
आंदोलनात सर्व परीक्षा objective व्हाव्यात ही मागणी असताना टेक्निकल descriptive का? राज्यसेवा आंदोलन जेंव्हा उभारत होतो तेंव्हा आयत्या बिळात नागोबा बनून येणारे स्वयंघोषित विद्यार्थ्यांचे कैवारी कुठे आहेत? यासाठीच बैठक नको होती का? #षडयंत्र #वादळापूर्वीचीशांतता #tecnicalobjective












