Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे

2.3K posts

Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे banner
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे

Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे

@SeemaMahangade

Writer, Reporter, traveller... Bmc Corrospodant @MiLOKMAT ,Mumbai... formerly Mi marathi, mumbai live . Views are personel....

Mumbai, India Katılım Şubat 2010
1.1K Takip Edilen517 Takipçiler
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
माझी Mumbai, आपली BMC
🔹मुंबईकर नागरिकांनी नदी / नाल्‍यांमध्‍ये घनकचरा, तरंगता कचरा आणि अवजड साहित्‍य टाकू नये असे नम्र आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात येत आहे. #MyBMCUpdates
MR
66
171
785
119.9K
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Lokmat Mumbai
Lokmat Mumbai@LokmatMumbai·
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप lokmat.com/mumbai/assembl…
MR
0
1
1
78
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Lokmat Mumbai
Lokmat Mumbai@LokmatMumbai·
खारमध्ये झाड पडल्यामुळे जखमी मुलीचा अखेर मृत्यू; आठवडाभर मृत्यूशी झुंज अपयशी lokmat.com/mumbai/girl-in…
MR
0
1
1
62
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Lokmat Mumbai
Lokmat Mumbai@LokmatMumbai·
मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा बदल्यांचा घोटाळा?  ५५ अधिकाऱ्यांना जुन्या यादीप्रमाणे पदे : आमदार कोटेचा यांचा आरोप lokmat.com/mumbai/another…
MR
0
1
1
44
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Lokmat Mumbai
Lokmat Mumbai@LokmatMumbai·
मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात अतिक्रमणे, राडारोड्यांचा अडसर; हलगर्जी केल्यास कडक कारवाई lokmat.com/mumbai/encroac…
MR
0
3
2
111
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Lokmat Mumbai
Lokmat Mumbai@LokmatMumbai·
ब्लॅकलिस्टेड ठेकेदाराला पालिकेकडून पुन्हा संधी, अत्याधुनिक तंत्रज्ञानावरील ‘व्हिडिओ वॉल’चे दिले काम lokmat.com/mumbai/bmc-giv…
MR
0
3
1
55
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Rajendra Darda
Rajendra Darda@RajendrajDarda·
ती पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही आणि बोलूही शकत नाही. तरीही लखनऊच्या सारा मोइन या विद्यार्थिनीने आयएससी बोर्डाच्या १२ वी परीक्षेत मिळवलेले धवल यश सर्वांनाच प्रेरणादायी ठरत आहे. तब्बल ९८.७५% गुण मिळवत क्राईस्ट चर्च या तिच्या कॉलेजमध्ये तिने अव्वल क्रमांक पटकावला आहे. दुर्मिळ आजारामुळे लहान वयातच तिची दृष्टी आणि श्रवणशक्ती गेली, पण तिची जिद्द मात्र कधीच कमी झाली नाही. स्पर्शाच्या माध्यमातून शिकणे, ब्रेल तंत्रज्ञानाचा वापर आणि कुटुंब-शिक्षकांचे पाठबळ यामुळे तिने हा चमत्कार साधला. 'लखनऊच्या हेलन केलर'ने दाखवून दिले आहे की मर्यादा शरीराच्या असतात, मनाच्या नाही. खूप खूप अभिनंदन सारा... #SaraMoin #Monday #Motivation
Rajendra Darda tweet media
MR
10
10
63
1.5K
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Lokmat Mumbai
Lokmat Mumbai@LokmatMumbai·
‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव lokmat.com/mumbai/best-pu…
MR
0
1
0
41
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे
मुंबईकरांना @myBESTBus सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपहारगृह आणि विश्रामगृहांची ही अवस्था. कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य यांचे हेळसांड बेस्ट उपक्रमाकडून होत आहे. @NitinNandgaonk3
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे tweet media
MR
0
1
3
36
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Lokmat Mumbai
Lokmat Mumbai@LokmatMumbai·
चौपाट्यांवर १२४ जीवरक्षकांचा ‘वॉच’, पालिकेकडून १२४ जीवरक्षकांची नियुक्ती lokmat.com/mumbai/mumbai-…
MR
1
1
2
38
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Lokmat Mumbai
Lokmat Mumbai@LokmatMumbai·
धारावी ‘एसटीपी’ जुलैपर्यंत सुरू करा, आयुक्त अश्विनी भिडे यांचे आदेश lokmat.com/mumbai/dharavi…
MR
0
1
2
101
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Shrimant Mane
Shrimant Mane@ShrimantManey·
Shrimant Mane tweet media
ZXX
0
2
1
63
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे
त्यामुळे आता अंतिम पर्याय निश्चिती केव्हा होते आणि उपाययोजनांची अंमलबजावणी केव्हा होते यावर अंधेरी सब वे चे भविष्य अवलंबून आहे.
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे tweet mediaSeema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे tweet media
MR
0
0
1
8
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे
अंधेरी सब वे तुंबण्याच्या प्रश्नावर पुढच्या २ महिन्यात तोडगा निघणार ? मोगरा नाल्याचा प्रवाह वळवून, पाण्याची साठवण टाकी करून पालिका यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतेय. यावर आयआयटीचा अंतिम अहवाल घेऊन मगच पर्याय निश्चिती करण्यात येणार आहे.
MR
1
0
1
20
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे
कोस्टलच्या सौंदर्यीकरणसाठी रिलायन्सकडून अद्याप अंतिम आराखडा आणि नियोजन पालिकेला सादर नाही. त्यामुळे पालिकेकडून रिलायन्सला ते सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पालिकेकडून रिलायन्ससोबत कोस्टलच्या ५३ हेक्टर जमिनीवर लॅण्डस्केपिंग करण्यासाठी करार करण्यात आला आहे.
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे tweet media
MR
0
0
1
14
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Sanjay Upadhyay
Sanjay Upadhyay@SanjayRupadhyay·
दखल माध्यमांची! 📰 बोरिवलीतील विविध विकासकामांची माध्यमांनी घेतलेली ठळक दखल! ६५ कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत मॅस्टिक अस्फाल्ट, जलनिस्सारण व्यवस्था आणि रस्त्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा करण्यात येणार असून, नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला अधिक सुरक्षित आणि सुलभ बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. #SanjayUpadhyay #Borivali #MediaCoverage #Development #Infrastructure #BMC #CitizenFirst
Sanjay Upadhyay tweet media
MR
0
1
6
84
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Lokmat Mumbai
Lokmat Mumbai@LokmatMumbai·
फेरीवाल्यांवर कारवाईचे दावे; बस्तान कायम, ७३ कोटींच्या नोटिसा, दंडवसुली एक कोटीची lokmat.com/mumbai/claims-…
MR
0
3
2
100
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Lokmat Mumbai
Lokmat Mumbai@LokmatMumbai·
स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारा तुमच्या ‘रिस्क’वर… BMC प्रशासन ‘नॉट रिस्पॉन्सिबल’! lokmat.com/mumbai/dive-in…
MR
0
1
1
77
Seema Mahangade Rane- सीमा महांगडे राणे retweetledi
Lokmat
Lokmat@lokmat·
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक lokmat.com/mumbai/mumbaik…
MR
1
1
1
350