검색 결과: "#ModiScript"

20 개 결과
Maharashtra Weather
Maharashtra Weather@Weather_MH·
Marathi language has modi script like this in modern look on jio Hotstar #modiscript #मोडीलिपी #मराठी #मराठीलिपी
Maharashtra Weather tweet media
English
0
0
0
68
मोडी लिपी
मोडी लिपी@ModiScript·
पुराभिलेख संचालनालयाचे रत्नागिरी येथील मोडी प्रशिक्षण वर्ग चिपळूणला डी.बी.जे. डी.बी.जे. महाविद्यालय, एस.के. पाटील नगर, चिपळूण, रत्नागिरी ४१५६०५ येथे होणार आहेत. संपर्क: 9923073219 प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम (इतिहास विभाग). २० ऑगस्ट २०२५ पर्यंत संपर्क साधावा. @KanchanKarai #modiscript
MR
0
0
0
46
Kanchan Karai
Kanchan Karai@KanchanKarai·
पुराभिलेख संचालनालयाचे रत्नागिरी येथील मोडी प्रशिक्षण वर्ग चिपळूणला डी.बी.जे. डी.बी.जे. महाविद्यालय, एस.के. पाटील नगर, चिपळूण, रत्नागिरी ४१५६०५ येथे होणार आहेत. संपर्क: 9923073219 प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम (इतिहास विभाग). २० ऑगस्ट २०२५ पर्यंत संपर्क साधावा. @ModiScript #modiscript
MR
0
0
0
38
मोडी लिपी
मोडी लिपी@ModiScript·
मोडी लिपी प्रशिक्षण नाशिक केंद्र. उद्यापासून सुरू होत आहे. कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनावणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सटाणा येथील प्रा. श्री. अमित निकम यांच्याशी 94229 02847 ह्या क्रमांकावर चौकशी करावी. #modiscript #modi_script #मोडीलिपी #मोडी_लिपी @KanchanKarai
Kanchan Karai@KanchanKarai

मोडी लिपी प्रशिक्षण नाशिक केंद्र. उद्यापासून सुरू होत आहे. कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनावणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सटाणा येथील प्रा. श्री. अमित निकम यांच्याशी 94229 02847 ह्या क्रमांकावर चौकशी करावी. #modiscript #modi_script #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript

MR
0
0
1
68
Kanchan Karai
Kanchan Karai@KanchanKarai·
मोडी लिपी प्रशिक्षण नाशिक केंद्र. उद्यापासून सुरू होत आहे. कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनावणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सटाणा येथील प्रा. श्री. अमित निकम यांच्याशी 94229 02847 ह्या क्रमांकावर चौकशी करावी. #modiscript #modi_script #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript
Kanchan Karai tweet media
MR
0
0
0
125
मोडी लिपी
मोडी लिपी@ModiScript·
मोडी लिपी प्रशिक्षण पुणे केंद्र यंदा सोलापुरात आहे. फोनवर चौकशी करून त्यांच्याकडे आधी नाव नोंदवावे. जागा मर्यादीत आहेत. फॉर्म भरण्यास जाण्याआधी पुन्हा चौकशी करावी. #modiscript #modi_script #मोडीलिपी #मोडी_लिपी @KanchanKarai
Kanchan Karai@KanchanKarai

मोडी लिपी प्रशिक्षण पुणे केंद्र यंदा सोलापुरात आहे. फोनवर चौकशी करून त्यांच्याकडे फोनवरून नाव नोंदवावे. जागा मर्यादीत आहेत. फॉर्म भरण्यास जाण्याआधी पुन्हा चौकशी करावी. #modiscript #modi_script #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript

