
@Navimumpolice वरील परिस्थिती मध्ये कोणत्या चौकीत जावे? ऑनलाईन cp नवी मुंबई यांना किंवा mumbai cp यांना tag केळ्या वर काही ऑनलाईन यंत्रणा कामी येईल ह्या आशे वर मी होतो.. पण शेवटी चकरा मारायची वेळ आलीचे 🙆♂️ ऑनलाईन कुठलेच पोर्टल ई-मेल वगैरे काहीच उपलब्ध नाही कां? मी माझ्या गाडीचे सर doc पाठवतो
MR

















