DR.MILIND RAMAJI NAROTE

847 posts

DR.MILIND RAMAJI NAROTE banner
DR.MILIND RAMAJI NAROTE

DR.MILIND RAMAJI NAROTE

@MilindNarote

MLA Gadchiroli 68

Gadchiroli Katılım Şubat 2023
28 Takip Edilen86 Takipçiler
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्यसभा खासदार, कुशल संघटक आदरणीय मा. श्री. नितिन नबीन जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात अधिक यश लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. Nitin Nabin #NitinNabin #BJP4India #BJPParivar
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
1
0
1
11
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
राज्यीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. डॉ. प्रणय खुणे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात अधिक यश लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
0
0
0
8
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान, जिल्हा गडचिरोली #पंडितदीनदयालउपाध्याय #प्रशिक्षणमहाभियान #भाजपगडचिरोली #संघटनबांधणी #डॉमिलिंदनरोटे See less
MR
1
0
1
12
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
भारतीय जनता पार्टी, जिल्हा गडचिरोली पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान - जिल्हा प्रशिक्षण वर्ग (समारोप सत्र) भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली अंतर्गत आयोजित दोन दिवसीय 'पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान' जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा समारोप अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गाचे समारोपीय भाषण भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. रमेशजी बारसागडे यांनी केले. त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि ओजस्वी भाषणातून दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाचा आढावा घेत, आगामी काळात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व नवीन ऊर्जा दिली. याप्रसंगी माझासोबत मंचावर भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी आणि माजी आमदार डॉ. नामदेवरावजी उसेंडी, माजी आमदार श्री. कृष्णाजी गजबे उपस्थित होते. #BJP #Gadchiroli #BJPTrainingCamp #PanditDeendayalUpadhyay #BJPMaharashtra #MilindNarote #TeamBJP See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
1
0
1
12
DR.MILIND RAMAJI NAROTE retweetledi
भाजपा महाराष्ट्र
महाराष्ट्र माओवाद मुक्त! एक कोटीहून अधिक बक्षीस असलेल्या 8 माओवाद्यांना अटक करत महाराष्ट्र पोलिसांची मोठी कारवाई! #NaxalFreeBharat #NaxalFreeMaharashtra
भाजपा महाराष्ट्र tweet media
MR
35
23
45
549
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
गडचिरोलीहून उमरखेडकडे जाणाऱ्या एसटी बसला नवेगाव–मुरखळा परिसरात झालेला भीषण अपघात अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त मन हेलावून टाकणारे आहे. मृत प्रवाशांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. अपघाताची माहिती मिळताच मी तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या भीषण अपघातात ३३ प्रवासी जखमी झाले असून, रुग्णालयातील डॉक्टरांना सर्व जखमींवर तातडीने व सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व जखमींना वेळेवर, योग्य व आवश्यक वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी प्रशासनासह आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत, ही ईश्वरचरणी प्रार्थना. #गडचिरोली #अपघात #श्रद्धांजली #STBusAccident See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
1
0
0
13
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
भाजपा गडचिरोली शहर अध्यक्ष तथा बांधकाम सभापती न.प. गडचिरोली मा. श्री. अनिलजी कुणघाडकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आपले नेतृत्व, पक्षनिष्ठा आणि समाजसेवेची तळमळ अशीच वृद्धिंगत होत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! अनिल कुनघाडकर #HappyBirthday #AnilKunnghadkar #BJPGadchiroli #DrMilindNarote #गडचिरोली See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
0
0
0
14
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
धर्मरक्षणासाठी अखंड लढणारे, इंदूर संस्थानाचे पराक्रमी संस्थापक आणि रणझुंजार योद्धा सुभेदार मल्हारराव होळकर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे शौर्य, नेतृत्व आणि जनकल्याणाची प्रेरणा आजही प्रत्येकासाठी आदर्श आहे. त्यांच्या कार्यातून राष्ट्रसेवा, स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठेची अमूल्य शिकवण मिळते. #MalharraoHolkar #Holkar #स्मृतिदिन #DrMilindNarote #गडचिरोली See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
