
Sharad Thite
2.5K posts



मेट्रो वापरा सांगतात..मेट्रो आधी तयार असली पाहिजे....आणि जी मेट्रो आहे त्यात टेक्निकल इश्यू येतात! मुंबईकर करे तो करे क्या... 🙄

बीडमध्ये शेतकरी माऊलीचा भाजीपाला कचऱ्यात फेकण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारा आहे! गरिबांच्या पोटावर लाथ मारणाऱ्या या नालायक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ध्यानात ठेवावे, राज्यात आमचे सरकार आहे आणि मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली गोरगरिबांचा असा अपमान अजिबात खपवून घेतला जाणार नाही. माझे आरपीआय नेते पप्पू कागदे यांच्याशी बोलणे झाले असून, या माऊलीला पक्षाकडून तत्काळ मदत पोहोचवली जाईल. प्रशासनाने या घटनेतील दोषींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी. जर कारवाई झाली नाही, तर मी पप्पू कागदे यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की या निर्दयी लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्या. आरपीआयच्या कार्यकर्त्यांना या अधिकाऱ्यांचा माज कसा उतरवायचा हे चांगलंच माहिती आहे. गरज पडल्यास 'आरपीआय स्टाईल'ने यांना नक्कीच चोख दणका दिला जाईल! @pappu_kagde

आजीची प्रतिक्रिया फारच बोलकी आहे.. जवळपास थोड्या फार फरकाने जनसामान्यांच्या अश्याच प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत..😪😪

विरोधी पक्ष आहे कुठे? राज्यात विरोधी पक्षाची एकूण ३१ खासदार आहेत! देशात NEET, पेट्रोल,डिझेल,महागाई, भ्रष्टाचार, धार्मिक तुष्टीकरण, महिला सुरक्षा, पर्यावरण ऱ्हास, वृक्षतोड,न्याय व्यवस्था इतके रणकंदन माजले असताना ही ३१ खासदार कुठे आहेत? किती आंदोलन केले? #Mumbai

डेटा सेंटरसाठी पाणी मुबलक आहे असं सरकारचं म्हणणं आहे, मात्र तरीही कोकण पट्ट्यात डेटा सेंटर आणता कामा नयेत. हा प्रकल्प इतर राज्यांत गेला तरी काही फारसा फरक पडणार नाही, यातून तसाही अत्यल्प रोजगार निर्माण होणार आहे. त्यापेक्षा कोकणाला MSME व स्टार्ट अप हब बनवलं पाहिजे.

व्हाट्सअप वर आलेला हा व्हिडीओ पाहून #शेतकरी व #कामगारांचे काय हाल होत असतील,याची जाणीव झाली. घरातील लोकांना जेवणाचे भरलेल ताट मिळत नसताना,सरकार #परप्रांतीयांना महाराष्ट्र रुपी घरात वसवीत आहे.त्यांच्यासाठी सोई सवलती निर्माण करत आहेत.एक देश एक शिधापत्रिका देऊन पोसत आहेत #महाराष्ट्र


सोलापूरची लोकसंख्या १० लाखांच्या वर आहे आणि झाडं फक्त ७ लाख? अवघड आहे, 12 महिने पाण्याचा दुष्काळ तर आहेच आता काही वर्षांनी वाळवंट तयार झालं म्हणजे मिळवलं.

पेट्रोल कमी मिळालं असं वाटलं, तर फक्त वाद घालून काही बदलत नाही. भावनेत प्रतिक्रिया देण्यापेक्षा पुरावा तयार करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर मोजमाप तपासण्यासाठी अधिकृत एक लिटर माप उपलब्ध असतं. मशीनची तपासणी तारीख विचारा, मोजमापाची नोंद तपासा आणि गरज वाटल्यास लीगल मेट्रोलॉजी विभागाकडे अधिकृत तक्रार करा. कारण अनेकदा सत्य हे संशयात नाही, तर नोंदीत सापडतं. जागरूक ग्राहकच चुकीच्या पद्धतींना आळा घालू शकतो. चला, प्रश्न विचारूया. ग्राहक हक्कांसाठी जागरूक राहूया. #rti #vijaykumbhar #voterawareness #पेट्रोलपंप #ग्राहकहक्क #जागरूकग्राहक #लोकजागृती #प्रश्नविचारा #LegalMetrology #ConsumerRights #FuelFraud #CitizenAwareness #RaiseYourVoice #Accountability #PetrolPump #SocialAwareness #RightToQuestion #SystemTransparency #लोकशाही #आवाजउठवा #महाराष्ट्रन्यूज #ग्राहकजागृती #Transparency

संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात सीबीआयने लातुरात आणखी एकाला बेड्या ठोकल्या. लातुरमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने स्वतःच्या मुलासाठी नीटची परीक्षेआधीच फुटलेली प्रश्नपत्रिका मोटेगावकरकडून खरेदी केली होती, असा आरोप आहे. सीबीआयने बुधवारी (२० मे) पुण्यात अनेक विद्यार्थ्यांच्या घरांवर धाडी टाकल्या. त्यानंतर रात्री लातूरमधून बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. सविस्तर बातमीlokmat.com/pune/neet-exam… Dr. Manoj Shirure arrested in NEET paper leak case. He allegedly bought the leaked paper from Motegaonkar for his son. CBI investigations continue, focusing on potential further distribution. #LokmatNews #MarathiNews #NEET #ManojShirure #CBI

