Entomons♥️

322 posts

Entomons♥️

Entomons♥️

@MrSp0408

Master

Pune, India Katılım Temmuz 2021
13 Takip Edilen12 Takipçiler
Entomons♥️ retweetledi
विवेक
विवेक@VoiceOf_Vivek·
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @RRPSpeaks @bharanemamaNCP
विवेक tweet media
MR
5
29
19
219
Entomons♥️ retweetledi
Agricoss
Agricoss@agricos_R·
#कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Agricoss tweet mediaAgricoss tweet media
MR
13
132
80
1.3K
Entomons♥️ retweetledi
Santosh Lahane - संतोष लहाने
#कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Santosh Lahane - संतोष लहाने tweet mediaSantosh Lahane - संतोष लहाने tweet media
MR
13
155
76
1.4K
Entomons♥️ retweetledi
Mangnale A.G 79 / 018
Mangnale A.G 79 / 018@Mangnale79·
#कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @bharanemamaNCP
Mangnale A.G 79 / 018 tweet media
MR
2
24
10
116
Entomons♥️ retweetledi
Mission IAS
Mission IAS@MissionIAS35090·
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Mission IAS tweet media
MR
1
19
15
92
Entomons♥️ retweetledi
Shruti Mohite
Shruti Mohite@ShrutiMohite098·
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP #krushiseva2026
Shruti Mohite tweet media
MR
2
25
14
118
Entomons♥️ retweetledi
Krsna
Krsna@KrsnaK22·
#कृषीसेवा२०२६ २ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Krsna tweet media
MR
0
17
12
50
Entomons♥️ retweetledi
Om Patil ( Omkar Jawale Patil )
Om Patil ( Omkar Jawale Patil )@omkarjawale21·
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @CmoMahShadow @Dev_Fadnavis @RRPSpeaksFC @bharanemamaNCP
Om Patil ( Omkar Jawale Patil ) tweet media
MR
0
42
23
225
Entomons♥️
Entomons♥️@MrSp0408·
२ वर्षापासून कृषी अधिकारी पदाच्या जागा आयोगाला पाठवण्यात आलेल्या नाहीत.मुख्यमंत्री साहेब राज्यसेवा २०२६ मधील कृषीच्या ४८४ जागांना वित्त विभागाची मान्यता देऊन या जागा तात्काळ आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @bharanemamaNCP
Entomons♥️ tweet media
MR
0
35
22
171
Entomons♥️ retweetledi
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
एक उमेदवार किती आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो? आधी OBC NTB DTA SBC मध्ये असणारे उमेदवार आता EWS कटऑफ पाहून EWS मध्ये येत आहेत हे उचित आहे का? शासनाने यावर उत्तर दिले पाहिजे. अन्य जात प्रमाणपत्र धारक लोकांना EWS कस मिळत आहे याच उत्तर प्रमाणपत्र देणारे अधिकारी देऊ शकतात. @CMOMaharashtra
आजम शेख tweet media
MR
8
119
130
4.9K
Entomons♥️ retweetledi
Prajwal Ramteke
Prajwal Ramteke@RPrajwal_Sakal·
'एमपीएससी'च्या निकालात आरक्षणाचा मोठा गोंधळ! एकाच उमेदवाराने दोन वेगवेगळ्या प्रवर्गातून लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रामाणिक आणि गरजू विद्यार्थ्यांवर हा अन्याय कधी थांबणार? #MPSC #EWS #Reservation #Pune @mpsc_office
Prajwal Ramteke tweet media
MR
2
48
77
2.9K
भागवत जोकारे- Bhagwat jokare...
