सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा, यासाठी आजपासून सुरू झालेल्या कोविड लसीकरण ऑफलाईन पडताळणी आणि रेल्वे मासिक पास वितरण प्रक्रियेची दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकावर जाऊन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी यांनी पाहणी केली.
(१/२)
इ.१० वी निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता इ.११वी प्रवेशासाठी एकवाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक(optional) सामाईक प्रवेश परीक्षा(CET) जुलै महिनाअखेर किंवा ऑगस्टचा पहिला आठवडा आयोजित केली जाईल.
तोक्ते चक्रीवादळामुळे विभागातील दत्ताजी साळवी मैदान खराब झाले होते. मैदानातील खेळाडू यांनी त्वरित हि गोष्ट बाबांच्या कानावर घातली व शिवसेना नगरसेविका सौ.अश्विनी दिपकबाबा हांडे यांनी संबंधित विभागाला माहिती देऊन त्याच जागी माती टाकून रोलर मागवून मैदान लगेच पूर्ववत करून घेतले.
सफाईमित्र पर होने वाले अत्याचार को अनदेखा करने की अब आदत बोलो!
इसकी सूचना तुरंत "14420" पर दें और अपने सफाईमित्र की रक्षा करें।
#SafaimitraSurakshaChallenge#MyCleanIndia