कृष्णा कुमार दुबे
107 posts

कृष्णा कुमार दुबे
@raj1992a
भारतीय जनता पार्टी वार्ड अध्यक्ष वार्ड क्रमांक 176 मुंबई
Mumbai Katılım Kasım 2012
236 Takip Edilen49 Takipçiler
कृष्णा कुमार दुबे retweetledi
कृष्णा कुमार दुबे retweetledi

विद्यालंकार कॉलेज संगम नगर येथे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाने अनधिकृत बांधण्यात आलेल्या शौचालयचा पहाटे ३.३०च्या सुमारास काही भाग कोसळून 2जण जखमी झाले याला जबाबदार कोण..?
@BJP4Mumbai @MumbaiPolice @MPLodha @mybmc @CollectorCity @mybmcWardFN @CaptTamilSelvan




MR

सायन कोलीवाड़ा विधानसभा के लोकप्रिय कार्य सम्राट आमदार हम सब के मार्गदर्शक श्री कैप्टन आर तमिल सेलवन जी को मुंबई भाजपा उपाध्यक्ष बनाए जाने पर हार्दिक शुभकामनाएं 💐💐💐 @CaptTamilSelvan @BJYM4Mumbai @

हिन्दी

भारतीय जनता पार्टी के नेता हमारे बड़े भाई माननीय श्री संजय उपाध्याय जी को मुम्बई का महामंत्री नियुक्त होने पर हार्दिक अभिनंदन !!
💐💐 @SanjayRupadhyay @BJYM4Mumbai

हिन्दी
कृष्णा कुमार दुबे retweetledi

मेट्रो 3 आणि मेट्रो 6 या दोन मार्गिकांना एकात्मिक करून कांजुरमार्ग येथे कारशेड प्रस्तावित करण्याची मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ञ समितीने यापूर्वीच नाकारली आहे. @OfficeofUT #MVAbetrayMumbaikars
MR
कृष्णा कुमार दुबे retweetledi

𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢𝐤𝐚𝐫𝐬’ 𝐛𝐞𝐭𝐫𝐚𝐲𝐚𝐥 𝐛𝐲 𝐭𝐡𝐞 𝐌𝐕𝐀 𝐆𝐨𝐯𝐭❗️
The idea of Mumbai Metro 3 CarShed at Kanjurmarg proposed by Hon CM Uddhav Thackerayji by integrating line 3 & line 6 is already rejected by the expert Committee set up by Hon CM himself!
#MVAbetrayMumbaikars
English
कृष्णा कुमार दुबे retweetledi

ओम शक्ती एस.आर.ए सोसायटीच्या रुमधारकांना गेल्या ३/४ वर्षांपासून थकलेल्या भाडयासंदर्भात एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाठपुरावा करून २ वर्षापासून अथक प्रयत्नाने आज प्रार्थना डँव्हलपर्सच्या विकासकाकडून १४९ रहिवाश्यांना भाडे देण्याच्या काम सुरु करण्यात आले.#SRA


MR
कृष्णा कुमार दुबे retweetledi

बृहन्मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री वेलरासू (IAS) जी व इतर अधिकाऱ्यांसोबत प्रतिक्षा नगर येथील फेरी फेरी नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण, रोड, स्टॉर्म वॉटर ड्रेन, गटारे यांचे काम लवकरात लवकर टेंडर लावून सुरू करण्या संदर्भात बैठक झाली. @mybmc #SionKoliwada



MR
कृष्णा कुमार दुबे retweetledi
कृष्णा कुमार दुबे retweetledi

बृहन्मुंबई महानगर पालिकेचा निष्काळजीपणामुळे पंप बंद असल्या कारणामुळे तुडुंब भरलेल्या रोड वर पाणी निघण्यासाठी स्वतः चे मनुष्यबळ लावून पाणी निकासी करते वेळी... @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @bjp4mumbai @ChDadaPatil @MPLodha @mybmc #MumbaiRains #BJP
MR

सायन कोळीवाडा मदतदार संघातील काळ पासून होणाऱ्या पावसामुळे तुडुंब भरलेल्या रोड वर पाणी निघण्यासाठी स्वतः चे मनुष्यबळ लावून पाणी निकासी करते वेळी.... @Dev_Fadnavis @bjp4mumbai @BJP4Maharashtra @ChDadaPatil @MPLodha @mybmc
MR
कृष्णा कुमार दुबे retweetledi
कृष्णा कुमार दुबे retweetledi

दृढ इच्छाशक्ती, निर्णायक नेतृत्व, अथक परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन, कुशल संघटन, आधुनिक विचारसरणी अशा असंख्य गुणांतून पंतप्रधान मा.श्री.नरेन्द्र मोदी जी यांनी देशाच्या विकासाला प्रचंड गती दिली आहे. #PMOIndia #PMNarendraModiBirthday @narendramodi @Dev_Fadnavis
MR
कृष्णा कुमार दुबे retweetledi

जगातील सर्वात मोठया लोकशाहीचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा. त्यांना उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! @narendramodi

MR
कृष्णा कुमार दुबे retweetledi

On the occasion of 70th Birthday of Hon @PMOIndia Shri @narendramodi Ji, Donated Wheelchairs and Sewing Machine etc to Divyangs and Needy people at Jan Sampark Karyalaya, #SionKoliwada under #SevaSaptah campaign. #HappyBdayNaMo




English
कृष्णा कुमार दुबे retweetledi

मा पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत आज टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे कर्करोगाच्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #SewaSaptah #Seva




MR




