shubh

1.6K posts

shubh banner
shubh

shubh

@sshubbhamm1

Katılım Ocak 2020
123 Takip Edilen12 Takipçiler
shubh retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महानिर्मिती, महावितरण ह्या दोन्ही विभागांच्या परिक्षेत हलगर्जीपणा दिसून आला असून महापारेषण सहाय्यक अभियंता (६ जुलै) परिक्षा देखील त्याच मार्गावर आहे,विद्यार्थ्यांच्या भविष्याशी न खेळता फक्त Ion Digital या अधिकृत केंद्रांवरच परिक्षा घ्यावी व तसे परिपत्रक काढावे #Mahatransco_at_tcs
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
49
696
410
5.9K
shubh retweetledi
Nikhil
Nikhil@nikhildethe18·
एमपीएससी चा अभ्यास करणाऱ्या मित्राचे स्टेटस
Nikhil tweet media
MR
14
328
1.9K
49.4K
shubh retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकाऱ्यांची भरती होणे किती गरजेचे आहे हे या बातमी वरून समजेल.लवकर परीक्षा तारीख जाहीर करा. #Declare_WCD_Exam_Date @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @NANA_PATOLE @BaliramDoleyINC
Engineers Association Official tweet media
MR
36
406
289
3.9K
shubh retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
आचारसंहिता लागण्याधी #WCD_ReExam चा निर्णय घेऊन सरकार पारदर्शक आहे ते दाखवून द्यावे व 52000+ उमेदवारांचा रोष @CMOMaharashtra ने ओढवून घेऊ नये.समोर निवडणुका आहेत,वेळीच निर्णय घ्यावा #Water_Conservation_Department @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS
MR
70
743
513
3.9K
shubh retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जोपर्यंत झालेली परीक्षा रद्द संदर्भात विभाग परिपत्रक प्रसिद्ध करणार नाही तोपर्यंत आंदोलनावरून मागे हटणार नाही ! #Water_Conservation_Exam #WCD_ReExam @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SanjayDRathods @RRPSpeaks @iambadasdanve @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi
MR
40
508
375
2.6K
shubh retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण भरती पेपरफुटी एक मोठा घोटाळा आहे व यात खूप उच्च पदस्त लोकांचा हाथ आहे.प्रामाणिक अभ्यास करण्याऱ्या परिक्षर्थिंचे खूप नुकसान आहे. @Dev_Fadnavis यांना एवढे अटक झालेले बघून ही पुरावे दिसतच नाहीत. #WCD_Reexam @CMOMaharashtra @mieknathshinde @SanjayDRathods @NANA_PATOLE
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
27
465
347
2K
shubh retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
परीक्षा केंद्र व्यवस्थापक सहित ७ अटक ! मृद व जलसंधारण विभागातील जलसंधारण अधिकारी पदाच्या परीक्षेचा खेळखंडोबा! परिक्षेकरीता विभागाकडून नियुक्त अधिकारी अजूनही फरार ! #WCD_Reexam @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS @NANA_PATOLE
Engineers Association Official tweet media
MR
22
341
274
1.7K
shubh retweetledi
Nana Patole
Nana Patole@NANA_PATOLE·
मा.@maha_governor @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mpsc_office 👉 4 ऑक्टोबर 2023 आम्ही महामहीम राज्यपाल महोदयांकडे महाराष्ट्रात सरळसेवा परीक्षेत होत असलेले गैरप्रकार,गैरव्यवहार,पेपर फोडाफोडी ,कॉपीप्रकरण व कुंपणच कसे शेत खात आहे यासंदर्भात चर्चा करून या सर्व परीक्षा फक्त #MPSC मार्फतच व्हाव्यात अशी मागणी केली होती.( सोबतच कडक कॉपीविरोधी कायदा) 👉 #WCD मृदा व जळसंधारण भरतीचा पेपर फुटला याला आज 6 दिवस होत आहेत. राज्यभरातील उमेदवारांनी पेपर फुटल्याचे सर्व पुरावे आपल्याकडे सादर केले,कोणता अधिकारी सामील हे पण पुराव्यानिशी समोर आले आहेच. यंत्रणा कशी भ्रष्ट आहे याचा जगजाहीर तमाशाच या उमेदवारांनी समोर आणला. 👉 अजूनही सरकार यावर एक शब्द बोलायला तयार नाही.याचा अर्थ काय घ्यायचा? ह्या उमेदवारांनी आपला कोणता आदर्श घ्यायचा? अजून कोणते पुरावे हवे आहेत? 👉 त्या उमेदवाराला अटक केली, पोलीस तपासात त्याच्या घरी कोरे चेक सापडले.पण या मागचे सूत्रधार मोकाट फिरत आहेत,पुढील घोटाळ्यासाठी सज्ज.... 👉 आपलेच सरकार असलेल्या सर्वात मोठ्या राज्यात सर्वात मोठी भरती रद्द करून आपल्याला 'घरचा आहेर' दिला आहे.यावर तरी विचार करता की नाही? 👉 का तिकडे जसे उमेदवार रस्त्यावर उतरले होते त्याची वाट बघत आहात? एक सरळसेवा परीक्षा पारदर्शकपणे घेता आली नाही.हे सगळेच उमेदवार एकत्रितपणे रस्त्यावर उतरले तर ते सरकारला झेपणार आहे का???? महाराष्ट्रातील गोरगरीब ,कष्टकरी शेतकऱ्याचे लेकरू 1000 रुपये फीस देते तुम्हाला प्रत्येक परीक्षेसाठी. त्यातून करोड़ोंची लुट केली. निदान त्याचे तरी भान ठेवायचे असते.
MR
228
2K
2K
29.4K
