Prasanna Joshi

5.8K posts

Prasanna Joshi banner
Prasanna Joshi

Prasanna Joshi

@PrasannJOSHI

Editor, Pudhari News TV I Founder-Editor, Bioscope Network I IVLP (US) Fellow l Asso. Editor ABP Majha l Exe. Editor, SaamTV l BBC-Marathi l RT, likes ≠ Support

New Delhi-Mumbai Katılım Haziran 2012
4.5K Takip Edilen51.7K Takipçiler
Prasanna Joshi
Prasanna Joshi@PrasannJOSHI·
@mpsc_office तुम्हाला साधे तुमचे अकाउंटसुद्धा व्हेरिफाय करून घेता येत नाही? अशाने उद्या कुणी थोडे बदल करून तसेच अकाउंट काढले आणि चुकीची माहिती दिली तर जबाबदार कोण? #कधी_सुधारणार ?????
Prasanna Joshi tweet media
MR
1
4
27
4.1K
Prasanna Joshi
Prasanna Joshi@PrasannJOSHI·
आमच्या ‘पुढारी न्यूज’च्या या ब्युरो हेड्स व वरिष्ठ पत्रकारांनी रिपोर्टिंगचे मैदान गाजवले. त्याचच हे कौतुक! अभिनंदन Sushant Sawant Shekhar Patil ज्ञानेश्वर चौतमल (पुणे ब्युरो) संदीप राजगोळकर मुंबई Sandip Rajgolkar @pudharionline
Prasanna Joshi tweet mediaPrasanna Joshi tweet mediaPrasanna Joshi tweet mediaPrasanna Joshi tweet media
MR
0
0
4
481
Prasanna Joshi
Prasanna Joshi@PrasannJOSHI·
हा व्हिडिओ जर खरा असेल तर आपण भारत म्हणून कुठे आहोत? चौथी मोठी इकोनॉमी, तिसरी, दुसरी….पण सर्जनशीलता, उद्यमशीलता यांचं काय?
Ọládélé 🇳🇬👑@Theoladeledada

China has taken the automobile industry by surprise again. Because what in God’s name is this again

MR
2
0
5
546
Prasanna Joshi retweetledi
Rajdeep Sardesai
Rajdeep Sardesai@sardesairajdeep·
Reality check : how special fund for top athletes has been used to upgrade facilities for bureaucrats colony! Savings/austerity for Aam Aadmi, mauja re mauja for Khaas Aadmi! indianexpress.com/article/expres…
English
175
413
1.1K
27.3K
Prasanna Joshi retweetledi
sushma date
sushma date@sushmadate·
For two decades from 2001, I conducted pediatric health camps in anganwadis and rural schools in Mulshi Taluka. Though poorly equipped and in sometimes dilapidated structures, the classrooms used to be clean and in green surroundings. I used to always be impressed by the dedication and knowledge of rural health workers and primary school teachers, and the enthusiasm of the kids was a delight. Just read that 93,000 govt schools have shut down over the last 10 years. And the state of the ones remaining is mostly pathetic. This breaks my heart 💔
sushma date tweet mediasushma date tweet media
English
11
48
107
3.5K
Prasanna Joshi
Prasanna Joshi@PrasannJOSHI·
पुढारी न्यूज एक्स्क्लुझिव्ह!!!!
Prasanna Joshi tweet media
MR
1
1
8
928
Prasanna Joshi
Prasanna Joshi@PrasannJOSHI·
Wish Sir David Attenborough a good health!
Raj Thackeray@RajThackeray

