Mission IAS

119 posts

Mission IAS

Mission IAS

@MissionIAS35090

॥ अंतः अस्ति प्रारंभ ॥ The end is the beginning 🔆

YAVATMAL Katılım Ocak 2024
47 Takip Edilen6 Takipçiler
Mission IAS retweetledi
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
क्लर्क OPTING OUT साठी 8 लाखाची मागणी....@mpsc_office @bhimanwar MPSC प्रतीक्षा यादी जाहीर न करण्याच्या निर्णयाचा आर्थिक लाभ उचलणारी टोळीचा सुळसुळाट...8 लाखात क्लर्क क्या बात है.... महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे पाहून आनंद होत असेल तुम्हाला ? @pudharionline @MahaDGIPR
MR
15
201
221
6.5K
Mission IAS
Mission IAS@MissionIAS35090·
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Mission IAS tweet media
MR
1
19
15
92
Mission IAS retweetledi
Agricoss
Agricoss@agricos_R·
#कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Agricoss tweet mediaAgricoss tweet media
MR
13
132
80
1.3K
Mission IAS retweetledi
Santosh Lahane - संतोष लहाने
#कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Santosh Lahane - संतोष लहाने tweet mediaSantosh Lahane - संतोष लहाने tweet media
MR
13
155
76
1.4K
Mission IAS
Mission IAS@MissionIAS35090·
@Pankajamunde @PratapSarnaik महोदया, आपणास विनंती आहे की उत्तराखंड राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील कृषी पदवीधारकांना "पशुधन विकास अधिकारी" पदासाठी पात्रता द्यावी. यामुळे पशुसंवर्धन विभागाला अधिक कार्यक्षम व प्रशिक्षणप्राप्त उमेदवार मिळतील.
MR
0
0
0
15
Pankaja Gopinath Munde
Pankaja Gopinath Munde@Pankajamunde·
मंत्री श्री प्रताप सरनाईक जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस हे वर्ष सुख, समृद्धी, समाधान, शांतीचे आणि यशस्वीतेचे जावो !! @PratapSarnaik
Pankaja Gopinath Munde tweet media
MR
3
6
82
1.5K
Mission IAS
Mission IAS@MissionIAS35090·
@pmo_munde @Pankajamunde @CMOMaharashtra @mpsc_office @MahaDGIPR महोदया, आपणास विनंती आहे की उत्तराखंड राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील कृषी पदवीधारकांना "पशुधन विकास अधिकारी" पदासाठी पात्रता द्यावी. यामुळे पशुसंवर्धन विभागाला अधिक कार्यक्षम व प्रशिक्षणप्राप्त उमेदवार मिळतील.
MR
0
13
12
253
Pankaja Munde's Office
Pankaja Munde's Office@pmo_munde·
#पशुसंवर्धन विभागात महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रिया. २७९५ गट - अ पशुधन विकास अधिकारी यांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. लवकरच भरती पुर्ण होईल. मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांची विभागाला नवसंजीवनी. @Pankajamunde @CMOMaharashtra @mpsc_office @MahaDGIPR
Pankaja Munde's Office tweet media
MR
62
64
301
5.8K
Mission IAS retweetledi
Santosh Lahane - संतोष लहाने
@Pankajamunde महोदया, आपणास विनंती आहे की उत्तराखंड राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील कृषी पदवीधारकांना "पशुधन विकास अधिकारी" पदासाठी पात्रता द्यावी. यामुळे पशुसंवर्धन विभागाला अधिक कार्यक्षम व प्रशिक्षणप्राप्त उमेदवार मिळतील.
Santosh Lahane - संतोष लहाने tweet media
MR
26
134
82
1.9K
Mission IAS
Mission IAS@MissionIAS35090·
@Pankajamunde कृषी पदवीधारक मागणी B.Sc. Agriculture पदवी ही पशुधन क्षेत्राशी प्रत्यक्ष संबंधित असलेली एक व्यावसायिक पदवी आहे. त्यामुळे आम्हाला "पशुधन विकास अधिकारी" या पदासाठी पात्रतेमध्ये समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे.सकारात्मकपणे विचार करून योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा
MR
0
5
4
132
Pankaja Gopinath Munde
Pankaja Gopinath Munde@Pankajamunde·
आज जागतिक पशुवैद्यक दिन म्हणजेच World Veterinary Day. पशुवैद्यकीय क्षेत्र हे पशू प्राण्यांविषयी प्रेम, आपुलकी आणि कनवाळू प्रवृत्ती जोपासणारे क्षेत्र आहे. पशुवैद्यकाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे प्राण्यांची काळजी घेणे, पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्य सुनिश्‍चित करणे आणि आजारी जनावरांची काळजी घेऊन त्यांच्या वेदना कमी करून त्यांच्या संवेदना जपणे हे होय. त्या निमित्ताने पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना जागतिक पशुवैद्यक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! #जागतिक_पशुवैद्यक_दिन #WorldVeterinaryDay
Pankaja Gopinath Munde tweet media
MR
50
35
184
3.2K
Mission IAS
Mission IAS@MissionIAS35090·
@Pankajamunde पशुधन विकास अधिकारी पदासाठी कृषी पदवीधरांना पात्र करा...
MR
0
5
7
175
Santosh Lahane - संतोष लहाने