shubh retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
मा.मंत्री महोदय जलसंधारण विभाग संजयजी राठोड साहेब यांची जलसंधारण भरती घोटाळा संबंधात भेट घेतली व सर्व इत्यंभूत माहिती दिली. त्यांनी परीक्षा रद्द करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली आहे. #WCD_Reexam #WCD_SCAM @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS
Engineers Association Official tweet media
MR
49
725
507
2.9K
shubh retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण अधिकारी पदाच्या परीक्षेत झालेला गैरप्रकार बद्दल आ.सुप्रिया ताई यांनी जाहीर सभेत पाठिंबा देऊन नेहमी लढायला सोबत असल्याबद्दल सकारात्मकता दर्शविली. धन्यवाद ताई ! #WCD_Reexam #WCD_SCAM @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @supriya_sule
MR
37
740
514
3.9K
shubh retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
आज मा.बाळासाहेब थोरात यांना जलसंधारण विभागातील गैरप्रकार बाबत व #WCD_Reexam साठी निवेदन देण्यात आले आहे.त्यांनी मुद्दा अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन दिले. #WCD_Paperleak #WCD_SCAM @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SanjayDRathods @bb_thorat @SunilChavan_IAS
Engineers Association Official tweet media
MR
23
480
377
1.9K
shubh retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
जलसंधारण अधिकारी पदभरती घोटाळ्याचा मुद्दा पूर्ण महाराष्ट्र भर प्रचंड गाजतोय. जिल्हाधिकारी व इतर सर्व कार्यालयात परीक्षार्थी कडून निवेदन देण्यात आले आहे. #WCD_SCAM @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @SanjayDRathods @SunilChavan_IAS @NANA_PATOLE @Mpsc_Andolan
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
Engineers Association Official tweet media
MR
22
552
379
2.3K
shubh retweetledi
Narendra Gawande
Narendra Gawande@NarendraRGawan1·
#WCD जलसंधारण अधिकारी पदाचा चा पेपर शेवटी फुटलाच! परीक्षा #TCS_ION केंद्रवराच घ्यावी ही मागणी रास्त होती. शेवटी #printed_answer पुरवून पेपर फोडलाच. #Cancel_WCD_Exam @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoley @SanjayDRathods @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan @RRPSpeaks
MR
1
20
13
96
shubh retweetledi
Narendra Gawande
Narendra Gawande@NarendraRGawan1·
@SanjayDRathods #WCD जलसंधारण अधिकारी पदाचा चा पेपर शेवटी फुटलाच! परीक्षा #TCS_ION केंद्रवराच घ्यावी ही मागणी रास्त होती. शेवटी #printed_answer पुरवून पेपर फोडलाच. #Cancel_WCD_Exam @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @BaliramDoley @SanjayDRathods @Dhananjay_AAP @Mpsc_Andolan @RRPSpeaks
MR
0
10
9
73
shubh retweetledi
Dr. Sunil Deshmukh
Dr. Sunil Deshmukh@SunilPDeshmukh·
आज अमरावती येथे जलसंधारण अधिकारीच परीक्षेत उत्तरांच्या चिठ्या पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अमरावती येथील या केंद्रावर काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीचा पेपर फुटला होता. सत्ताधारी पक्ष फोडून सत्ता मिळवत आहेत आणि यांचे लाभार्थी पेपर फोडून बक्कळ पैसा छापत आहेत. ह्या सगळ्या एजेंसीज सत्तारुढ़ पक्षाच्या समंधित लोकांच्या आहेत रात्रीचा दिवस करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळ नक्की कधी थांबणार आहे? सरकार पेपर फुटिवर कायदा करून कायमस्वरूपी उपाय करणार आहे का ?
MR
13
273
310
6.7K
shubh retweetledi
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
#महाज्योती च्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या जागावाढ करण्याच्या घोषणेची अनेक महिने उलटूनही अंमलबजावणी होत नव्हती; परंतु अखेर शासनाने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार घोषणेची अंमलबजावणी केली. सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि या पाठपुराव्यात सहभागी होता आलं याचा आनंद आहे.
MR
16
71
202
13K
shubh retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
#WCD जलसंधारण अधिकारी गट ब परीक्षेचा पेपर फुटला. विभागाने केंद्रावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यानेच #Printed_Answer उमेदवाराला पुरविल्याचा पुरावा विद्यार्थ्यांच्या हाती लागला.असा प्रकार कित्येक केंद्रांवर झालेला असणार.तत्काळ परीक्षा रद्द करुन पुन्हा घ्यावी. @SanjayDRathods
Engineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet mediaEngineers Association Official tweet media
MR
42
575
352
2.8K