0
0
0
6
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
राष्ट्रप्रथम या भावनेने एकजूट होऊया! आखाती युद्धामुळे सध्या जी परिस्थिती ओढवली आहे, त्यातून मार्ग काढण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी देशवासियांना इंधन बचत, परकीय चलन बचत आणि स्वदेशीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. यासाठी देशाने एकसंधपणे उभे राहणे गरजेचे आहे. चला आपण सारे मिळून या अभियानात सहभागी होऊ या! Narendra Modi Devendra Fadnavis #IndiaFirst #VocalForLocal #AtmanirbharBharat See less
MR
1
0
1
7
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व सामाजिक नेते श्री. रविंद्रजी ओल्लालवार यांचे चिरंजीव चि. ओंकार आणि चि.सौ.कां. साक्षी यांच्या विवाह स्वागत समारंभाला काल गडचिरोली येथे उपस्थित राहून नववधू-वरांना उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. ओल्लालवार परिवाराच्या आनंदात सहभागी होत, नवदाम्पत्याला सुख-समृद्धीमय वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद दिला! #Gadchiroli #Blessings #Wishes See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
0
0
1
9
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
📍 रविभवन, नागपूर सदिच्छा भेट! आज नागपूर येथील रविभवन येथे राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा सह पालकमंत्री माननीय अँड. आशिषजी जयस्वाल यांची सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवर संवाद साधला. #Nagpur #CourtesyVisit #GoodGovernance See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
0
0
0
28
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
मराठी पत्रकारितेचे जनक, समाजप्रबोधनाचे दीपस्तंभ आणि निर्भीड विचारांचे पुरस्कर्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी सुरू केलेल्या ज्ञानप्रबोधनाच्या कार्यातून समाजाला नवी दिशा मिळाली. मराठी पत्रकारितेच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करणाऱ्या या महान व्यक्तिमत्त्वाचे विचार सदैव प्रेरणादायी राहतील. #आचार्यबाळशास्त्रीजांभेकर #मराठीपत्रकारिता #विनम्रअभिवादन #ज्ञानप्रबोधन See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
0
0
0
9
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
🗓️ दिनांक 15 मे 2026 📍जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली काल जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे प्रत्यक्ष भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली तसेच रुग्णालयातील आरोग्य सुविधांची पाहणी करण्यात आली. रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. जनतेच्या आरोग्याशी संबंधित प्रत्येक प्रश्नावर संवेदनशीलतेने कार्य करण्याचा निर्धार कायम आहे. See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
0
0
0
8
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. ना. श्री. नितीनजी गडकरी साहेब यांची नागपूर येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान गडचिरोली शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढणाऱ्या 'गडचिरोली बायपास' च्या कामाचा पाठपुरावा केला व हा प्रकल्प जलदगतीने मार्गी लावण्याची आग्रही विनंती केली. #Gadchiroli #Development #Infrastructure #NitinGadkariJi See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
0
0
1
13
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
आज चामोर्शी नगर पंचायतीमध्ये विविध विभागांची संयुक्त आढावा बैठक घेऊन शहरातील प्रलंबित प्रश्न, जनतेच्या तक्रारी आणि प्रशासनाच्या कामकाजाचा सखोल आढावा घेतला. केवळ बैठका घेण्यापेक्षा प्रत्यक्ष परिणाम दिसला पाहिजे, या भूमिकेतून कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत ताकीद देण्यात आली. बैठकीची सुरुवात शहरात वाढलेल्या अवैध धंद्यांच्या प्रश्नावरून झाली. वाळवंटी चौकासारख्या गजबजलेल्या भागात खुलेआम दारू विक्री होत असेल तर पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे? असा थेट सवाल उपस्थित करत, अवैध व्यवसायांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर महावितरणच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, विद्युत खांब उभारणीतील तांत्रिक त्रुटी आणि अधिकाऱ्यांची बेजबाबदार भूमिका यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. परिस्थितीत तातडीने सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच घरकुल योजनेतील लाभार्थ्यांचे प्रलंबित निधी तांत्रिक अडचणी दूर करून त्वरित जमा करावेत आणि बांधकामासाठी रेती उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. आरोग्य