Sabitlenmiş Tweet
Amit Wankhade
4.8K posts

Amit Wankhade
@Amit_I_Patil
PRO to Ex Minister Bacchu kadu || Views & Opinion are Personal || Retweets ≠ endorsements
Mumbai, India Katılım Ağustos 2013
499 Takip Edilen8.3K Takipçiler

@andharesushama ताई पदाधिकारी तर दिसत नाही आहे यामधे आणी यांचे नाव शिवलिंग अप्पा बोधणे आहे गप्पा व महालिंग नाही
MR

बच्चू कडू यांनी आपल्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता संघटना विलीन केली. यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये उद्रेक झाला.
अनेक पदाधिकाऱ्यांना आपला विश्वासघात झाल्याची भावना ही निर्माण झाली.
त्यातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज परळी निवासस्थानी भेट घेतली.
प्रहार चे परभणी जिल्हाप्रमुख महालिंग गप्पा बोधने यांच्या पुढाकाराने ही भेट झाली.
@OfficeofUT



MR
Amit Wankhade retweetledi
Amit Wankhade retweetledi
Amit Wankhade retweetledi

Colonel Sofia Qureshi and Wing Commander Vyomika Singh briefing the Nation.
Unity was, is & will always be our strength.
This is what India stands for. 🇮🇳 🫡
#OperationSindoor


English
Amit Wankhade retweetledi


@ivaibhavk काल बडनेरा हजारो लोक प्रिती बंड यांच्या घरासमोर जमले होते. ज्या राणांनी मातोश्रीचा अपमान केला त्या राणांसाठी विजय सोपा केला आहे.
प्रिती बंड हमखास निवडुन येणारी उमेदवार आहे.
MR

फक्त एका जागेवरची बंडखोरी टाळण्यासाठी फडणवीस हे बंडखोर उमेदवाराला दिल्लीला अमित शहांच्या भेटीला घेऊन गेले, देशाच्या गृहमंत्र्याने सुद्धा त्यांना वेळ देऊन बंडखोरी टाळली. यातून तुम्ही पाहू शकता की महायुती एका एका जागेसाठी किती गांभीर्याने विचार करत आहे. अन त्या पध्दतीने लढत आहे. दुसरीकडे MVA मधल्या एका पक्षाने धक्कादायक रित्या आज जाहीर केलेली यादी अन् त्यातील उमेदवार पाहिले तर काही गोष्टी जाणवल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागेवर त्यांनी उमेदवार दिले याच काही वाटलं नाही, पण बडनेराला सेनेच्याच प्रीती बंड यांचे तिकीट यांनी कापले ते पाहून नवल वाटले. तिकीट वाटप की विक्री असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे.

MR

@iasomkarr संजय गांधी निराधार मधे वयाचा दाखला मिळवण्यास दुर्गम भागात मुख्य समस्या येतात, बच्चू भाऊने मेळघाटात राहुटी घेताना सोबतच दवाखान्याची टिम ठेवली होती. जवळपास ५०००+ लोकांना पगार सुरू केला होता.
MR

My Version of Heeramandi...
Created By Ai
#Netflix #Heeramandi #aiartworks #amitabhbachchan #rekha #zeenataman #smitapatil #dharmendra #rajeshkhanna #bollywood
Part 1




English

















