आसमंत

3.9K posts

आसमंत banner
आसमंत

आसमंत

@RaveeShine

भटकंती आणि क्लिक्स, सह्याद्रीच्या डोंगरवाटा, गड-किल्ले आणि नदी-नाले.

Maharashtra, India Katılım Mart 2019
127 Takip Edilen116 Takipçiler
आसमंत
आसमंत@RaveeShine·
@vaibhavshetkar दुकातील नारळ म्हणजे काय? की दुकानात "न" टाकायचा राहिला फक्त.🤣
MR
0
0
0
89
Vaibhav Shetkar
Vaibhav Shetkar@vaibhavshetkar·
दुकानदार चांगलाच खवळलाय 😀
Vaibhav Shetkar tweet media
MR
5
4
105
4.6K
Sanket
Sanket@BTechComedian·
शेवटी पकडला, खराडी बायपासवर Interview Preparation नावाने Product कंपन्यांचे Java Fullstack, Data Science, DevOPS चे 250 रुपये प्रति प्रश्न विकत होता
Sanket tweet media
3
6
79
2.4K
आसमंत
आसमंत@RaveeShine·
@Shreee_Amit वाघाला बघून विद्यार्थी तर विद्यार्थी.... शिक्षक ही फरार झाले असतील.
MR
1
0
1
4
ShreeeAmit
ShreeeAmit@Shreee_Amit·
वाघ जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला! ना कोचिंग ना क्लास! आजकालच्या पिढीला काय सांगायचं! असली फॅक्टरी वगैरे काही नव्हतं आमच्या जमान्यात! 🤣🤣🤣 #आयुष्य
ShreeeAmit tweet media
MR
5
17
241
3.4K
आसमंत
आसमंत@RaveeShine·
@ShelarAshish बिहार च्या लोकांची काय आणि मंत्र्या संत्र्यांची काय, एवढीही पातळी वाढलेली नाही की त्यांच्या भेटीची जाहिरात मराठी लोकांनी करावी.
MR
0
0
0
45
Ritika Chopra
Ritika Chopra@RitikaChopra__·
Outside Thane station, a passenger walks up to a shared auto. The driver calls out a locality name. Passengers climb in. The ride proceeds with barely a word exchanged. This is how Mumbai's auto ecosystem works. It runs on functional shorthand. Yet Maharashtra has set an Aug 15 deadline for drivers to learn Marathi or risk losing their permits. The govt said it was for commuters. So we went and asked them 👇 (1/10)
Ritika Chopra tweet media
English
36
30
236
71.8K
आसमंत
आसमंत@RaveeShine·
@Muk_Nayak नाहीतर काय, आजकालची पिढी म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असच झालंय.
MR
0
1
2
88
मूकनायक
मूकनायक@Muk_Nayak·
आजकाल मराठी भाषेत म्हणींचा वापर खूप कमी झाला आहे.... आमच्या काळात 2 मिनिटांच्या संभाषणात एक तरी म्हण यांचीच.
MR
10
9
140
5.3K
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks
क्रेडिट कार्ड घेतलं वाघाने "वाईट वेळेसाठी" . . . . . . . आता क्रेडिट कार्डमुळेच वाईट वेळ आली आहे
MR
5
13
216
5.5K
आसमंत
आसमंत@RaveeShine·
@WriterDeepak बेडकाला एकदम उकळत्या पाण्यात नाही टाकणार, हळू हळू तापमान वाढवत नेणार. जेणेकरून बेडकांना समजणार नाही आणि असंतोष ही उसळणार नाही. 🤣
MR
1
0
2
183
Deepak Lokhande
Deepak Lokhande@WriterDeepak·
माझा अंदाज असा आहे की पेट्रोल डिझेलची भाववाढ दररोज/दिवसाआड होत राहील. एकदम दहा पंधरा रुपये वाढवले असते तर जास्त बोंब झाली असती. अंदाज चुकला तर बरंच वाटेल.
MR
18
29
321
8.6K
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र
काँग्रेस शासित तेलंगणा राज्य सरकार महाराष्ट्राच्या हक्काची १४ #मराठी गावं खात आहे आणि आमचे नेते मंडळी ठंड बसून आहे !! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis ( @revanth_anumula ) @ekikaranmarathi @mataonline @TV9Marathi @MarathiPremi @INCIndia @INCMaharashtra @BJP4Maharashtra
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र tweet mediaहिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र tweet media
MR
1
16
26
515
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
कालपर्यंत तोळ्या वर सोन खरेदी करणारे आज पेट्रोल महाग झाले म्हणून मनगटाला चुना लावून बोंबलत आहेत. बुटाड कुठं हाय रं माझं 🤨 पासपोर्ट नसताना विदेश यात्रेवर जाणारे महाभाग सुद्धा आज बोंबलत आहेत. दम नव्हता तर तोळ्या वर सोन्याची खरेदी करायची नव्हती ना मग 🤣,बाकी पेट्रोल ५०० झाले तरी आमचे मत मोदीलाचं. @Dev_Fadnavis
MR
34
15
80
3.5K
आसमंत
आसमंत@RaveeShine·
@gajabhauX नावात राम आहे म्हणून काय झाले, जीवनात नाही.
MR
0
0
0
53
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
@fornaxAR एकदम छान प्रश्न आहे ..  केरळ फाइल्स वाल्याने सर्व पैसे केरळ व्हिक्टिम ला दिले बंगाल फाईल्स मधून पण आलेले  काश्मिरी फाईल्स मधून आल्या पैशातून भरपूर काम झाले  रितेश ने पण तितके काम करावे
MR
4
39
515
4.5K
Ram.🇮🇱🇮🇳
Ram.🇮🇱🇮🇳@fornaxAR·
मग रितेश राजा शिवाजी चित्रपटामधून कमावलेले किती प्रॉफिट गड किल्ल्यासाठी वापरणार?? की फक्त मी, माझा, माझे.
MR
34
21
205
18K
Mrinal Pande
Mrinal Pande@MrinalPande1·
Dear son, please continue w Kanda and Batata in you Vada Paos and Jhalmuri wh you call Bhel. BTW Bhel means the bottom in my dialect. So qs like “aap ki Bhel mein Mirchi, chutney kitni daloon?”wd be deemed rude in our hills. Thank you for your attention in the matter.
Gaurav Sabnis@gauravsabnis