MR
0
0
1
45
Kanchan Karai
Kanchan Karai@KanchanKarai·
मोडी लिपी प्रशिक्षण पुणे केंद्र यंदा सोलापुरात आहे. फोनवर चौकशी करून त्यांच्याकडे फोनवरून नाव नोंदवावे. जागा मर्यादीत आहेत. फॉर्म भरण्यास जाण्याआधी पुन्हा चौकशी करावी. #modiscript #modi_script #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript
Kanchan Karai tweet media
MR
1
3
16
1.1K
मोडी लिपी
मोडी लिपी@ModiScript·
मुंबईसाठी: एल्फिन्स्टन महाविद्यालय (इतिहास विभाग) प्रा. डॉ. उर्मिला टेकवडे - 82916 55681 सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत मुंबईबाहेर: दिलेल्या पत्त्यांवरील महाविद्यालयांशी संपर्क साधावा. गुगलवर पत्ते व संपर्क क्रमांक शोधावे. #modiscript #modiscript #मोडीलिपी #मोडी_लिपी @KanchanKarai
मोडी लिपी tweet media
Kanchan Karai@KanchanKarai

मुंबईसाठी: एल्फिन्स्टन महाविद्यालय (इतिहास विभाग) प्रा. डॉ. उर्मिला टेकवडे - 82916 55681 सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत मुंबईबाहेर: दिलेल्या पत्त्यांवरील महाविद्यालयांशी संपर्क साधावा. गुगलवर पत्ते व संपर्क क्रमांक शोधावे. #modiscript #modiscript #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript

MR
0
0
1
42
Kanchan Karai
Kanchan Karai@KanchanKarai·
मुंबईसाठी: एल्फिन्स्टन महाविद्यालय (इतिहास विभाग) प्रा. डॉ. उर्मिला टेकवडे - 82916 55681 सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत मुंबईबाहेर: दिलेल्या पत्त्यांवरील महाविद्यालयांशी संपर्क साधावा. गुगलवर पत्ते व संपर्क क्रमांक शोधावे. #modiscript #modiscript #मोडीलिपी #मोडी_लिपी @ModiScript
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार@ShelarAshish

मोडी लिपी शिकण्याची सुवर्णसंधी! महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयाच्यावतीने मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. मोडी लिपी ही मराठी भाषेच्या ऐतिहासिक दस्तऐवजांचे वाचन व संशोधन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त लिपी आहे. इतिहास जपण्यासाठी, पुरावे समजून घेण्यासाठी आणि मराठीच्या सांस्कृतिक वारशाशी नातं घट्ट करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. इतिहास जतनासाठी, मोडी लिपी शिकण्यासाठी आजच अर्ज करा! कालावधी: ३१ जुलै ते २८ सप्टेंबर २०२५ संपर्क: सहाय्यक संचालक, पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई दुरध्वनी – ०२२ २२८४३९७१

MR
1
0
3
175
Kanchan Karai
Kanchan Karai@KanchanKarai·
शासनाच्या प्रशिक्षणाचे फॉर्म्स एल्फिन्स्टन महाविद्यालय (इतिहास विभाग), फोर्ट, मुंबई येथे मिळत आहेत @ModiScript #modiscript
MR
0
0
0
153
Kanchan Karai
Kanchan Karai@KanchanKarai·
I feel honoured to be the first Modi script scholar to provide data for testing the world’s first AI model developed by the @iitroorkee that can transliterate historical Modi script documents into Devanagari. #modiscript #modilipi #मोडीलिपी #मोडी_लिपी
Kanchan Karai tweet mediaKanchan Karai tweet mediaKanchan Karai tweet media
English
0
2
2
124
Dr.(Prof.) Santosh Salunkhe
Dr.(Prof.) Santosh Salunkhe@drkarkarit·
@RajThackeray @EduMinOfIndia नमस्कार मायबाप सरकार, महाराष्ट्र राज्यात हिंदी नकोच. कारण जेवढे आपण मातृभाषेतून शिक्षण देऊ तेवढे चांगले असते. म्हणून हिंदीऐवजी मराठीची मोडी लिपीसक्ती केली तर शेकडो वर्षाची भाषा इतिहास तरी समजून घेता येईल. #Marathi #ModiScript
MR
0
1
1
23