Dr.Deepak

4.2K posts

Dr.Deepak banner
Dr.Deepak

Dr.Deepak

@DRG_speaks

| MCI Certified Physician & Surgeon | Youth Power | Social Worker | Nation 🇮🇳 First | Founder SWAPN Foundation | Social Work on Agenda NOT Politics |

Maval, India Katılım Nisan 2010
360 Takip Edilen316 Takipçiler
Dr.Deepak
Dr.Deepak@DRG_speaks·
@RavindraAmbekar घटना नेहमीच घडत होत्या पण आता , Awareness वाढला आहे ...!!
MR
0
0
0
0
Ravindra Ambekar
Ravindra Ambekar@RavindraAmbekar·
तरूणांमध्ये हार्ट अटॅक चं प्रमाण वाढलंय अशा बातम्या अचानक वाढल्यायत. तुमच्या आसपास ही अशा घटना घडतायत का? काही वेगळं कारण आहे की न्यू नॉर्मल आहे ??
MR
105
35
675
0
Dr.Deepak
Dr.Deepak@DRG_speaks·
@Dev_Fadnavis सत्ता पाडायचे मी बघतो.... राज्यावर वाईट वेळ असताना सुद्धा राजकारण करताना आपल्याला काही वाटले पाहिजे.. अशे राजकारणी कशाला हावे???@rautsanjay61 @Awhad23 @Marathi_Rash @pranaysajmera @MumbaiNCP
MR
0
0
0
0
Dr.Deepak
Dr.Deepak@DRG_speaks·
@hoots_two @michaelyehmd And nobody subjects their patient to harm.... And patients are not guniea pigs in teaching hospitals for ur kind knowledge
English
1
0
1
0
TwoHootsGaming
TwoHootsGaming@hoots_two·
@michaelyehmd It appears what you meant to say- The poor need to subject themselves to being guinea pigs for medical students, otherwise it inconveniences the medical establishment- You need to remember to First Do No Harm.
English
3
8
254
0
Dr.Deepak
Dr.Deepak@DRG_speaks·
@555weejey @alka_MIRROR @CMOGuj हो... कारण त्यांना बेड लगेच भेटतो सामान्य माणसाला नाही.... बोट दाखवण्या पेक्षा काळजी घ्या
MR
0
0
0
0
Alka Dhupkar
Alka Dhupkar@Alka_Dhupkar·
मास्क न लावता पोलीस संरक्षणात फिरणारे राजकीय नेते एकीकडे आणि मास्क न लावल्याबद्दल दोन पोलिसांच्या पायदळी तुडवला जाणारा माणूस दुसरीकडे. हा आहे आपला देश. स्वातंत्र्यानंतरची विषमता मांडणाऱ्या मुन्शी प्रेमचंद, फणीश्वरनाथ रेणू, अरूण साधू आणि इतरांच्या साहित्यातून आपण काहीच शिकलो नाही?
MR
11
38
271
0
Dr.Deepak
Dr.Deepak@DRG_speaks·
@alka_MIRROR एवढे जीव गेले.... हॉस्पिटल मध्ये जागा शिल्लक नाही तरी अपन बिना काळजी.. बिना मास्क फिरायचे आणि दुसऱ्या कडे बोट दाखवायच.... खरंच काही शिकलतो का आपण...???
MR
0
0
0
0
Dr.Deepak
Dr.Deepak@DRG_speaks·
@pranitatambe22 @NCPspeaks बरोबर आहे तुमच.... बार मध्ये कोरोना ची औषधे मिळतात चालू ठेवायला पाहिजे.... बाहेर सुरु काय आहे बोलत काय आहे तुम्ही.....
MR
0
0
1
0
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
कोरोनाचा झपाट्याने वाढणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ५ एप्रिल पासून राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. 'ब्रेक द चेन' असा नारा देत अर्थचक्राला धक्का न देता आणि श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे. ही नवी नियमावली पुढीलप्रमाणे... #BreakTheChain
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar tweet mediaNationalist Congress Party - Sharadchandra Pawar tweet mediaNationalist Congress Party - Sharadchandra Pawar tweet mediaNationalist Congress Party - Sharadchandra Pawar tweet media
MR
37
100
462
0
Dr.Deepak
Dr.Deepak@DRG_speaks·
मास्क न घालणार्यांना ४००रू दंड ....!!! नावा साठी मास्क लावून तो नाका खाली ठेवणार्यांच काय.???? कुंमपनच शेत खात आहे .... How can she penalise in front of media if she herself is not wearing mask @mybmc @abpmajhatv @OfficeofUT @RedFM_Mumbai @mumbaitraffic @RidlrMUM @MumbaiNCP
Dr.Deepak tweet media
0
0
1
0
Dr.Deepak
Dr.Deepak@DRG_speaks·
@McDonalds has opened its store just to Que people and expose them... 1st they are not follow social distancing norms 2nd costumer needs to download app then delivery.. this causes ppl to que in front of outlet for take away exposing them @puneruralpolice #1/2
English
2
0
0
0
Dr.Deepak retweetledi
महाराष्ट्रप्रेमी पुणेकर.!
पुरंदर विमानतळाचे मुख्य प्रवेशद्वार बारामती मध्ये होणार आहे असं समजतंय.. यालाच म्हणतात इलाका तुम्हारा, धमाका हमारा🤣🤣
MR
3
5
218
0
Pranay Ajmera
Pranay Ajmera@pranaysajmera·
Respected @NitinRaut_INC sir , your statement of 14 days probable lockdown in Nagpur city from July end is causing panic . Even in other cities , cases risen up inspite of imposing lockdown. Please note :- Shri @RahulGandhi ji wasn't in favour of that nor are people.
English
2
0
1
0
Dr.Deepak retweetledi
Shital ...
Shital ...@shitalbankar19·
काय म्हणायचं या माणसाला... बाहेर कोरोनाची गंभीर परिस्थिती असताना ही 80 वर्षाचा तरुण मात्र परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बाहेर.... आदरणीय पवार साहेबांची हीच इच्छाशक्ती जगण्याला नवी उमेद देऊन जाते... Hats off Saheb 🙏🙏🙏 @PawarSpeaks
Shital ... tweet media
MR
25
48
880
0
Dr.Deepak retweetledi
Abhishek Deshpande
Abhishek Deshpande@Abhishe51645214·
मुळात 'देव' ही काल्पनिक संकल्पना आपण अजून किती काळ जपत राहणार आहोत ? एका काल्पनिक संकल्पनेच्या चरणी वाहिलेला पैसा निष्क्रिय राहण्यापेक्षा त्याचा उपयोग आजसारख्या आणिबाणीच्या प्रसंगी ईस्पितळउभारणी, औषधांची खरेदी, उपकरणे व ईतर आरोग्ययंत्रणांच्या बांधणीसाठी करणे हीच काळाची गरज आहे.
MR
13
51
385
0
Dr.Deepak
Dr.Deepak@DRG_speaks·
@swanand64475055 @Abhishe51645214 हुशार.....!!! भोंगे काढून आपण आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार का..??
MR
2
0
7
0
Swanand Deo
Swanand Deo@mi_swananddeo·
@Abhishe51645214 त्याआधी मशिदीवरचे भोंगे काढून दाखव पोलीस बळाचा वापर करून असेल हिंमत तर.. असंही आता न्यायालयाने निकाल दिलाय
MR
1
0
5
0