श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
579 posts

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
@bhidegurujii
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान
Sangli, India Katılım Nisan 2019
1 Takip Edilen12.6K Takipçiler
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान retweetledi

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा ३९वा रायरेश्वर ते प्रतापगड गडकोट मोहीमेचा सांगता सोहळा आज महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार या गावात संपन्न झाला. यावेळी उपस्थित धारकऱ्यांशी संवाद साधून माझे मनोगत मांडले.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार नितेश राणे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि असंख्य धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde
@Shivsenaofc @DrSEShinde @NiteshNRane




MR

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित गडकोट मोहिम २०२४ चा समारोप महाराष्ट्राचे दमदार मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
@mieknathshinde




MR

गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांनी आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन गडकोट मोहीम २०२४ च्या समारोपाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले ! त्यावेळी कॅबिनेट मंत्री श्री शंभूराज देसाई व श्री गिरीश महाजन उपस्थित होते
@mieknathshinde @shambhurajdesai @girishdmahajan

MR







