ब्रेकिंग -मोनो रेल होणार काही काळ बंद.. नवीन तंत्रज्ञान अंतर्भूत करण्यासाठी बंद केली जाणार मोनो रेल. गेल्या दोन महिन्यात दोनदा बंद पडली मोनो रेल. @News18lokmat
मुंबई हवामान खाते-
पुढील ३ तासांत जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी वारे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. @mybmc@News18lokmat@Indiametdept
ब्रेकिंग - वारीत गेले दोन वर्ष धारकरी घुसले आहेत. चंद्रभागेच्या तिरावर इस्कॅान मंदीर बांधले ही घुसखोरी नाही का? कोणी संविधान, पर्यावरणाबाबत जनजागृती करत असेल तर चुकले कुठे- राय्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे वादग्रस्त विधान @NCPspeaks@Shivsenaofc@news18lokmat
दोन ठाकरे एकत्र येणार म्हणून सरकार घाबरले. म्हणून जीआर मागे घेतला. आता राज ठाकरे साहेबांनी सुद्ंदा उद्धव ठाकरे साहेबांनी जल्लोषसभा घेण्याचे ठरविले असताना त्यात सहभागी व्हावे. - आमदार रोहीत पवार यांची मागणी.@News18lokmat@RRPSpeaks@NCPspeaks@mnsadhikrut@ShivsenaUBTComm
यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील 'रसिकाश्रय' संस्थेच्या माध्यमातून कातकरी समाजातील ज्येष्ठांच्या सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने कधीही गावाबाहेर न पडलेल्या, रेल्वेने प्रवास न केलेल्या काबाडकष्ट करण्यात जीवन व्यथित केलेल्यांना मुंबई पाहता आली. #जीवाचीमुंबई
देवेंद्र फडणवीस- आपण मुंबईत इतके प्रोजोक्ट करत आहोत. मुंबईत मुलभूत सुविधा करत आहोत. मला वाटतं कुण्याही सेलिब्रिटींनी अशा प्रकारची वक्तव्य करू नये.@News18lokmat