Weejey manjulaben chandubhai Patel

1.4K posts

Weejey manjulaben chandubhai Patel banner
Weejey manjulaben chandubhai Patel

Weejey manjulaben chandubhai Patel

@555weejey

VIKRAMGAD 401605 Katılım Mart 2016
328 Takip Edilen84 Takipçiler
Naresh Mhaske
Naresh Mhaske@nareshmhaske·
माझ्या खासदारकीच्या पहिल्याच कार्यकाळात सलग दुसऱ्या वर्षी दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार प्राप्त होणं हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा क्षण आहे. हा पुरस्कार केवळ माझा नसून ठाण्यातील प्रत्येक मतदाराचा, प्रत्येक शिवसैनिकाचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. शिवसेना मुख्यनेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांचा मला नेहमीच मिळालेला भक्कम पाठिंबा, त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली प्रेरणा तसेच शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वेळोवेळी केलेलं मार्गदर्शन, दिलेलं प्राधान्य आणि काम करण्यासाठी दिलेली उर्जा यामुळेच संसदेमध्ये अधिक प्रभावीपणे जनतेचा आवाज मांडण्याची ताकद मला मिळाली. संसदेमध्ये मी मांडलेला प्रत्येक प्रश्न, उपस्थित केलेला प्रत्येक मुद्दा आणि केलेलं प्रत्येक भाषण हे माझं वैयक्तिक यश नसून जनतेच्या अपेक्षा, विश्वास आणि आशा यांचं प्रतिबिंब आहे. माझे महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेना, तसेच प्रत्येक स्तरावर निस्वार्थपणे काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी कायम खंबीरपणे साथ दिली. विशेषतः ठाणेकर जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला, माझ्या पाठीशी उभी राहिली, तीच माझी खरी ताकद आहे. हा सन्मान मला जनतेसाठी आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. मी हा पुरस्कार माझ्या ठाणे लोकसभेतील प्रत्येक नागरिकाला समर्पित करतो आणि भविष्यातही संसदेत जनतेचा आवाज अधिक ताकदीने मांडण्यासाठी कटिबद्ध राहीन. तसेच माझ्यासोबतच वेळोवेळी मला मार्गदर्शन करणारे शिवसेना पक्षाचे गटनेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना देखील "संसदरत्न" पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे देखील मनःपूर्वक अभिनंदन. @Shivsenaofc @mieknathshinde @DrSEShinde #nareshmhaske #SansadRatna #SansadRatnaAward #MemberOfParliament #LokSabha #ThaneLokSabha #Thane #ShivSena
Naresh Mhaske tweet mediaNaresh Mhaske tweet mediaNaresh Mhaske tweet media
MR
4
2
9
422
Cockroach News
Cockroach News@CockroachNewsX·
One SIMPLE Question for India !! Happy with BJP ? YES or NO 🤔
Cockroach News tweet media
English
1.8K
150
637
36.3K
Weejey manjulaben chandubhai Patel
@CockroachNewsX कॉकरोच पार्टी आम आदमी पार्टी की अपडेटेड नई वर्जन है. विषारी नागिन अपनी खाल बदल कर नया रूप लेके आई है.
हिन्दी
0
0
0
16
Cockroach News
Cockroach News@CockroachNewsX·
अपनी राय दे .... COCKROACH JANTA PARTY क्या यह भारत की NO-1 पार्टी बन सकती है? 🤔 1. YES 2. NO
Cockroach News tweet media
6.4K
2.6K
13.4K
319.1K
Weejey manjulaben chandubhai Patel
@BoltaHindustan पेपर फोडने वाले की जड तक जाकर उन्हे खोज निकाले और सक्त शिक्षा दी जाए. अगर ये कर्तव्य करने मे मंत्री महोदय अपयशी हो तो उन्हे इस्तीफा दे देना चाहिए. और परीक्षार्थी विद्यार्थी ओंको खर्चा देना चाहिए.
