
पुन्हा कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान नाही - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.
@CEO_Maharashtra @ECISVEEP

MR
DEO Mumbai City
2K posts

@electionmumbai
The official twitter handle of Additional District Election Officer, Mumbai City.












#विधानसभानिवडणूक२०२४ मतदानासाठी मतदारांची गर्दी ही शेवटच्या तासामध्ये मतदान केंद्रावर अधिक प्रमाणात होत असते. सायंकाळी ६ वाजेपर्यंत जे मतदार रांगेत असतील त्या सर्वांना मतदानाचा हक्क बजावता येईल. - अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी #मतदानकरामहाराष्ट्र #मतदानकरूया