@CMOMaharashtra @kokate_manikrao @Pankajamunde महोदया, आपणास विनंती आहे की उत्तराखंड राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील कृषी पदवीधारकांना "पशुधन विकास अधिकारी" पदासाठी पात्रता द्यावी. यामुळे पशुसंवर्धन विभागाला अधिक कार्यक्षम व प्रशिक्षणप्राप्त उमेदवार मिळतील.
Santosh Lahane - संतोष लहाने tweet media
MR
15
105
60
1.5K
Motivational Panktiyaan
Motivational Panktiyaan@mpanktiya·
Follow me, Like & Retweet Drop your name...! I will make one for You 🤗
Motivational Panktiyaan tweet media
English
5.8K
342
3K
1.2M
Mission IAS retweetledi
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
महाराष्ट्राला बेरोजगारीच्या खाईत लोटून स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जीवावर उठलेल्या असंवेदनशील सरकारने खालील बाबींची तात्काळ व गांभीर्याने दखल घ्यावी 👉 1.एमपीएससी कृषीसेवा जाहिरात 2024 गेल्या दोन वर्षापासून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही. 258 जागा 2024 जाहिरातीसाठी नियोजित असताना सुद्धा जाणूनबुजून त्यावर कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या सरकारला हजारो कृषी पदवीधारक गेल्या दोन महिन्यापासून विनवण्या करत आहेत हे दिसत नाही काय? मा.मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde सरकारने टोलवाटोलवी व खोटं आश्वासन देऊन त्यांचा खेळ मांडून ठेवला आहे. @dhananjay_munde 11 दिवसावर परीक्षा आली तरी आपण अजूनही गप्पच.मंत्री म्हणून काही जबाबदारी आहे की नाही? तात्काळ या पदांचा महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्यात यावा. 👉 2. MPSC & IBPS Exams Overlapping issue मा. @mpsc_office @Drsuvarnas ma'am आपण परीक्षा वेळापत्रक जाहीर करताना त्यादिवशी उमेदवारांच्या इतर परीक्षा आहेत का या मूलभूत गोष्टीची पडताळणी सुद्धा करत नाहीत याचे आश्चर्य वाटत आहे. समाजकल्याण जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल एक वर्षाने आपण परीक्षेची तारीख जाहीर केली. IBPS RRB clerk परीक्षा 18 ऑगस्ट ला नियोजित असताना सुुद्धा आपण त्याच दिवशी समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण परीक्षा कसे काय जाहीर करू शकतात? मराठा आरक्षणासंदर्भात योग्य त्या बाबींची वेळीच तरतूद व पूर्तता आपण न केल्यामुळे आधीच तीन वेळेस postpone झालेली परीक्षा तारीख सुद्दा आपण 25 ऑगस्ट दिली. 25 ऑगस्ट ला IBPS Clerk exam नियोजित आहे हे आपणास माहित नव्हते काय?????? 👉 ज्या दिवशी आपण 18 ऑगस्ट व 25 ऑगस्ट या दोन तारखा जाहीर केल्या त्यादिवशी पासून हजारो उमेदवार आपल्याला वारंवार IBPS परीक्षा व MPSC परीक्षा overlap होत आहेत हे निदर्शनास आणून देत आहेत. तरीही आपण त्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहात. @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks गोरगरीब विद्यार्थ्यांची ही पिळवणूक कशासाठी?????? केंद्राच्या परीक्षा नियोजित असताना जाणूनबुजून त्याच दिवशी MPSC च्या परीक्षा ठेवण्याचे षडयंत्र कुणाचे? सरकारचे की मा.आयोगाचे?????? उमेदवारांचा परीक्षा देण्याचा अधिकार आपण कसे काय हिरावून घेत आहात??? 👉 3.राज्यसेवा 2024 जाहिरात जुन्या पॅटर्ननुसार होणाऱ्या शेवटच्या परीक्षेसाठी महत्वाचे संवर्ग गायब करून आपण नेमकं काय साध्य करत आहात? गेल्या 10 महिन्यापासून लाखो गोरगरीब विद्यार्थी आपल्याकडे सर्व 35 संवर्ग किमान 1500 जागांची मागणी करत आहेत. आपण सर्व त्यावर मौन बाळगून आहात. @ssaunik ma'am या उमेदवारांना उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,मुख्याधिकारी ,पोलीस उपाधीक्षक होण्याचा अधिकार नाही काय? उपजिल्हाधिकारी पदांसाठी सतत 7 महिने प्रयत्न केल्यानंतर फक्त 7 जागा ? त्यातही OBC सह इतर काही category साठी चक्क ZERO ??? 👉 4 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क 2024 जाहिरात व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी 2024 मध्ये नियोजित असताना ऑगस्ट अर्धा संपला तरी जाहिरातीचा पत्ता नाही. 16 जुन ही परीक्षेची तारीख होती याचे कुणालाच भान नाही काय ? कधीचा मुहूर्त शोधला आहे यासाठी ????? 👉 5. राज्यातील तरुण अस्वस्थ आहेत,प्रचंड मानसिक तणावात आहेत.रोज उठून शासन् दरबारी व # MPSC कडे विनवण्या,विनंती,आर्जव करत आहेत. आपण सर्वांनी झोपेचे सोंग घेतलं आहे. परीक्षेची संधी न देणे व मिळाली तर ती हिरावून घेणे यातून सरकारला कोणता आदर्श घालून द्यायचा आहे????? गेल्या 10 वर्षात याच धोरणामुळे चक्क एक पिढी बरबाद झाली आहे.
MR
279
2.6K
2.1K
55.2K
Mission IAS retweetledi
ABHIJEET A
ABHIJEET A@AbhijeetPrabhu7·
ABHIJEET A tweet mediaABHIJEET A tweet mediaABHIJEET A tweet mediaABHIJEET A tweet media
Baliram Doley - बळीराम डोळे@BaliramDoleyINC