हिन्दी
0
0
0
67
Bolta Hindustan
Bolta Hindustan@BoltaHindustan·
क्या देश के शिक्षा मंत्री 'धमेंद्र प्रधान' को इस्तीफा दे देना चाहिए ? आप क्या कहेंगे ? हाँ या ना कमेंट में बताइए
Bolta Hindustan tweet media
हिन्दी
2.2K
2.2K
8.4K
126.2K
Weejey manjulaben chandubhai Patel
मुफ्त का राशन 35kg चावल.15kg गहु. शंकर 2kg हर प्रांत मे अलग धान. देश के संकट समय मे बंद हो. जिनके पास खेती लायक जमीन है. उनके बारेमे विचार हो और पुन्ह लाभार्थी का निःपक्षपाती सर्व हो @PMOIndia .@narendramodi @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ChouhanShivraj @cbawankule
हिन्दी
0
0
0
4
Weejey manjulaben chandubhai Patel
@GogriBeena @Dev_Fadnavis @ChitraKWagh @sanjayfadnavis1 @niranjandtweets @BJP4Maharashtra हे मा.ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे अपयश आहे.त्यांच्या हाताखालील प्रशासन.मंत्री गोरगरीब गरजू नागरिकांचे हक्क डावळून अनावश्यक व निरर्थक कार्यालयीन हेलपाटे मारायला लावतात. कामचुकार प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व मंत्री सर्वसाधारण जनतेचे काम करत नाही याचे हे उत्तम उदाहरण आहे
MR
0
0
0
419
Beena Gogri
Beena Gogri@GogriBeena·
तीने प्रोटोकॉल मोडत अचानक गृहमंत्र्यांचा हात पकडला.. आपल्या सिक्युरिटीला नजरेने इशारा करत गृहमंत्र्यांनी शांत राहायला सांगितले. महाराष्ट्राचा सर्वात मोठा नेता आणि त्याचा असा जबरदस्तीने हात पकडणारी व्यक्ती… तिचे काय होईल हे वेगळे सांगायला नको,पण इथे गृहमंत्र्यांनी कुठलाही अहंकार न बाळगता तिला शांतपणे विचारले… “काय झालं आजी?” त्यानंतर जे झाले ते महाराष्ट्राच्या सुशासनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान ठरलं. आजी आणि सोबत दृष्टीबाधित आजोबा… “आम्हाला पेन्शन मिळत नाही. आजच्या आज मला माझी पेन्शन मिळालीच पाहिजे,” आपल्या मुलाकडे करतो तशा हट्टाने आजी गृहमंत्र्यांना ठामपणे सांगत होत्या. तेवढ्यात आजोबा बोलले, “आजी आजवर अनेक मंत्र्यांना भेटल्या, पण कोणीच त्यांचे काम केले नाही.” चर्चा सुरू होती आणि सोबतच त्यांचा अर्ज शोधण्याचे कामही सुरू होते. आजींचा अर्ज सापडला. सुनीता आष्टुक असे आजींचे नाव. त्या कुंजीरवाडी, जिल्हा पुणे येथील रहिवासी होत्या. आता सर्वांचे लक्ष देवेंद्रजींकडे होते. क्षणाचाही विलंब न करता देवेंद्रजींनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज पाठवला. गृहमंत्र्यांकडून आजींचा पेन्शनचा अर्ज आल्यामुळे त्यांनाही क्षणभर आश्चर्य वाटलं. अर्जाची तत्काळ दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मंजूर करून आजींना प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले. अगदी कमी वेळात आपले काम मार्गी लागले. पेन्शनचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहण्यासारखं होतं. देवाभाऊंना विरोध करणारे विरोध करण्यासाठी अनेकानेक