Omkar K

390 posts

Omkar K

Omkar K

@k273_15

Katılım Mart 2021
157 Takip Edilen18 Takipçiler
Omkar K
Omkar K@k273_15·
@xztgp @marinebharat @Dev_Fadnavis @PratapSarnaik आणि एवढ करून पण चालू केल तरी गाड्यांचे फुटलेले काच, खराब खिडक्या, व्यवस्थित न बसणारे दरवाजे ह्यामुळे उलट गाडी साफ व्हायची सोडून आतमध्ये पाणी भरून जाईल.
MR
0
0
0
9
Dhananjay Mane
Dhananjay Mane@xztgp·
@marinebharat @Dev_Fadnavis @PratapSarnaik त्यातून पैसे कसे खाता येतील याच गणित बसल नाही आहे. टक्केवारी ठरली की लगेच काम होईल
MR
1
0
2
39
Omkar K
Omkar K@k273_15·
2) दुसरं म्हणजे आपल्याकडील काही कीर्तनकार/प्रवचनकार यांचा बदललेला कल, मूळ संत साहित्याची शिकवण सोडून राजकिय/ विनोदी गोष्टी वक्तव्ये करणे आणि लोकाना अध्यात्मकमी आणि राजकारणावर जास्त बोलणे.
MR
0
0
1
2
Omkar K
Omkar K@k273_15·
ह्याची कारणे दोन आहेत 1) पहिल कारण म्हणजे त्या उत्तरेकडील कथावाचकांनी tv, सोशल मीडिया वापरून जी प्रसिद्धी मिळवली त्याचा फायदा आपल्याकडील आयोजक स्वताच्या फायद्यासाठी करत आहेत त्यांना बोलवायचं आणि स्वताची प्रसिद्धी करून घ्यायची.
Batman 🦇@theWolvosaga

हल्ली महाराष्ट्रात शहरामध्ये स्पेशाली नवीन फॅशन आलीये.... आपले वारकरी संप्रदायतली प्रवचन देणारी मंडळी सोडून, उत्तरेकडचे कथावाचक बोलावले जात आहेत आणि मोठं मोठा इव्हेंट केलाय जातोय..... राज्य बदलत चाललंय

MR
1
0
1
5
Omkar K
Omkar K@k273_15·
@MSEDCL 15 दिवस झाले अजुन पर्यंत काहीच अपडेट नाही MTSKP टीम कडून देखील काहीच अपडेट नाही.
MR
1
0
0
34
Omkar K
Omkar K@k273_15·
@MSEDCL मागेल त्याला सोलर योजनेअंतर्गत केलेला अर्ज नामंजूर झाला असून त्यासाठी भरणा केलेली रक्कम परत मिळालेली नाही. तरी रक्कम परत मिळण्याची स्थिती बद्दल माहिती हवी आहे MK4424600795631
MR
1
0
0
69
Omkar K
Omkar K@k273_15·
@MSEDCL 8/10 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत काहीच अपडेट मिळालेले नाहीत.
MR
1
0
0
50
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@k273_15 प्रिय ग्राहक, झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही तुम्हाला विनंती करतो की, कृपया MTSKP टीमकडून पुढील अपडेटची प्रतीक्षा करा.
MR
1
0
0
35
Omkar K
Omkar K@k273_15·
@MSEDCL एक आठवडा पेक्षा जास्त वेळ होऊन सुद्धा काहीच माहिती मिळालेली नाही. माझी तक्रार नोंद करण्यात यावी.
MR
2
0
0
34
Omkar K retweetledi
Abhishek Bhatnagar
Abhishek Bhatnagar@abhishek·
Guys, I need your help 🙏🏼. This is a story of a fraud by RITU KIA Service Center of @KiaInd @kiacareindia 🚗💔 A family car, Kia Sonet, broke down due to gearbox failure. The service center RITU Kia, they claimed a physical hit from a stone on the road caused it. 🚧🤔
Abhishek Bhatnagar tweet mediaAbhishek Bhatnagar tweet mediaAbhishek Bhatnagar tweet mediaAbhishek Bhatnagar tweet media
English
202
660
2.1K
266.3K
Omkar K
Omkar K@k273_15·
@MSEDCL DM मध्ये दिलेल्या email id वरुन 2 दिवस झाले उत्तर आलेले नाही. तक्रार दाखल करून मला तक्रारींचा क्रमांक मिळावा.
MR
1
0
0
56
Omkar K
Omkar K@k273_15·
@drgunjand Upto what age person can go through lasik surgery?
English
0
0
0
9
Omkar K
Omkar K@k273_15·
@volklub My location doesn't have any 3rd party PDI, what should I do in that case ?
English
0
0
0
31
Sunderdeep - Volklub
Sunderdeep - Volklub@volklub·
So Mahindra wouldn’t allow 3rd party PDI. I got it done for my luxury car from a 3rd person for 3 hours and nobody questioned or interfered. I highly recommend cars like 3XO and 7OO to my audience as per their needs but this is a RED FLAG.
Mahindra For You@18002096006

@vermabbsr Hi @vermabbsr, we fully understand your situation. For your information, our policy requires all PDIs to be completed exclusively through our authorized dealerships and not via any third-party PDI services. (1/2)

