ankit thakrey

284 posts

ankit thakrey banner
ankit thakrey

ankit thakrey

@ankitthakrey

Katılım Nisan 2026
57 Takip Edilen2 Takipçiler
ankit thakrey retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
स्व. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार पक्ष अतिशय दृढतेने चालवत आहेत. स्व. अजितदादा पवार इनके निधन के बाद उप मुख्यमंत्री सुनेत्राताई पवार पार्टी को अत्यंत दृढ़ता के साथ चला रही हैं। ('माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' | मुंबई | 30-4-2026) @abpmajhatv #Maharashtra #MaharashtraVision #माझा_महाराष्ट्र_माझं_व्हिजन
MR
160
1.6K
1.7K
7.1K
ankit thakrey retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Redefining the Mumbai-Pune Commute What better way to celebrate May 1st than by witnessing a world-class feat of engineering? The Mumbai-Pune Missing Link is ready to redefine your travel. #MissingLink #MumbaiPune
English
334
2.7K
7.5K
126.5K
ankit thakrey retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Heartiest greetings on Maharashtra Day! Dynamic in vision, progressive in action, this is our Maharashtra. A state that moves forward with purpose and pride. गतिशील, प्रगतिशील आणि विकसनशील असा आपला महाराष्ट्र! सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay #जय_महाराष्ट्र #महाराष्ट्र #Maharashtra
289
1.8K
1.9K
10.9K
ankit thakrey retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
महाराष्ट्र दिन और मुंबई-पुणे मिसिंग लिंक समेत विभिन्न मुद्दों पर मीडिया से संवाद... (मुंबई | 1-5-2026) #Maharashtra #MaharashtraDay #MumbaiPuneMissingLink
हिन्दी
275
1.7K
1.8K
8.9K
ankit thakrey retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
जय महाराष्ट्र 🚩 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘विकसित महाराष्ट्र 2047’च्या दिशेने महाराष्ट्र घडवण्याच्या या दृढ संकल्पपूर्तीकडे नेणाऱ्या वाटचालीवरील माझा लेख नक्की वाचा... pudhari.news/sampadakiy/dev… #Maharashtra #ViksitMaharashtra
Devendra Fadnavis tweet media
MR
265
1.7K
1.8K
8.3K
ankit thakrey retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाच्या लोकार्पणानंतर मुंबई–पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल. मुंबई-पुणे मिसिंग लिंक परियोजना के लोकार्पण के बाद मुंबई–पुणे मार्ग पर ट्रैफिक जाम कम हो जाएगा। (मुंबई | 1-5-2026) #MaharashtraDay #MahaInfra #MumbaiPuneMissingLink
MR
186
1.7K
1.8K
9.5K
ankit thakrey retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
2029 मध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढेल आणि अधिक मोठा विजय संपादित करेल. 2029 में भाजपा, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महायुति मिलकर चुनाव लड़ेगी और अभी से भी अधिक शानदार जीत हासिल करेगी। ('माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' | मुंबई | 30-4-2026) #Maharashtra #Mumbai #MaharashtraVision #माझा_महाराष्ट्र_माझं_व्हिजन
MR
161
1.6K
1.7K
6.5K
ankit thakrey retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
महाराष्ट्र दिनाला प्रवासाचा नवा वेग 🌉 🌉 महाराष्ट्र दिनी अभिमानाचा सुवर्णक्षण! जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी कौशल्याचा हा अद्वितीय आविष्कार, महाराष्ट्राच्या विकासाच्या नव्या युगाची भक्कम पायाभरणी ठरत आहे! मुंबई–पुणे मिसिंग लिंक आता तुमच्या प्रवासाला नवी दिशा, नवी गती देण्यासाठी सज्ज. #MissingLink #MumbaiPune
MR
290
2K
3K
28.4K
ankit thakrey retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा!🚩 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी येथे महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास वंदन केले. यावेळी पोलीस दलाकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraDay
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
148
1.6K
2.1K
13.9K
ankit thakrey retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
स्मरण हुतात्म्यांचे औचित्य महाराष्ट्र दिनाचे... 🚩मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक स्मारक, मुंबई येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🕢स. ७.२५ वा. | १-५-२०२६📍हुतात्मा चौक, मुंबई. @Dev_Fadnavis @MPLodha @TawdeRitu #Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraDay
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
MR
160
1.6K
1.9K
12K
ankit thakrey retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
