
Denim Shudder
423 posts



Kohli fans under Travis Head Wife Instagram comments 🤡 "Your wife gets sold for 6000 in India"


Why are Indian marriages failing ?














नमस्कार, मी आज माझ्या कुटुंबाचा महत्त्वाचा निर्णय शेअर करतो आहे. माझी १२ वर्षांची कन्या माहीका साटम ही नुकतीच कराटे ब्लॅक बेल्ट झाली. तिच्यासाठी आणि आमच्यासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. सोल, दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होण्याची तिला संधी मिळाली आहे. देशाचे प्रधानमंत्री आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी यांनी देशहितासाठी काही काळ आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचे जे आवाहन देशवासियांना केले आहे, त्याचा आदर करत आम्ही आमच्या कुटुंबामध्ये एकमताने निर्णय घेतला आहे की, माहीका या स्पर्धेसाठी सोलला जाणार नाही. स्पर्धा येतात आणि जातात… भविष्यामध्ये माहीकाला अशा अनेक मोठ्या संधी मिळतील, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. पण 'राष्ट्र प्रथम' ही भावना मनामध्ये ठेवून देश हितासाठी खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने आम्ही हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये माझ्या मुलीने दाखवलेला समजूतदारपणा आणि देशाप्रती असलेली तिची भावना पाहून आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो. माझी पत्नी व विशेषतः मुलगी माहीका या दोघींचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही सगळ्यांनी समजूतदारपणे आणि सकारात्मकतेने या निर्णयाला साथ दिलीत, यासाठी मी ऋणी आहे. देशहित सर्वोपरि. जय हिंद! जय महाराष्ट्र! #NationFirst #RashtraPratham #ModiJiAppeal #JaiHind #JaiMaharashtra #AmeetSatamWithMumbai @BJP4India @BJP4Maharashtra @BJP4Mumbai @narendramodi @NitinNabin @AmitShah @Dev_Fadnavis @RaviDadaChavan




#Gujarat | A shocking case has come to light from Morbi, where a man allegedly allowed his landlord and a relative of the landlord to repeatedly rape his wife and 13-year-old daughter, as he could not pay his rent. More details 🔗toi.in/xKAeLb53


#Pune Pune corners multiple mega GCC deals in past few months


















