Rushikesh anpat

41 posts

Rushikesh anpat

Rushikesh anpat

@Rushi1699

Katılım Nisan 2023
7 Takip Edilen4 Takipçiler
Rushikesh anpat retweetledi
Pankaj Arjun | पंकज अर्जुन
सरकारच्या तुघलकीचे आदर्श उदाहरण म्हणजे #बांधकाम विभाग #जलसंधारण विभाग #मुंबई महानगपालिका या खात्यात class(3) पदासाठी ITI,deploma, deploma+degree, 12+degree चालते..पण class (2) अधिकारी पदासाठी 12+ डिग्री का चालू शकत नाही ? कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा #Allow_degree_for_JE
Pankaj Arjun | पंकज अर्जुन tweet media
MR
1
79
62
1.3K
Rushikesh anpat retweetledi
Pankaj Arjun | पंकज अर्जुन
बदलाचा फायदा सगळेच घेतील ... पण बदलाचा भाग व्हायला नको वाटतं... शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात हे म्हणतात ते आज अनुभवतोय..! मित्रांनो एकत्र या ... बदलाचा फायदा घेण्यापेक्षा बदलाचा भाग व्हा मग फायदा घ्या..! @AmolAshokGhuge1 @Rushi1699 @MILINDRATHOD14 @degree_holders @GESWA_BIHAR
Pankaj Arjun | पंकज अर्जुन@Pankaj_Writes

सरकारच्या तुघलकीचे आदर्श उदाहरण म्हणजे #बांधकाम विभाग #जलसंधारण विभाग #मुंबई महानगपालिका या खात्यात class(3) पदासाठी ITI,deploma, deploma+degree, 12+degree चालते..पण class (2) अधिकारी पदासाठी 12+ डिग्री का चालू शकत नाही ? कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा #Allow_degree_for_JE

MR
2
128
97
739
Rushikesh anpat retweetledi
Pankaj Arjun | पंकज अर्जुन
अर् कसलं निर्णय वेगवान... अन् महाराष्ट्र गतिमान....❌ कनिष्ठ अभियंता पदभरती साठीचा १ जानेवारी १९९८ चा सार्वजनिक बांधकाम विभागाचा GR रद्द करा..! @BaliramDoley @degree_holders @MILINDRATHOD14 @PrasadCivil_21 @GESWA_BIHAR @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks @mieknathshinde @Dev_Fadnavis
Pankaj Arjun | पंकज अर्जुन tweet media
MR
4
99
78
1.1K
Rushikesh anpat retweetledi
Pankaj Arjun | पंकज अर्जुन
देशाचे नेते मा.श्री. शरद पवारसाहेब यांची भेट घेतली, त्यांना बारावी+पदवीधर अभियंत्यांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल माहिती दिली, साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.. वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद साहेब💐 @PawarSpeaks @yogi_9696 @ShubhamJatalNcp @BaliramDoley @degree_holders @MILINDRATHOD14
Pankaj Arjun | पंकज अर्जुन tweet media
MR
7
135
127
1.8K
Rushikesh anpat retweetledi
Jayant Patil- जयंत पाटील
राज्य शासनाच्या माहिती अधिकारी पदासाठी तयार केलेल्या शैक्षणिक पात्रतेमध्ये राज्य शासनाने कोणताही विचार न करताना अटी घातलेल्या दिसत आहेत. या पदासाठीची पात्रता म्हणून पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन ग्राह्य धरले जात असले, तरी पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर्स मात्र ग्राह्य धरले जात नाही.
MR
21
59
404
28.6K
Rushikesh anpat retweetledi
Ravi Kadam
Ravi Kadam@RaviKad24931679·
24 एप्रिल 2023 ला आपण बालगंधर्व चौक , पुणे येथे आंदोलन करणार आहोत तरी सर्व संघटनाना विनंती की या लढयात आम्हला सहकार्य करून आमचा लढा बळकट करा.नम्र विंनती. @GESWA_UP @GESWA_BIHAR @GESWA_UK @Mpsc_Andolan @only_stdy @CivilAlertVoice @missionatp
Ravi Kadam tweet media
MR
0
70
45
1.8K
Rushikesh anpat retweetledi
Shivraj More
Shivraj More@imshivrajmore·
मला ह्या स्पर्धा परीक्षांचे काही नियम अत्यंत विचित्र आणि समान संधींच्या तत्वाच्या विरूद्ध वाटतात. जे विद्यार्थी १२ वी नंतर इंजिनियर झाले, त्यांना ज्युनिअर इंजिनीयर या पदासाठी परिक्षा देता येत नाही. फक्त डिप्लोमा धारकांना परिक्षा देता येते. याउलट शिपाई पदासाठी त्याच इंजिनीयरला परिक्षा देता येते? सरकार लक्ष देत नाही, एमपीएससी म्हणतं की आम्ही स्वायत्त आहोत, आम्ही म्हणलं तो कायदा... आणि नवलाची बाब म्हणजे कोर्ट पण हे बरोबर आहे म्हणतं म्हणजे नेमकं ह्या विद्यार्थ्यांनी जायचं कुणाकडे ? माझी सरकारला विनंती आहे की, आपण या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जायला तयार व्हा!!
Shivraj More tweet media
MR
8
102
158
7K
Rushikesh anpat retweetledi
Pankaj Arjun | पंकज अर्जुन
साताऱ्याची पुनरावृत्ती.....🔥✌️❤️ परिवर्तनाची नांदी.....🔥✌️ लवकरच बळीराम डोळे सरांच्या नेतृत्वात विराट आंदोलन...🔥 #Allow_BE_For_JE @BaliramDoley @degree_holders @atullondhe @NANA_PATOLE @MILINDRATHOD14 @PrasadCivil_21
Pankaj Arjun | पंकज अर्जुन@Pankaj_Writes

