eknath redkar
1.6K posts


@redkareknath @mybmc आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.
MR

@mybmcWardHW @mybmc खार दांडा बाजार गल्ली दत्त मंदिर जवळ डासंचा प्रादुर्भाव फार वाढला आहे त्या मुळे रोगराई पसरत आहे धूर फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा संपर्क क्रमांक 9594158258 एकनाथ रेडकर
MR

Enjoying the amazing connectivity provided by @MumbaiMetro3 between my two offices, one at CMO #Mantralaya and the other at #MMRCL office in #BKC. What a comfortable, swift, reliable and hassle-free travel which makes it easy for me to do justice to both responsibilities of mine.




English

@redkareknath @mybmc आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.
MR

खार दांडा बाजार गल्ली खार पश्चिम मुंबई 52 इकडे मच्छर याचा प्रादुर्भाव फार वाढला आहे धूर फवारणी करून डासंचा नायनाट कराव ही नम्र विनंती संपर्क क्रमांक 9594158258 एकनाथ रेडकर @mybmc @mybmcWardHW
MR

@redkareknath @mybmc @mybmcHealthDept आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.
MR

खार दांडा बाजार गल्ली दत्त मंदिर जवळ खार पश्चिम मुंबई 52इकडे डासंचा प्रादुर्भाव फार झाला आहे त्या मुळे रोगराही पसरत आहे धूर फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा संपर्क क्रमांक 9594158258 एकनाथ रेडकर @mybmc @mybmcWardHW @mybmcHealthDept
MR

PNR-8634984398
Trn:12052
Dt:30-08-25
Frm THVM to DR
Cls:2S
Plz check the seat condition...@RailMinIndia @Central_Railway @RailwaySeva

English

@Adani_Elec_Mum दोन ते तीन दिवस झाले लाईट पोल बंद आहे खार दांडा दत्त मंदिर जवळ स्टार मेडिकल जवळ मुंबई ५२ कॉन्टॅक्ट एकनाथ रेडकर 9594158258

MR

@AdaniOnline तीन ते चार दिवस झाले लाईट पोल बंद आहे खार दांडा दत्त मंदिर जवळ मुंबई ५२ स्टार मेडिकल जवळ कॉन्टॅक्ट no 9594158258 एकनाथ रेडकर

MR

@MumbaiMetro3 @AshwiniBhide @SubodhGupta_ @RamanaR4 @CMOMaharashtra @MahaDGIPR @MoHUA_India काम पूर्ण झाले नाही मग उदघाटन का केले???
MR

मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डॉ. अॅनी बेझंट रोडलगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन प्रवेश/निकास मार्गावर पाणी शिरले. ही घटना सांडपाणीनिःसारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वॉटर-रिटेनिंग वॉल कोसळल्याने घडलेली आहे. ही भिंत प्रवेश/निर्गम संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात आली होती. आरे जेव्हिएलआर ते वरळी दरम्यान मेट्रो सेवा सुरळीत सुरू आहे.

MR

@AshwiniBhide @MumbaiMetro3 मॅडम तुम्ही महाराष्टात आहे आणि त्याची राज्यभाषा मराठी आहे
MR

Acharya Atre Chowk stn of @MumbaiMetro3 was affected today by sudden water ingress from nearby SWD which gushed inside station thru one entry under construction. However operations on rest of the corridor from Worli to Aarey JVLR are unaffected. Issue at AAC is getting addressed.

English

@mybmcWardHW अजून पर्यंत तक्रारा रिची दाखलं घेण्यात आली नाही सकाळी पण पाणी वाहत होते महानगर पालिका अस्तित्वात आहे की नाही?? @mybmc @bmcmumbai @MyBMC_HW_Water
MR

@redkareknath आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.
MR

@mybmcWardHW @MyBMC_HW_Water चित्रकार धुरंधर मार्ग २० वा रस्ता जवळ रस्त्याच्या मधोमत पाण्याची लाइन फुटली आहे पण अजून पर्यंत दुरुस्ती करण्यात आली नाही.... खार पश्चिम मुंबई नो. ५२
MR

@redkareknath आम्हाला संपर्क करण्यासाठी धन्यवाद. आपल्या तक्रारीचे निवारण संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे. कृपया जोडलेले छायाचित्रे तपासा.




MR

@mybmcWardHW खार दांडा बावा गल्ली जवळ मच्छर फार झाली आहे धूर फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा कॉन्टॅक्ट विश्वास पवार भाऊ 9769400887
MR

@redkareknath आम्हाला संपर्क करण्यासाठी धन्यवाद. आपल्या तक्रारीचे निवारण संबंधित विभागामार्फत करण्यात आले आहे. कृपया जोडलेले छायाचित्रे तपासा.




MR

@mybmcWardHW खार दांडा बाजार गल्ली दत्त मंदिर जवळ मच्छर फार झाली आहे धूर फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा कॉन्टक्ट एकनाथ रेडकर 9594158258 मुंबई ५२
MR

@Adani_Elec_Mum Yesterday the same status again not working....
English

@redkareknath Dear Eknath, thank you for highlighting this to us. We’ve raised a complaint on your behalf. Please note your complaint no. 1000316479 for future correspondence. The site visit has been arranged to address and resolve the issue you've raised. Regards, Adani Electricity. twitter.com/messages/compo…
English

@Adani_Elec_Mum khar danda near danda koli samaj samshan bhumi coastal road light pol not working.. Mumbai no. 52

Indonesia