MR
नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय 리트윗함

मराठी सक्ती :भाईंदरमध्ये गुणरत्न सदावर्ते व मनसे कार्यकर्त्यांमध्ये रस्त्यावर राडा
भाईंदर :- रिक्षा चालकांसाठी घेतलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोध आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांनी गुणरत्न सदावर्ते यांना रस्त्यावरच घेरून विरोध केल्याची घटना घडली आहे. या प्रसंगी पोलिसांनी वेळेत परिस्थिती हाताळल्यामुळे स्थिती नियंत्रणात आली.
loksatta.com
#Maharashtra #Marathi #gunaratnasadavarte #MNS
MR
नॉन आयटी गाय 리트윗함

- @indieprathmesh
प्रिय लिबरल्स, हिंदी मूलतत्त्ववादी आणि मराठी भैय्या लोकांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की, तुमच्या आंदोलनांसाठी सुपीक भूमी असलेल्या या खालच्या देशांमध्ये नक्की जा आणि आपला हिंदी थोपवण्याचा अधिकार मागून घ्या! (१/२)




MR
नॉन आयटी गाय 리트윗함
नॉन आयटी गाय 리트윗함

@mybmcWardRS
गुजराती भाषेत फलक आहे, मराठी भाषेत नाही, कारवाई करण्यात यावी 🙏
श्री बाबुलालजी मिश्रीमलजी भागाजी भन्साळी परिवार (MD) Bhansali Engineering Polymers Limited)
ऍड्रेस -हस्तिनापूर नगरी
📍 हदयनगर (Hidayanagar)
📍 गोराई रोड / IC Colony परिसर
📍 Borivali West – 400092

MR
नॉन आयटी गाय 리트윗함

