मधुकल्प अभ्यासिका पुणे येथे १२+डिग्री होल्डर विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना येत्या काळात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली.तसेच सर्वांनी @degree_holders मागे पूर्ण ताकतीने उभ राहण्याची ग्वाही दिली. #Allow_BE_For_JE @mieknathshinde @Dev_Fadnavis @DombivlikarRavi

MR
6
113
84
2.3K
Rushikesh anpat retweetledi
Adv.Kunal Bhavsar
Adv.Kunal Bhavsar@KunalBhavsar227·
✅देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधारकांना महाराष्ट्रात प्रगतीपासून दूर ठेवण्याचा डाव आहे का?? ✅पोलीसभरतीत डॉक्टर, इंजिनीअर, वकील,एमबीए उमेदवार चालतात. ✅पण हक्काच्या जागेपासून अभियंते वंचित का? @maha_governor @atullondhe @BaliramDoley #Allow_BE_For_JE
Adv.Kunal Bhavsar tweet mediaAdv.Kunal Bhavsar tweet media
MR
1
157
98
1.4K
Rushikesh anpat retweetledi
Pankaj Arjun | पंकज अर्जुन
जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, मनपा यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाकरीता डिप्लोमा - पात्र✅ डिप्लोमा+पदवी - पात्र✅ मग बारावी+पदवी-अपात्र ❌ हा अन्याय का?@mieknathshinde उत्तर द्या @Dev_Fadnavis उत्तर द्या @BaliramDoley @MILINDRATHOD14 @degree_holders @PrasadCivil_21 @bharanemamaNCP
Pankaj Arjun | पंकज अर्जुन tweet media
MR
3
114
65
635
Rushikesh anpat retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा असणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधारकांना महाराष्ट्रात प्रगतीपासून दूर ठेवण्याचा डाव... पोलीसभरतीत डॉक्टर, इंजिनीअर, वकील,एमबीए उमेदवार चालतात.पण हक्काच्या जागेपासून अभियंते वंचित #Allow_BE_For_JE @mieknathshinde @Dev_Fadnavis @atullondhe @NANA_PATOLE
Baliram Doley - बळीराम डोळे tweet mediaBaliram Doley - बळीराम डोळे tweet media
MR
89
618
424
12.7K
Rushikesh anpat retweetledi
Rushikesh anpat retweetledi
Pankaj Arjun | पंकज अर्जुन
🛑 आज सिटी प्राइड चौक, पुणे येथे बारावी+पदवीधर अभियंत्यांची मीटिंग घेण्यात आली, सगळ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी लढायचे ठरवले आहे.🛑 #Allow_BE_For_JE #नवीन_सेवाप्रवेश_नियम @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @bharanemamaNCP @Deepakk75058621 @Harshvardhanji @NANA_PATOLE
Pankaj Arjun | पंकज अर्जुन tweet media
MR
1
85
64
3.9K
Rushikesh anpat retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
आज सिटी प्राइड चौक पुणे येथे १२+पदवी धर अभियंत्यांची मीटिंग घेण्यात आली व सगळ्यांनी स्वतःच्या हक्कासाठी लढायचे ठरवले आहे. #Allow_BE_For_JE #नवीन_सेवाप्रवेश_नियम @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @DombivlikarRavi @Deepakk75058621 @IqbalSinghChah2 @NANA_PATOLE
Engineers Association Official tweet media
MR
5
180
111
3.5K
Rushikesh anpat retweetledi
Pankaj Arjun | पंकज अर्जुन
🛑आज ठरल्याप्रमाणे पुण्यातील सर्व Main Main Library मध्ये जाऊन मुलांशी DegreeForJE साठी Engineers Associationचे कश्याप्रकारे प्रयत्न सुरू आहे,भविष्यात वेळ पडली तर डोळे सरांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन होणार आहे @BaliramDoley @degree_holders @PrasadCivil_21 @MILINDRATHOD14 (1/2)
Pankaj Arjun | पंकज अर्जुन tweet media
MR
3
165
117
2.2K
Rushikesh anpat retweetledi
Sumit Dongale
Sumit Dongale@DongaleSumit·
@Sadabhau_khot आपण १२वी+पदवीधर अभियंत्यांना पाठिंबा दिला त्याबद्दल आपले आम्ही आभारी आहोत... पण ह्या मागणीचा उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांकडे पाठपुरावा करून आपण सर्व सामान्य विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती....
Sadabhau Khot@Sadabhau_khot