सुविधांच्या बाबतीत नादुरुस्त रुग्णवाहिका हा गंभीर प्रश्न असून, नगर पंचायतीची स्वतःची शाळा नसतानाही नागरिकांवर होणारी कर आकारणीही चिंतेचा विषय असल्याचे नमूद करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा नगर पंचायतीकडे हस्तांतरित करून त्या आधुनिक आणि स्मार्ट पद्धतीने विकसित करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. शहरातील तलाव स्वच्छता, चिकन-मटण मार्केटचे स्थलांतरण, नाल्यांच्या चुकीच्या बांधकामामुळे निर्माण झालेल्या समस्या आणि घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटींवरही अधिकाऱ्यांना ठोस कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणामुळे वाढणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले. तसेच माझ्यासोबत डॉ. भारतजी खटी, तालुकाध्यक्षा रोशनीताई वरघंटे, श्री. सोपानजी नैताम, श्री. माणिकजी कोहळे, श्री. श्रावणजी सोनटक्के, श्री. रेवनाथजी कुसरम, श्री.नरेशजी अलसावार, श्री. निरजजी रामानुजनवार, तसेच उपविभागीय अधिकारी श्री. संपतजी खलाटे, तहसीलदार श्री. प्रशांतजी घोरुडे नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई वायललवार व नगरसेवक तसेच विविध विभागाचे अधिकारी नागरिक उपस्थित होते. See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
0
0
1
8
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या कृतीतून आदर्श घालत दुचाकीवरून विधानभवनात पोहोचले. #NationFirst #BJP #Maharashtra See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
0
0
0
12
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
आज गडचिरोली येथील 'कर्तव्य कक्ष' येथे भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने 'SIR नवीन मतदार नोंदणी' आणि 'पदवीधर मतदार नोंदणी' ही अधिक प्रमाणात वाढवण्यात यावी, यावर प्रामुख्याने चर्चा झाली. तसेच ज्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पदवीधरांचे फॉर्म भरून घेतले आहेत, त्यांनी सातत्याने त्या मतदारांच्या थेट संपर्कात राहावे, लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये आणि मतदार यादीत एकही 'बोगस मतदार' राहू नये, याची जबाबदारी आमचे BLA आणि बूथप्रमुख अत्यंत सतर्कतेने पार पाडणार आहेत. केवळ पात्र आणि खऱ्या मतदारांचीच नोंदणी व्हावी, यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्यक्ष जमिनीवर काम करून 'शून्य बोगस नोंदणी' हे उद्दिष्ट गाठण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अनु.जमाती डॉ. अशोकजी नेते, आमदार श्री. कीर्तिकुमारजी भांगडिया, जिलाध्यक्ष श्री. रमेशजी बारसागडे, माजी आमदार श्री. नामदेवजी उसेंडी, नगराध्यक्षा ॲड. प्रणोतीताई निंबोरकर, जेष्ठ नेते श्री. बाबुरावजी कोहळे, किसान मोर्चा प्रदेश सचिव श्री. रमेशजी भुरसे, प्रदेश सदस्य श्री. प्रमोदजी पिपरे, माजी जिल्हाध्यक्ष श्री. किसानजी नागदेवे, श्री. प्रशांतजी वाघरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. योगिताताई पिपरे, जिल्हा महामंत्री श्री. सदानंदजी कुथे उपस्थित होते. #BJP #Gadchiroli #VoterAwareness #CleanVoterList #बोगस_मतदार_मुक्त_अभियान #कर्तव्यकक्ष #मतदारनोंदणी #BLA #BoothPramukh #GraduateConstituency #भाजपगडचिरोली See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet mediaDR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
0
0
0
7
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
हिरापुर व गुरवळा येथील शेतकऱ्यांशी संवाद. #शेतकरी_एकजूट #हिरापूर #गुरवळा #जमीनअधिग्रहण #शेतकरीसंघर्ष See less
MR
0
0
1
13
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री मा. श्री. रत्नदिपजी म्हशाखेत्री यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या सामाजिक व संघटनात्मक कार्याला उत्तरोत्तर यश लाभो, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आनंदी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. #HappyBirthday #BJP #OBCMorcha #Gadchiroli #DrMilindNarote See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
0
0
1
7
DR.MILIND RAMAJI NAROTE
DR.MILIND RAMAJI NAROTE@MilindNarote·
स्वराज्याचे दुसरे छत्रपती, हिंदवी स्वराज्याचे रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा! अखंड पराक्रम, अढळ स्वाभिमान आणि धर्मरक्षणासाठी दिलेले अतुलनीय बलिदान यामुळे छत्रपती संभाजी महाराज इतिहासात अजरामर आहेत. त्यांच्या शौर्यगाथेतून प्रत्येक पिढीला प्रेरणा मिळत राहील. धर्मासाठी जगले, स्वराज्यासाठी लढले आणि इतिहासात अमर झाले! #धर्मवीर #छत्रपतीसंभाजीराजे #संभाजीमहाराजजयंती #स्वराज्यरक्षक #जयसंभाजीराजे See less
DR.MILIND RAMAJI NAROTE tweet media
MR
0
0
0
17