English
77
126
1.4K
127.1K
Omkar K retweetledi
Rohan Magdum 🇮🇳
Rohan Magdum 🇮🇳@RohanMagdum7·
कलम 19(1)(a) आणि कलम 19(1)(b) नुसार, भारतीय संविधान मला माझं मत मांडण्याचा आणि शांततामय आंदोलन करण्याचा हक्क देते. कोणीही मला माझं आमरण उपोषण मागे घ्यायला भाग पाडू शकत नाही. कालपासून साम, दाम, दंड, भेद सगळं वापरलं जातंय MSEB आणि वरिष्ठांकडून. आज सकाळपासून माझ्या कुटुंबियांवर दबाव आणला जातोय. Dear @MSEDCL जे काही करायचं ते माझ्यावरच दबाव टाका, माझ्या आई-वडिलांना नाही. नाहीतर सगळं काही बाहेर काढावं लागेल मीडियासमोर. बाकी समझदार को इशारा काफी हैं #EkAkelaKyaKarega
Rohan Magdum 🇮🇳 tweet media
MR
70
319
1.4K
85.8K
Omkar K retweetledi
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
अधिकाऱ्यांना बिल्ला लावल्याने परिवहन विभागातला भ्रष्टाचार संपेल का? आजही विविध परवाने काढताना RTO कार्यालयात नागरिकांना दलालांशिवाय पर्याय आहे का? आणि ती माया कुठपर्यंत जाते हे सांगायची गरज नाहीच. दलालांचा नायनाट करण्यासाठी आपण काय पाऊले उचलली याचं उत्तर आधी जनतेला द्यावं? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @RRPSpeaks @MaheshZagade07 @Awhadspeaks @AUThackeray @mieknathshinde
Pratap Baburao Sarnaik@PratapSarnaik

🗓 २३ ऑगस्ट २०२५ | 📍मुंबई आज मोटर वाहन विभागातर्फे आयोजित मोटर वाहन निरीक्षक पदी पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांचा पदभार स्वीकारण्याचा औपचारिक समारंभात आवर्जून उपस्थित राहिलो. यावेळी अपर मुख्य सचिव गृह (परिवहन) संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, अतिरिक्त परिवहन आयुक्त (अ. का.) भरत कळसकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या समारंभात ३३१ पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या गणवेशावर नवे दर्जाचे चिन्ह लावून त्यांना सन्मानित करण्यात आले. सर्व पदोन्नत अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि जनतेची सेवा निष्ठेने करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 🗓 23 August 2025 | Mumbai Today, I was honored to attend the formal ceremony organized by the Motor Vehicles Department, where officers promoted to the rank of Motor Vehicle Inspector officially assumed their new duties. The event was graced by dignitaries including Additional Chief Secretary (Transport) Sanjay Sethi, Transport Commissioner Vivek Bhimanwar, Additional Transport Commissioner (Admn.) Bharat Kalskar, along with other esteemed guests. During the ceremony, the 331 newly promoted officers were recognized with the placement of new rank badges on their uniforms. I extended my congratulations to all the promoted officers and offered them my best wishes to continue serving the public with unwavering dedication. #PratapSarnaik #TransportMinister #TransportDepartment #promotions #Rank_Insignia_Presentation_Ceremony

MR
0
17
42
1.9K
Omkar K
Omkar K@k273_15·
@Crompton_India I brought 2 fans and in just two months both of them stopped working I have raised service request six times but I didn't get replacement you just cancel my request. One of the worst service provider is crompton.
English
1
0
0
16
लालपरी❣️
लालपरी❣️@Navatkaytheval·
पुणे स्टेशन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसस्थानक. पाण्याची थंड बॉटल 20 रुपये.. चौकशी कक्षात तक्रार करण्यासाठी गेलो तर, वाहतूक नियंत्रक अधिकारी कशाची तक्रार करताय? मी पाणी बॉटल... बोलतो जा गेलो तर साधी घे थंड नाही मिळत..! पुन्हा @PratapSarnaik @bhagwat_devang @msrtcofficial
लालपरी❣️ tweet media
MR
6
31
188
12.8K
Subhash Shelke - सुभाष शेळके
बऱ्याच नागरिकांचे म्हणणे असे आहे की एसटी बाबत केलेल्या तक्रारींचे महामंडळ कोणतेही निराकरण करत नाही ना तक्रारदाराशी संपर्क करीत? अशाने एसटी कशी आणि कधी सुधारणार? @PratapSarnaik
MR
23
33
294
16.2K
Omkar K retweetledi
Santosh Kakde
Santosh Kakde@Adnyatvasi·
हापूस ला कधीही गारद करणारा केसर. ❤️❤️❤️❤️ #जस्टीसफॉरकेसर
Santosh Kakde tweet media
MR
40
19
501
20.8K
Omkar K
Omkar K@k273_15·
धाराशिव बस स्थानक परिसरात असलेल्या दुकानात महामंडळाच्या नाथजल या पाण्याच्या बाटलीची छापील किंमत 15 रुपये असून देखील 20 रुपयाला विक्री केली जाते. आगार व्यवस्थापक यांच्या डोळ्यासमोर हा प्रकार चालू असून त्यावर शक्य तेवढ्या लवकर कडक कारवाई करण्यात यावी.@msrtcofficial @PratapSarnaik
Omkar K tweet media
MR
0
0
2
105