आरती खरात
5 posts


@yadujavalkar @atullondhe वर्षानु वर्षे झाली भारतीय राजकरानी पांढरि वस्त्र पहराव करुण समाजकर्य आनी जनतेला भेटतात तर ते काय वाइट घटनेला संबोधित करतात का..? काहीही बरडतोस स्वताच्या सोयी नुसार बदलनारे छि*नाल चड्डी धारी तुला याच दुक्ख झालाय आनी तुझी गां*ड जलत आहे की राहुल गाँधी ला का बर आमंत्रण दिलय..
MR

@atullondhe एवढ्या आनंदाच्या क्षणी...कुठलीतरी वाईट घटना झाल्यासारखे पांढरे कपडे घातले आहेत तुझ्या पप्पू ने...
ही खास गोष्ट आहे यात.
MR

@TruthDefenders_ @KishoriPednekar तुम्हाला याचे भान असावे सध्या कै स्व.अजीत दादा पवार यांचे मूल आनी पत्नी राज्याचा उप मुख्यमंत्री व मंत्री मंडलातील नेत्या मा सुनेत्रा ताई हया कराड दौर्या वर आहेत, सध्या मा पवार साहेब हे राज्य सभा वगलता कोणत्याही हुदयावर नाहीत तर त्यांचीच भेट घेतील ना...?
MR

अजितदादांच्या मृत्यूच्या धक्क्यातून @KishoriPednekar बाई अजूनही सावरलेली नाही.. श्रद्धेय अजितदादांच्या कुटुंबीयांना भेटण्याऐवजी बाई शरद पवारांना जावून भेटली!
किशोरी बाई काळजी घ्या!

MR

@swapnilsakha2 @yadujavalkar Karmchaari deshamukh नावाचा होता अस ऐकन्यत येतय

@GunhaonKaDevta @amolmitkari22 अये भैताड सकालि सकाली संतरा हानलि का काय
MR

@amolmitkari22 अमोल दादा, मला तुमच्यात एक अजित पवार दिसतो. तुम्ही आता दादा ची जागा घ्या.
MR

आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मान्यायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले 😢
त्यातील पहिली खुर्ची – सामान्य माणसाची कामे वा तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची.
आणि दुसरी – आदरणीय दादांची!!
मृत्यूच्या अगोदरिल दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे काल समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटोपून दादा बारामतीकडे निघाले. गेले तीन दिवस मनात शंकेचं काहूर आहे.
प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही.
मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय—
• अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले?
• सहावी व्यक्ती कुठे गेली?
• Take-off आधी प्रवासी यादी digitally नोंदलेली असते, मग विसंगती का?
• एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही???
• एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले?
प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही.
#QuestionsNeedAnswers
#Transparency


MR




