Prashant Chodankar retweetledi

सनातन संस्थेचे साधक श्री. समीर गायकवाड यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. २०१५ मध्ये कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात त्यांना विनाकारण गोवून अटक करण्यात आली. १९ महिने कारागृह, अनेक वर्षे माध्यमांतून बदनामी, नोकरी-व्यवसायावर संकट आणि सततचा मानसिक ताण… याचदरम्यान तपास यंत्रणाच पुढे वेगवेगळी नावे व सिद्धांत मांडत राहिल्या. आज समीरचे निधन झाले.
निष्पाप, हिंदुत्वनिष्ठ समीर गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
#Justice_For_SameerGaikwad
Murder By Left Ecosystem
MR

