माझे अत्यंत आवडते टीव्ही सादरकर्ते सर डेव्हिड अटेनबरो यांनी आज वयाची १०० वर्ष पूर्ण केली. त्याबद्दल डेव्हिड अटेनबरो यांना अनेकोत्तम शुभेच्छा. २००६ च्या आसपास डेव्हिड अटेनबरो यांची 'प्लॅनेट अर्थ' नावाची सिरीज आली होती. तो काळ डीव्हीडीजचा होता. तेंव्हापासून डेव्हिड अटेनबरो या माणसाच्या कामाने मला शब्दशः वेड लावलं होतं. 'प्लॅनेट अर्थ' पासून पुढे आलेल्या सीरिजच्या डीव्हीडीज आणि पुढच्या काळात ब्ल्युरेज, रिलीज झाल्या रे झाल्या की त्या मिळवून बघणे हा माझा छंदच झाला होता. पुढे २०१३ मध्ये त्यांची 'आफ्रिका' ही सिरीज आली. त्याचा सुरुवातीचा मोंटाज इतका सुंदर आणि व्हिज्युअल स्टोरीटेलिंगचा उत्कृष्ट नमुना होता, जो मी कितीवेळा पाहिला असेल याची मोजदादच नाही. मला नेहमी सर अटेनबरोंच्या डॉक्युमेंट्रीज बघताना एक गोष्ट वाटत राहते ते म्हणजे, ते ज्या पद्धतीने सांगतात ती एक परीकथा वाटते आणि त्या सांगण्यात, त्या कथेत आपण गुंतून जातो आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट कायमची मनात घर करून बसते. डॉक्युमेंट्रीतून एखादा विषय मांडणारे अनेक जण होऊन गेले पण डेव्हिड अटेनबरोंच्या सारखा विरळाच. सर डेव्हिड अटेनबरो यांच्या आयुष्याकडे पाहिलं की कमाल वाटते की हा माणूस काय जगलाय आणि काय जगाला देऊन गेलाय ? कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट ) ते रंगीत ते हाय डेफिनिशन ते ३डी ते ४के या सगळ्या बदलांच्या काळात तो माणूस पडद्यावर होता, निसर्गाची कथा त्याच उत्कंठतेने सांगत होता, आणि हे करताना स्वतः पडदा न व्यापता, त्यांचं ज्या निसर्गावर अतिशय प्रेम होतं त्या निसर्गाला, त्यातील विस्मयकारक गोष्टींनाच त्यांनी केंद्रस्थानी ठेवलं. अनेक माणसं १०० वर्ष जगतात पण अशी थोडी फार माणसं असतात ती या काळात सातत्याने कशाचा शोध घेत असतात आणि तो शोध हाच त्यांचा मित्र असतो. गेल्या १०० वर्षांत अटेनबरोनी त्यांच्याशी निगडित काय पाहिलं नाही ? टीव्हीचा उदय पाहिला, दुसरं महायुद्ध पाहिलं, कृष्णधवल टीव्हीचा स्क्रीन रंगीत झालेला पाहिला, सॅटेलाईट क्रांती पाहिली, जेट युग पाहिलं, डिजिटल युग, इंटरनेट युग आणि निसर्गाचा एक घटक ते विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश करणाऱ्या मानवाचा प्रवास पाहिला. एका अर्थाने मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील सगळ्यात वेगवान शतकाला अनुभवलं आणि त्याचवेळेस या सगळ्या बदलांनी विचलित न होता निसर्गाची कथा ते भरभरून मांडत राहिले. सुरुवातीला हा निसर्ग किती सुंदर आहे हे सांगणारे अटेनबरो पुढे आपण या निसर्गाचीच काय हानी करत आहोत हे उद्वेगाने मांडायला लागले. अवघ्या पाच सहा दशकांत झालेला ह्रास याचं मूर्तिमंत उदाहरण कुठे शोधायचं असेल तर डेव्हिड अटेनबरो यांच्या डॉक्युमेंट्रीजच्या प्रवासात सापडेल. पब्लिक ब्रॉडकास्टींग इतका सुंदर कन्टेन्ट तयार करू शकतो आणि तो विज्ञान, निसर्ग इतक्या सोप्या आणि दृश्य पद्धतीने शिकवू शकतो हे जसं बीबीसी २ ने दाखवलं तसंच ते इतकं प्रभावी आणि अचूक कसं असू शकतं हे डेव्हिड अटेनबरो यांनी दाखवलं. अटेनबरो यांच्याबद्दल मला अजून खूप दीर्घ लिहिता येईल. पण त्याऐवजी मी मराठी तरुण-तरुणींना विनंती करेन की कृपा करून त्यांच्या डॉक्युमेंट्रीज बघा. त्या स्टोरीटेलिंगसाठी बघाच पण निसर्ग किती सुंदर आहे आणि आपण तो अमुक रस्ता, तमुक ब्रिज यांच्या नावाखाली कसा उध्वस्त करत आहोत हे समजून घेण्यासाठी पण बघा. आणि अजून एका कारणासाठी अटेनबरो माझ्या माध्यमातील सहकाऱ्यांनी बघा ते म्हणजे एखाद्या विषयातील अभ्यास जर पक्का असेल तर तुम्हाला माझा कन्टेन्ट कोणी बघेल का? मला तो व्हायरल करायला काय करावं लागेल याची चिंता करावी लागत नाही यासाठी नक्की बघा. अटेनबरो ज्या काळात जन्माला आले तेंव्हा पृथीबद्दलच, निसर्गाबद्दलच कुतूहल जागृत असण्याचा काळ होता, ते आज अवघ्या १०० वर्षांचे आहेत जेंव्हा हे कुतूहल जाऊन पृथ्वी, निसर्ग पार उध्वस्त करण्यापर्यंतचा काळ त्यांना बघावा लागत आहे. त्यांना इतकं दीर्घायुष्य लाभू दे की ही पृथ्वी हा निसर्ग पुन्हा रसरसलेला त्यांना बघायला मिळेल. सर डेव्हिड अटेनबरो यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा ! राज ठाकरे ।

English
0
0
4
246
Prasanna Joshi
Prasanna Joshi@PrasannJOSHI·
हमारे सारे इजम्स, हमारी विचारधाराए, हमारे सारे संघर्ष इस एक बुनियादी समस्या के सामने निरर्थक है! #जागो_के_फिर_उठ_न_पाएँगे
CEEW@CEEWIndia

🚨 More than half of India's data centres already face temperatures above 35°C for over 90 days a year. By 2040, nearly 90% could. India's data centres are growing in number and scale. At the same time, climate change is making the regions they sit in significantly hotter. CRAVIS maps how the two trajectories meet by 2040. Planning data centres alongside energy, water, and land-use systems can help ensure India’s digital growth strengthens resilience, rather than creating new points of stress. cravis.ai lets you explore heat, water, and energy risk across India's districts and climate scenarios. Try it and tell us: what surprised you? #AskCRAVIS

हिन्दी
0
0
0
162
Prasanna Joshi retweetledi
CEEW
CEEW@CEEWIndia·
Climate data shouldn't need a PhD to understand. Meet CRAVIS—the Climate Resilience Analytics and Visualisation Intelligence System. 279 indicators. 40+ years of historical climate trends. Projections to 2070. Every district in India. One conversational interface for journalists, researchers, planners, and citizens. High-resolution data, visualisation, and a conversational AI layer—all in one. Try it now: cravis.ai
English
2
14
45
6.5K