जब राहुल गांधी PM बनेंगे
तब उन्हें भारत उसी हालत में लुटा मिलेगा, जैसा नेहरू को अंग्रेजो से मिला था! कंगाल ॥
करीना कपूर के इस बयान पर आपकी क्या राय है ?
भाजप शासित गुजरातच्या अहमदाबाद मध्ये आज पेट्रोल चा भाव 101. 83 रुपये आहे.
भाजप शासित महाराष्ट्र मुंबई मध्ये आज पेट्रोल चा भाव 111.09 रुपये आहे.
महाराष्ट्र मध्ये पेट्रोल 10 रुपयाने महाग का आहे?
2014:
🇮🇳 India — 1.80 trillion USD
🇹🇼 Taiwan — 0.80 trillion USD
2026:
🇮🇳 India — 4.92 trillion USD
🇹🇼 Taiwan — 4.95 trillion USD
Frankly speaking, the New India has become a Lost India.
शिवसेना (शिंदे) आणि भाजपचे बिनसले आहे. भाजप आता शिंदेंची कोंडी करत आहे. वगैरे वगैरे लिहिणाऱ्यांसाठी.
हे Marika Vicziany यांनी २००२ साली लिहिलेले आहे. भाजप आणि शिवसेना यांची कधीच वैचारिक आघाडी नव्हती. होती ती तात्पुरती राजकीय सोय.
काहीही झाले तरीही हे सत्य बदलणार नाही.
🔴हे ही तितकंच खरं आहे.
🔴जगात सर्वत्र जवळजवळ दुपटीने इंधनाचे दर वाढलेत काही ठिकाणी तर मिळतही नाहीये!
🔴त्यामानाने भारतात फक्त 4-5 रुपयांनी इंधन दरवाढ झालीये!
🔴काँग्रेस सत्तेत असती तर 200-250 रूपये लिटर ने पेट्रोल मिळाले असते!