मा. @mieknathshinde साहेब 👉#MPSC Agriculture Adv 2024 संदर्भात तात्काळ व महत्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून देत आहे. आपण त्यांना त्वरित न्याय द्याल याची खात्री बाळगतो. 👉 @dhananjay_munde मंत्री महोदय,महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा जाहिरात डिसेंबर 2023 अखेरीस प्रसिद्ध करण्यात आली. त्यापूर्वी तीन महिने ऑक्टोबर,नोव्हेंबर व डिसेंबर 2023 आम्ही कृषी जाहिरात मागणीपत्रक संदर्भात आपल्या विभागात वारंवार मागणी व पाठपुरावा केला होता. त्यावेळी 'तांत्रिक अडचण व त्रुटी', '2024 ला सुद्धा जाहिरात येणे अवघड ' असे उत्तर मिळायचे. हे सर्व आपण जाणताच. 👉अशी कोणती तांत्रिक अडचण व त्रुटी आहे जी मंत्री महोदयांना सुद्दा दूर करता येत नाहीये????? सतत दोन वर्ष जाहिरात न येणे कृषी पदवीधरांचे मनोबल खच्चीकरण नव्हे काय?????? 👉 मंत्री महोदय हे सर्व विद्यार्थी प्रचंड तणावात आहेत. 258 जागा 2024 च्या जाहिरातीत तात्काळ समाविष्ट करून त्यांना दिलासा द्यावा व या विषयाला पूर्णविराम द्यावा. आपण नक्कीच याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही कराल याची खात्री आहे . धन्यवाद @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks

QME
0
18
11
63
Mission IAS retweetledi
Rohini Bhakare
Rohini Bhakare@RohiniBhak2988·
@Dhananjay_AAP @mieknathshinde @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @dhananjay_munde @mpsc_office माननीय मंत्री महोदय यांना विनंती आहे की कृपया या मागणी कडे तातडीने लक्ष देऊन कृषी पदवीधरांना दिलासा द्यावा ही नम्र विनंती ...#कृषी_258_जागा_वाढ_2024
MR
0
17
12
92
Mission IAS retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
मा. @mieknathshinde साहेब 👉#MPSC Agriculture Adv 2024 संदर्भात तात्काळ व महत्वाची बाब आपल्या निदर्शनास आणून देत आहे. आपण त्यांना त्वरित न्याय द्याल याची खात्री बाळगतो. 👉 @dhananjay_munde मंत्री महोदय,महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षा जाहिरात डिसेंबर 2023 अखेरीस प्रसिद्ध करण्यात आली. त्यापूर्वी तीन महिने ऑक्टोबर,नोव्हेंबर व डिसेंबर 2023 आम्ही कृषी जाहिरात मागणीपत्रक संदर्भात आपल्या विभागात वारंवार मागणी व पाठपुरावा केला होता. त्यावेळी 'तांत्रिक अडचण व त्रुटी', '2024 ला सुद्धा जाहिरात येणे अवघड ' असे उत्तर मिळायचे. हे सर्व आपण जाणताच. 👉अशी कोणती तांत्रिक अडचण व त्रुटी आहे जी मंत्री महोदयांना सुद्दा दूर करता येत नाहीये????? सतत दोन वर्ष जाहिरात न येणे कृषी पदवीधरांचे मनोबल खच्चीकरण नव्हे काय?????? 👉 मंत्री महोदय हे सर्व विद्यार्थी प्रचंड तणावात आहेत. 258 जागा 2024 च्या जाहिरातीत तात्काळ समाविष्ट करून त्यांना दिलासा द्यावा व या विषयाला पूर्णविराम द्यावा. आपण नक्कीच याची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही कराल याची खात्री आहे . धन्यवाद @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks
MR
39
519
347
11K
Mission IAS retweetledi
Sakshi
Sakshi@333maheshwariii·
Okay so hear this, UPSC APFC exam was held on July 2, 2023. The second paper was supposed to start at 2 PM, but some candidates got the paper before the exam even began. Students complained, but nothing was done about it. When the results came out, around 50 of the 159 candidates who passed were from just two cities—Lucknow and Prayagraj. That means 32% of the selected candidates were from these two cities, all with the same exam center and consecutive roll numbers. The same thing, the same pattern happened with the NEET exams too. These days, entrance exams seem to be less about hard work and more about who has the connections to get things done.
Sakshi tweet mediaSakshi tweet media
English
55
666
1.5K
85.9K
Mission IAS retweetledi
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलेच. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 EWS प्रवर्गातील मराठा उमेदवारांना प्रवर्ग (SEBC किंवा OBC) बदलाची संधी पूर्व परीक्षेपूर्वीच देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तसेच मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री मा श्री अजितदादा पवार यांचे मनःपूर्वक आभार. मराठा परीक्षार्थींची भविष्यातील संभाव्य कायदेशीर अडचण आणि भविष्यात प्रकरण न्यायप्रविष्ठ बनून भरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता मावळली याचा मनस्वी आनंद आहे. मी व्यक्तिशः परीक्षा पुढे ढकलण्याच्या विरोधात असतो पण भरती प्रक्रिया न्यायप्रविष्ठ बनून 4-6 महिने वाया जाण्यापेक्षा परीक्षा थोड्याशा पुढे जाऊ देऊन भविष्यातील संभाव्य कायदेशीर अडचण आत्ताच दूर करणं अधिक संयुक्तिक वाटल्यानेच या विषयात मी ताकदीने पाठपुरावा केला. या निर्णयामुळे EWS प्रवर्गात असणाऱ्या जवळपास 70,000 मराठा विद्यार्थ्यांना SEBC आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. परीक्षा पुढे गेली तरी प्रवर्ग बदलासाठी पर्याप्त कालावधी गृहीत धरून परीक्षेची सुधारित तारीखदेखील याच प्रसिद्धीपत्रकात जाहीर करावी यासाठी मी आग्रही होतो, याचा सकारात्मक विचार करून 25 ऑगस्ट ही परीक्षेची सुधारित तारीख आजच जाहीर केल्याबद्दल देखील आयोगाचे आभार. #MPSC @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mpsc_office
Abhimanyu Pawar tweet mediaAbhimanyu Pawar tweet media
MR
179
307
754
13.5K
Mission IAS retweetledi
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
या अर्थसंकल्पात नोकर भरतीचा उल्लेख नाही, राज्य सरकारच्या विविध विभागात हजारो रिक्त पदे आहेत पण सरकार ती भरत नाही, एमपीएससीच्या माध्यमातून केली जाणारी पद भरती सुद्धा केली जात नाही. केवळ ऑनलाईन भरतीच्या नावाखाली तरुणांची फसवणूक केली जात आहे.
Nana Patole tweet media
MR
54
568
694
9.6K