महाराष्ट्र शासनाच्या जनहिताच्या योजना महाडायलिसिस राज्यातील 11 रुग्णालयांमध्ये नवीन डायलिसिस केंद्रांचे लोकार्पण @narendramodi @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Healthcare
CMO Maharashtra tweet media
MR
169
1.6K
1.6K
8K
ankit thakrey retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा शिकलीच पाहिजे... महाराष्ट्र में रहने वाले प्रत्येक व्यक्ति को मराठी भाषा सीखनी ही चाहिए… (मुंबई | 1-5-2026) #Maharashtra #MaharashtraDay #Marathi
MR
181
1.7K
1.8K
8.9K
ankit thakrey retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा अभियांत्रिकी अविष्कार! मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प हा वेग, सुरक्षितता आणि विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. ‘विकसित महाराष्ट्रा’च्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरणाऱ्या या प्रकल्पाबाबत माझा लेख जरूर वाचा... #Maharashtra #MumbaiPuneMissingLink #गर्जा_महाराष्ट्र epaper.mahamtb.com/article.php?mi…
Devendra Fadnavis tweet media
MR
281
1.8K
1.9K
10.6K
ankit thakrey retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
LIVE | यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण 🕑 दु. १.५९ वा. | १-५-२०२६📍खालापूर, रायगड. #Maharashtra #MaharashtraDay #MumbaiPuneMissingLink twitter.com/i/broadcasts/1…
MR
277
1.8K
2.1K
17.5K
ankit thakrey retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
खूप खूप आभार मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी @narendramodi महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज महाराष्ट्रदिनी आपल्या शुभेच्छा प्राप्त होणे, हा आमचा आनंद अधिक द्विगुणित करणारा आहे. महाराष्ट्राची थोर परंपरा, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान, महाराष्ट्राची आर्थिक प्रगती आणि महाराष्ट्राचे देशाच्या प्रगतीत योगदान यापासून ते अगदी गडचिरोलीतील नवबदलांचा सुद्धा अतिशय समर्पक मागोवा आपण या पत्रातून घेतला. आपले शब्द, आपले मार्गदर्शन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सातत्याने आपला महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. आपण नेहमीच आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहात. यापुढेही आपले असेच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत राहील, ही खात्री आहे. आपण आवर्जून या शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल मी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या वतीने आपले मन:पूर्वक आभार मानतो. #महाराष्ट्रदिन
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
MR
272
2K
3.1K
27.7K
ankit thakrey retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
वेग, विश्वास आणि विकासाचा नवा दुवा 🌉 🛣️ Inauguration and stone plaque unveiling of the ‘Missing Link’ Project under the capacity expansion of Yashwantrao Chavan Mumbai–Pune Expressway at the hands of CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde and DCM Sunetra Ajit Pawar. Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Bharat Gogawale, Minister Aditi Tatkare, MoS Madhuri Misal, MoS Meghna Bordikar, MP Sunil Tatkare, MP Shrirang Appa Barne and other dignitaries were present. 🛣️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ अंतर्गत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिला अनावरण. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🛣️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एवं उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार इनके करकमलों से यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगति मार्ग की क्षमता वृद्धि के अंतर्गत ‘मिसिंग लिंक’ परियोजना का लोकार्पण एवं कोनशिला अनावरण। इस अवसर पर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री भरत गोगावले, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाल, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सांसद सुनील तटकरे, सांसद श्रीरंग आप्पा बारणे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕐1pm | 1-5-2026📍Khalapur, Raigad | दु. १ वा. | १-५-२०२६📍खालापूर, रायगड. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @Shivendraraje11 @ibharatgogawale @iAditiTatkare @madhurimisal @MeghnaBordikar @SunilTatkare @MPShrirangBarne #Maharashtra #DevendraFadnavis #InfraManDevaBhau #MissingLinkProject
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
189
1.7K
2.5K
78.5K