एका बाजूला ते विस्थापित काश्मीरी हिंदू आजही #हिंदूहृदयसम्राट_बाळासाहेब_ठाकरे यांचे आभार मानत आहेत, तर दुसऱ्या बाजूला @rautsanjay61 आपण त्या काश्मीरी हिंदूंवर बनवलेल्या चित्रपटाला विरोध करत आहात हे दुर्दैवी आहे, त्यांना विरोध मग आपलं समर्थन कोणाला ?
#प्रखर_हिंदुत्व
#TheKasmirFiles
#Make_KashmirFiles_TaxFree
#सिंधुदुर्ग जिल्ह्यातील Arya Nova Cinema मध्ये सलग तीन शो हाऊसफुल्ल...!
कोणतीही प्रसिद्धी नाही.... कोणता बॅनर नाही... लोकांनीच ठरवलं आहे मुव्ही सुपर हिट करायची...!
छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख केंद्र झालेल्या विजयदुर्ग किल्ल्याचे जतन, दुरुस्ती आणि संवर्धन करणे आवश्यक!
#Save_Vijaydurg_Fort
हिंदूंच्या सणांसाठी लागणाऱ्या वस्तूंवर सुद्धा 'हलाल सर्टिफिकेट' द्वारे हिंदूंची लूट होत आहे यासाठी देशाच्या आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी हलाल वस्तूंवर बहिष्कार घाला, अशी मागणी करताना श्री. श्रीरंग नारायण काळे, तालुका शिक्षणाधिकारी, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग
#Halal_Free_Diwali
हिंदू युवक युवतींनो...
जागृत व्हा...Halal Products खरेदी करून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या या इस्लामिक अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्षपणे सहाय्य करू नका..
#Halal_Free_Diwali
#हलाल_मुक्त_दीवाली
1) Who is responsible for the confusion in the process of Government Medical College, Sindhudurg ?
2) Why only the poorest patients in the country have to lose their lives due to such inadequate health care system?
@rashtrapatibhvn@VPSecretariat@PMOIndia@CMOMaharashtra
माननीय मुख्यमंत्री @goacm@DrPramodPSawant जी
आपल्याकडून अतिशीघ्र मदद हवी
@SanatanPrabhat चे स्टाफ श्री. रेशक गांवकर रहाणार हाउस न 29, गांजे, उसगांव यांच्या घराला नदीच्या पुराने वेढले आहे । सध्या ते घराच्या टेरेस वर उभे राहून मदतीची वाट पाहत आहेत । कृपया मदद द्यावी - 8830671105