कारण अक्षरक्ष: पैदा करतात कधी जातीवरून, कधी शरीरावरून, कधी दुसऱ्यापक्षाच्या अंतर्गत मुद्दयावरून, एकाने तर देवाभाऊंना भेटण्यासाठी पैसे मोजावे लागतात, सामान्य माणसाला त्यांच्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे अशी थाप मारणारा व्हिडिओ ही बनवला होता.. पण जरा डोळ्यात तेल टाकून हा प्रसंग पाहा… त्या माऊलीने पैसे दिले असतील का? तिच्या चेहऱ्यावर दिसणारा विश्वास आणि देवाभाऊंच्या वागण्यातली आत्मीयता हेच त्या आरोपांना ठाम उत्तर देण्यासाठी पुरेसं आहे. खरं तर सामान्य जनता आजही सरळ देवाभाऊंना भेटू शकते आणि ते अनेकदा प्रोटोकॉल तोडून लोकांना भेटतात. मुंबई आणि नागपूर दोन्ही ठिकाणी देवाभाऊंचा जनता दरबार भरत असतो त्यात आलेले विषय तातडीने मार्गी निघतात. मुख्यमंत्री म्हणून देवाभाऊ देशातील पहिल्या १० नेत्यांमध्ये आहेत ज्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी कडेकोट सुरक्षा तैनात असते. त्यामुळे सुरक्षेच्या नियमांचं पालन करणं त्यांच्यासाठी आवश्यक असतं. पण तरीही सामान्य माणसाची हाक आली की ते अनेकदा प्रोटोकॉल बाजूला ठेवून लोकांना भेटतात त्यांचे अर्ज स्वीकारतात. अशा असंख्य घटना कदाचित कॅमेऱ्यात कैद होत नाहीत, बातम्यांच्या मथळ्यांमध्ये झळकत नाहीत, पण सामान्य माणसाच्या आयुष्यात त्या कायमच्या कोरल्या जातात. वृद्ध आजीचा हात धरून तिचं म्हणणं संयमाने ऐकणं, तिच्या डोळ्यातील अपेक्षा ओळखून क्षणाचाही विलंब न लावता तिच्या न्यायासाठी प्रशासनाला कामाला लावणं हीच त्यांची खरी ओळख आहे. हा फक्त एक प्रसंग होता जो सर्वांसमोर आला, कारण केलेल्या कामांचा कधीच गाजावाजा न करणे हा देवाभाऊंचा स्वभावच आहे. हजारो वृद्धांना विविध योजनांच्या माध्यमातून आधार देत, त्यांच्या उतरत्या वयात विश्वासाची काठी बनत त्यांनी लोकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. म्हणूनच ते आज महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय, यशस्वी आणि जनतेच्या हृदयात घर केलेले मुख्यमंत्री ठरले आहेत. (Post credit: @lahotiravindra2) #MaharashtraCM #DevendraFadnavis #JantaDarbar #Sushasan
Beena Gogri tweet media
MR
52
98
531
41K
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
ज्येष्ठ लेखक-पत्रकार राजू परुळेकरांना ३४वा फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार जाहीर
Raju Parulekar tweet media
MR
400
445
2.8K
39.1K
𝗗𝗲𝘀𝗶 𝗩𝗮𝗶𝗱𝘆𝗮
गणित के विद्वान हाज़िर हो और इसका सही उत्तर बताएं ....?
𝗗𝗲𝘀𝗶 𝗩𝗮𝗶𝗱𝘆𝗮 tweet media
हिन्दी
2K
58
679
190.5K
Ruturaj S. Patil
Ruturaj S. Patil@ruturajdyp·
माझे काका, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार @satejp साहेब यांचा आज वाढदिवस. त्यांचे मार्गदर्शन, प्रेम आणि प्रोत्साहन मला सतत मिळत असते. त्यांना आनंददायी उदंड आयुष्य लाभू दे, ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना.