Dear Delhi people, It's arrogant when you interrupt our Hindi mid sentence to correct kanda to pyaaz or batata to aaloo, sitting in our state. Hindi/Urdu has been spoken here for centuries. Show respect for our version of Hindi or talk in Marathi. Best, Maharashtra

English
25
10
111
22.2K
Navnath Kamal Uttamrao Ban
Navnath Kamal Uttamrao Ban@NavnathBanBJP·
वर्षाताई, सदर वाहन हे पोलिस विभागाचे आहे. ते स्वतः मुख्यमंत्री महोदय चालवणार असल्याने पोलिसांनी योग्य खबरदारी आधीच घेतली होती. काल त्याची सर्व्हिसिंग सुद्धा झाली. वाहन प्रणालीवर 9 ते 18 मे पर्यंत कामकाज बंद असल्याने त्यांनी हे वाहन पर्यावरणीय दृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सुद्धा आधीच घेतले होते. जनतेच्या मनातून उतरलेली काँग्रेस आता कागदपत्रांमधील तांत्रिक बाबींवरून स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. असो, मूळ प्रश्न आपण मा. पंतप्रधान महोदयांच्या आवाहनाला प्रतिसाद देणार की नाही, हा आहे. त्याचे उत्तर आधी द्या, 'तोवर इधर-उधर की बात ना कर'! वर्षाताईंनी ट्वीट करण्यापूर्वी सत्य पडताळून पाहिलं असतं, तर स्वतःचीच फजिती टळली असती.
Navnath Kamal Uttamrao Ban tweet mediaNavnath Kamal Uttamrao Ban tweet media
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad

So 'Expired Maal' is ok? It appears that the Chief Minister chose a vehicle with an expired PUC for his #Austerity stunt. Will @rtomumbaimh01 and @MTPHereToHelp take action? Will the @CMOMaharashtra respond?

MR
104
64
253
41.1K
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
सायकलने जावं म्हटलं, तर खारघर ते बीकेसी ॲाफिस हे अंतर २९ किलो मीटर आहे. काय करायचं? 🚲🚴🚲
MR
122
13
452
24.2K