SP CHANDRAPUR retweetledi
SP CHANDRAPUR
392 posts

नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर
कलम 163(2) BNS चे तरतुदीनूसार जिल्हयात 363 इसमांविरुध्द संबंधीत पोस्टे हद्दीत येण्यास मनाई (हदद्पार) कारवाई
(मतदानाचा अधिकार राखुन)
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR

नगर परिषद/नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोस्टे चंद्रपूर शहर, गडचांदुर, भद्रावती, चिमुर हद्दीत अवैधी दारु विक्रेत्यांविरुध्द कारवाई
एकुण 4 गुन्हयात 1,66,900/- रु. चा माल जप्त
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR

बल्लारपूर अंतर्गत मौजा मानोरा येथे कत्तलीकरीता अवैधरित्या जनावरे (गौवंश) ची वाहतुक करणारे विरुध्द कारवाई करुन 09 गोवंशीय जनावरांची सुटका
एकुण 29,70,000/- रुपयाचा माल जप्त
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR

रामनगर पोस्टे अंतर्गत जुनोना फाटा मार्गे नांदेड कडे जनावरे वाहतुक करणारे विरुध्द कारवाई करुन
एकुण 04 नग म्हैस आणि 1 नग वागार असे 5 जनावरांची सुटका
एकुण 7,70,000/- रुपयाचा माल जप्त
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR

दुर्गापूर हद्दीत मौजा वरवट शेतशिवारातील अवैध मोहादारु भटटीवर धाड
एकुण 42,500/- रु चा माल घटनास्थळी नाश करण्यात आला
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR
SP CHANDRAPUR retweetledi

सायबर भामट्यांपासून सावधगिरी बाळगणे गरजेचे!
आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा आणि फसव्या कॉल्सना बळी पडू नका.
#StayCyberSafe

MR

ऑपरेशन शोध - 2
पो.स्टे.रामनगर कलम 137 (2) मधील 13 वर्षीय बालकास 8 दिवसाचे आंत नैनीताल (उत्तराखंड) येथुन शोध घेवुन त्याचे आईचे ताब्यात देण्यात पोलीसांना आले यश
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR

विरुर अंतर्गत मौजा अंतरगाव येथे नाकाबंदी करुन अवैधरित्या जनावरे (गौवंश) ची वाहतुक करणारे विरुध्द कारवाई करुन 07 जनावरे (गोवंश) ची सुटका
एकुण 9,25,000/- रुपयाचा माल जप्त

भद्रावती अंतर्गत सुमठाणा परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी प्राणघातक शस्त्र तलवार बाळगणारे युवकावर गुन्हा दाखल

आरोपीकडुन एक लोखंडी धारदार तलवार जप्त
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR

ऑपरेशन शोध - 2
पो.स्टे.रामनगर कलम 137 (2) मधील 13 वर्षीय बालकास 8 दिवसाचे आंत नैनीताल (उत्तराखंड) येथुन शोध घेवुन त्याचे आईचे ताब्यात देण्यात पोलीसांना आले यश
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR

ऑपरेशन शोध - 2
पो.स्टे.रामनगर कलम 137 (2) मधील अल्पवयीन पिडीत बालीकेस पळवुन नेणा-या आरोपी आणि पिडीत बालीकेचा शोध घेवुन तिचे आईचे ताब्यात देण्यात पोलीसांना आले यश
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR

चंद्रपूर शहरातील 02 मंदिर, 01 चर्च, 01 बौद्ध विहार आणि 04 मोटरसायकल, 03 मोबाईल चोरी करणारा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास अटक एकूण 4,80,000/-रु. चा मुद्देमाल जप्त
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR

पो.स्टे.नागभीड अंतर्गत कान्पा परीसरातील जंगलात अवैध मोहा हातभट्टी दारू अड्डयावर कारवाई
एकुण 2,17,100/- रु.चा मुद्देमाल घटनास्थळी नाश
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR

चंद्रपूर शहरातील 02 मंदिर, 01 चर्च, 01 बौद्ध विहार आणि 04 मोटरसायकल, 03 मोबाईल चोरी करणारा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास अटक
एकूण 4,80,000/-रु. चा मुद्देमाल जप्त
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR

ऑपरेशन शोध -2
एक वर्षापुर्वी पळवून नेलेल्या बालिकेचा शोध घेवून नातेवाईकाचे ताब्यात देण्यात आले.
(पो. स्टे. चिमूर अप क्र:19/2024 कलम 363,370 भा.दं.वी मधील)
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR

पो.स्टे.नागभीड अंतर्गत कान्पा परीसरातील जंगलात अवैध मोहा हातभट्टी दारू अड्डयावर कारवाई
एकुण 2,17,100/- रु.चा मुद्देमाल (मोहादारू,मोहाफुल सडवा)
घटनास्थळी नाश
@DGPMaharashtra, @CMOMaharashtra, @maharashtra_hmo, @Dev_Fadnavis, @InfoChandrapur, @MahaDGIPR

MR

चारचाकी वाहनाची बॅटरी आणि जॅक चोरी करणारे दोघांना अटक
एकुण 05 नग बॅटरी आणि 04 नग जॅक सह गुन्हयात वापरलेली दुचाकी असा एकुण किं.अं.98,000/- रुपयाचा माल जप्त