Sabitlenmiş Tweet

विश्वास, संधी आणि मार्गदर्शनासाठी मनःपूर्वक आभार!🙏🏻
भाजपा महिला मोर्चा मुंबई "महामंत्री" पदावर माझी नियुक्ती केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी, केंद्रीय मंत्री मा. @PiyushGoyal जी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. @RaviDadaChavan जी, मा मंत्री @ShelarAshish जी, भाजपा मुंबई अध्यक्ष आदरणीय @AmeetSatam जी, महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्षा @ChitraKWagh ताई, भाजपा मुंबई महिला मोर्चा अध्यक्षा @yojana_thokale ताई, माझ्या गुरु आमदार मा. @manishaBJP ताई तसेच सर्व पक्षश्रेष्ठ, ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक यांचे मनःपूर्वक आभार.
आपण दाखवलेला विश्वास आणि दिलेली ही जबाबदारी माझ्यासाठी अत्यंत मोलाची आहे. या संधीचे सोने करत, पक्षवाढ , संघटन आणि महिला सक्षमीकरणासाठी निष्ठेने कार्य करण्याचा माझा प्रयत्न राहील. 🪷🙏🏻
विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित मुंबई घडवण्यासाठी सेवा आणि समर्पणाची ही नवी सुरुवात. 🚩
आपली,
सौ. अंकिता निमिष सावे (चौधरी)
महामंत्री- महिला मोर्चा, मुंबई प्रदेश
@BJP4Mumbai @BJP4Maharashtra @BJPMM4Maha
#BJPMumbai #bjpmahilamorcha #VikasitMumbai


MR