Ruturaj S. Patil tweet media
MR
14
10
283
4.1K
Weejey manjulaben chandubhai Patel
સકલ હિન્દુસ્તાન અને સર્વ ગણરાજ્ય માં કેન્દ્રીય અને રાજ્ય સરકારોની સ્થાનીય ગુપ્તચર સંસ્થા 99:99%અકાર્યક્ષમ.બેજવાબદાર. કર્તવ્યહીન.બેજવાબદાર સાબિત થઈ છે.આ પ્રધાનમંત્રી ગૃહમંત્રીની નિષ્ફળછે. ગંભીરતા થી આત્મપરિક્ષણ કરીને દોશી અધિકારી કર્મચારી ઉપર કરાવાઈ કરો @narendramodi @AmitShah
GU
0
0
0
11
Weejey manjulaben chandubhai Patel
@Marathi_Rash निर्लज्यंम सदा सुखी.माफी पण मागतील. आपल्या राजकारणी नेत्यांनकडुन अती अपेक्षा असतात. म्हणुन ते सर्वांना गृहीत धरतात कारण मतदार कोणत्या एका किंवा समविचारी विचारसरणीला मतदान करतात. ते सर्व नेते सरते शेवटी सर्व विचारसरणीच्या युती करून जनमत व भावनेची होळी करतात.
MR
0
0
0
7
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
अजित दादांविरोधात बैलगाडी भर पुरावे घेऊन चक्की पिसिंग बोलणाऱ्या नेत्यांनी आज दादांची माफी मागितली पाहिजे! #प्रायश्चित
MR
90
126
1.4K
40.3K
Weejey manjulaben chandubhai Patel
महाराष्ट्र राजस्थान गुजरात दिल्ली राज्य मे कानुन का डर नही.एकआदमीकी सार्वजनिक जगहों पर5से10हत्यारे हत्यारोसे जान लेतेहै.क्या कानुन सख्त और अधिकारी भ्रष्टाचार मुक्त हो नहीं सकते?आप सज्ञान लेंगे या चुपही बैठेंगे? जनता बहोत उम्मीदें लगाएं बैठी है.अपेक्षा भंग नाहो2029 @AmitShah
हिन्दी
0
0
0
10
Weejey manjulaben chandubhai Patel
महाराष्ट्र राजस्थान गुजरात दिल्ली राज्य मे कानुन का डर नही.एकआदमीकी सार्वजनिक जगहों पर5से10हत्यारे हत्यारोसे जान लेतेहै.क्या कानुन सख्त और अधिकारी भ्रष्टाचार मुक्त हो नहीं सकते?आप सज्ञान लेंगे या चुपही बैठेंगे? जनता बहोत उम्मीदें लगाएं बैठी है.अपेक्षा भंग नाहो2029 @PMOIndia
हिन्दी
0
0
0
8
Weejey manjulaben chandubhai Patel
महाराष्ट्र राजस्थान गुजरात दिल्ली राज्य मे कानुन का डर नही.एकआदमीकी सार्वजनिक जगहों पर5से10हत्यारे हत्यारोसे जान लेतेहै.क्या कानुन सख्त और अधिकारी भ्रष्टाचार मुक्त हो नहीं सकते?आप सज्ञान लेंगे या चुपही बैठेंगे? जनता बहोत उम्मीदें लगाएं बैठी है.अपेक्षा भंग नाहो2029 @narendramodi
हिन्दी
0
0
0
7
Weejey manjulaben chandubhai Patel
रोहित आर्य का खुन प्रशासकीय और राजकीय भ्रष्टाचार ने लिया है. @narendramodi @PMOIndia प्राधानमंत्रीजी महाराष्ट्र सरकार पर कारवाई करेंगे. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde जवाबादारी लेंगे. क्या देश के विकास के लिये सुझाव और नयी कल्पना देने वाले ऐसेही मारे जायेंगे
हिन्दी
0
0
0
19
Gujarat Information
Gujarat Information@InfoGujarat·
#QuizoftheDay "નવલખા મંદિર" કઈ શૈલીનું છે? A) મારુ-ગુર્જર શૈલી B) દ્રાવિડ શૈલી C) વૈષ્ણવ શૈલી D) જૈન શૈલી #GloriousGujarat #GazabGujarat
Gujarat Information tweet media
GU
31
58
600
32.7K