भारताचे संविधान आणि भारताची लोकशाही पद्धत जर टिकवायचे असेल तर स्वायत्त संस्थेने घटनेच्या चौकटीत काम करणे आवश्यक. जसे की , भारतीय निवडणूक आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग. @ECISVEEP @mpsc_office #स्वायत्त_आयोग #MPSC #election_commission #BiharElection2025 #बिहार_चुनाव2025
MR
11
33
46
1.5K
Entomons♥️
Entomons♥️@MrSp0408·
@supriya_sule आदरणीय ताई घोटाळा वैगेरे वैगेरे ह्या फक्त अफवा आहेत ही नापास झालेल्यांची पोटदुखी आहे बाकी काहीही नाही
MR
0
0
4
191
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
'एमपीएससी'च्या राज्यसेवा परीक्षा -२०२४ च्या निकालाबाबत उमेदवारांमध्ये नाराजी आहे. अनेक उमेदवारांना तीनही टप्पे यशस्वीपणे पार करुनही अंतीम यादीतून वगळण्यात आले आहे. तर काही उमेदवारांना किरकोळ तांत्रिक कारणे पुढे करुन मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात आले. या प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा या सर्वांचा आरोप आहे. माझी शासनाला विनंती आहे की कृपया आपण याची दखल घ्यावी. एकाही पात्र उमेदवारावर अन्याय होऊ नये याची कृपया काळजी घ्यावी. तसेच या उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी. @CMOMaharashtra
Supriya Sule tweet media
MR
19
122
240
13K
Tushar Narawade
Tushar Narawade@Tushar_speaks·
लक्षा मुळे महेश कोठारे चे चित्रपट चालले नाही तर महेश कोठारे ठाण्यात रिक्षा चालवताना दिसला असता .. टुकार अभिनेता होता कोठारे .
MR
105
45
632
24.9K
Dr. Sandip Bhusari
Dr. Sandip Bhusari@sandip_dr13846·
मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्री कृपया महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठात कायम स्वरुपाची कृषी विद्यापीठ पद भरती लवकरात लवकर करावी ही विनंती...🙏🙏🙏 @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dhananjay_munde @TV9Marathi @abpmajhatv
Dr. Sandip Bhusari tweet media
MR
8
79
52
1.4K
Entomons♥️
Entomons♥️@MrSp0408·
@Myselfshona पुण्याच्या कुणीतरी आस्वाद दिला वाटतं🤐
MR
0
0
0
35
Mau 🐱❤️
Mau 🐱❤️@Myselfshona·
पुण्याचा सुदामे इन्स्टा ला दिसला की तिव्र सणक जाते डोक्यात. लय ओव्हररेटेड वाटतो तो😡 #Pune
MR
340
52
1.7K
158.7K
Prasad Lad
Prasad Lad@PrasadLadInd·
बाय द वे, मि. जरांगे, मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे, 'नरेटिव्ह'ची नाही!  काल आपण मला शिविगाळ करताना जो आकांडतांडव केला आणि जे प्रमाणपत्र फडणवीसांच्या एसपीने नाकारले असे सांगितले, त्याची मूळ हकिकत जाणून घ्या. हे प्रकरण ठाणे एसपींच्या हद्दीतील नाही, तर ठाणे पोलिस आयुक्तांच्या हद्दीतील आहे. सखाराम रामचंद्र ढाणे, जिंतूर, परभणी यांनी 2023-2024 चे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. (6 जून 2024 च्या जाहिरातीनुसार) त्यांच्याकडे 2024-25 या वर्षाचे प्रमाणपत्र होते. त्यामुळे त्यांनी स्वत: एक प्रमाणपत्र भरून खुल्या प्रवर्गातून संधी देण्यात यावी, असे हमीपत्र दिले. आमची तीच अपेक्षा आहे, तुम्ही योग्य माहिती घेत जा आणि मग बोलत जा. मी पुन्हा सांगतो, मराठा समाजासाठी मी कितीही शिविगाळ ऐकायला तयार आहे. पण, मराठा समाजासाठी 60 वर्षांत कुणी काय केले आणि कुणी काय केले नाही, यावर एकदा खुली चर्चा होऊन जाऊ द्या! #मी_मराठा #मराठा_आरक्षण #MarathaReservation #Maratha #Maharashtra
MR
394
397
1.7K
155K