असता कामा नये. ज्याप्रमाणे पदविका+पदवी उमेदवार पात्र आहे, तर बारावी+पदवी करणारा अपात्र असण्याचा प्रश्नच नाही.

MR
0
52
32
386
Rushikesh anpat retweetledi
Sadabhau Khot
Sadabhau Khot@Sadabhau_khot·
कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी त्रासदायक ठरणारा, महाराष्ट्र १९९८ GR हा कालबाह्य ठरवून सरकारने सर्वांना संधीची समानता द्यावी असं आवाहन मी करतो. १२वी + पदवीधारकांना पात्रता मिळावी १२ वी नंतर पदवीधारकांना #JE कनिष्ठ अभियंता पदासाठी पात्र करण्यात कोणतीही अडचण +
Sadabhau Khot tweet media
MR
20
198
144
5K
Rushikesh anpat retweetledi
Pratik Gawande
Pratik Gawande@PGtweet04·
आजकाल ९५% पदविका धारक पदवी पूर्ण करतात.आणि १२+पदवी धारक ना #JE साठी पात्र करू नये म्हणून विरोध करतात.कुठे नेतोय आपण आपला महाराष्ट्र.१९९८ च्या जुनाट,कालबाह्य GR नुसार पदविका,पदविका+पदवी पात्र आहे पण १२+पदवी करणारे अपात्र. देवा,अजब तुझे सरकार 🙏 @Dev_Fadnavis #Allow_BE_For_JE
MR
0
42
31
221
Rushikesh anpat retweetledi
nikhilesh ingale
nikhilesh ingale@3bf17be880b1476·
@mieknathshinde @MeNarayanRane बारावी+पदवीधारकांना #JE ( कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे महाराष्ट्र १९९८ च्या कालबाह्य GR नुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे, पण बारावी+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे. १२वी + पदवीधारकांना देखील पात्र करावे.. @Dev_Fadnavis @mieknathshinde @NCPspeaks
nikhilesh ingale tweet media
MR
1
58
40
248
Rushikesh anpat retweetledi
अमोल घुगे
अमोल घुगे@AmolAshokGhuge1·
सरकारच्या तुघलकी नियमाचे आदर्श उदाहरण... कनिष्ठ अभियंता (JE) वर्ग २ अधिकारी तुमचा डिप्लोमा, डिप्लोमा + पदवी झाली असेल तर तुम्ही या पदासाठी पात्र पण तुमची १२ वी + पदवी झाली असेल तर अपात्र #Allow_BE_For_JE @Deepakk75058621 @Dev_Fadnavis तातडीने नियम बदला
MR
0
58
43
293