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि शहराभोवती फास्ट प्रवासासाठी ‘रिंग रोड’चे काम वेगाने सुरू आहे. शहरातील ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर कमी होईल,बाहेरून येणाऱ्या गाड्यांना पुण्यात शिरायचे काम नाही,ते डायरेक्ट मुंबई ला जाऊ शकतील. @Dev_Fadnavis

सिस्टम बदलू , राजकारण स्वच्छ करू, जनतेचा आवाज बनू अशाच भावनिक घोषणा देत एकेकाळी आण्णा आंदोलन उभं राहिलं होतं. लोकांनी विश्वास ठेवला. तरुण रस्त्यावर उतरले. पण शेवटी त्या आंदोलनातूनच आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचं राजकारण उभं राहिलं. आज कॉकरोच जनता पार्टीच्या नावाखाली पुन्हा त्याच प्रकारचं डिजिटल भावनिक वातावरण तयार केलं जात असल्याचं दिसत आहे. मीम्स, रील्स आणि खोट्या व्यवस्था-विरोधी प्रतिमेच्या माध्यमातून तरुणांच्या असंतोषाला राजकीय दिशा देण्याचा हा जुना फॉर्म्युला आहे. देशाने हा प्रयोग एकदा पाहिलेला आहे. दुसऱ्यांदा भावनेच्या नावाखाली फसवणूक होऊ देऊ नका.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना २०.१६ लाख टन इतके बियाणे लागते तर २८ लाख टन बियाणे उपलब्ध आहे. कोणतीही फसवणूक होऊ नये म्हणून सर्व बियाण्यांची खरेदी साथी पोर्टल वर रजिस्टर असलेल्यांची करावी अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. जर कोणी अप्रमाणित किंवा बोगस बियाणे विकताना आढळल्यास त्याच्यावर अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत Non-bailable गुन्हा दाखल केला जाईल. महाराष्ट्राला ४८ लाख टन खत इतके आवंटन केले आहे त्यापैकी आपल्याकडे २५ लाख टन खत उपलब्ध आहे.बाकी लवकरच आपल्याला मिळणार आहे. खताची काळा बाजारी जर कोणी केली तर त्याला सुट्टी नाही,त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. @Dev_Fadnavis

माझा अंदाज आहे की... जसजशी परिस्थीती हाताबाहेर जाईल तसतसं मोदीजी परिस्थितीपासून पूर्ण हात झटकायला लागतील. आणि एक वेळ अशी येईल की.. ते प्रेस घेऊन रडतील. १०० टक्के रडतील. आणि म्हणतील.. इस हालात के जिम्मेदार मै नही.. मुझे बस १०० दिन दो.. १०० टक्के रडणार. फक्त किती दिवसांनी रडणार ते पहायचंय.. बाकी... महागाईनं कंबरडं मोडलेले, बुलडोझरने बेघर झालेले, नीट मुळे बेहाल झालेले आणि येत्या दिवसात अतिशय हातघाईला आलेले लोक पाहून मला कसलंच दुःख होणार नाहीये. आपापल्या कर्माने मरणार आहेत. त्यांच्या या दयनीय अवस्थेसाठी तेच जबाबदार राहणार आहेत. मी आणि माझ्यासारखे लोक आता फक्त बघत राहणार. पहा तुम्ही. भारत फार मोठ्या संकटात गेलाय. हा ज्वालामुखी फुटणार आणि सगळंच तहस नहस करणारे.

Who is this person promising real Pune Municipal Corporation jobs to candidates already scammed under the pretext of employment? Is he genuinely a municipal officer? Video from a hotel shows discussions about ‘fixing’ jobs in PMC. Victims waited 4.5 years, asking if the recruitment is real this time. Names involved Shivanand Patil, Dr. Rajendra Khedekar & Namita Bansode. At the end, “the main thief is the doctor” is clearly heard. Over 200 candidates cheated of ₹10–45 lakh each. Is PMC cooperating with these scamsters? @navalMH @PMCPune #PuneMunicipalCorporation #JobScam #RecruitmentFraud #Pune

दि बा पाटील एका उत्तुग व्यक्तिमत्व रायगड जिल्हातील विमानतळाला त् यांच नाव यात काही वागगे नाही पण मराठ्यांत मध्ये फुट पाडणे क्रेंद नामक दिलली सुलतान नेहमी महाराष्ट्र द्रोही असतात

अवैध झोपडपट्टी वाल्यांचा उन्माद 👉 एकतर अवैध कब्जा करून बसणार... दोन तीन पिढ्या जाऊन पण यांना मुंबई मध्ये घर घेणे झाले नाही फुकट खायची सवय लागलेली... आता आले खऱ्या औकातीवर दगडफेक करून... @CMOMaharashtra @mybmc @DGPMaharashtra @RpfPolice1 #परप्रांतीय_हाकला_महाराष्ट्र_वाचवा

दहा लाखाचा सूट घालून पत्रकारांना सामोरे जाण्याची धमक नसेल तर एकदा इंदिरा गांधींची साडी घालून पत्रकार परिषद घेतली पाहिजे. मदत लागली तर कळवा गांधी परिवारास विनंती करून साडी मिळून देऊ! पण असा पळ कडून देशाची अंतरराष्ट्रीय लेव्हल वर बेईजती करू नका! #PressConference

दौंडमध्ये रोहीत पाटील या नगरसेवकाच्या जात प्रमाणपत्र प्रकरणावर गंभीर प्रश्न! वडीलांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर “ Christian” नोंद, आजोबा सुद्धा Christian तर मुलाला OBC कुणबी जात प्रमाणपत्र? खोटे पुरावे, बनावट नोंदी आणि प्रशासनाची भूमिका याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. जात प्रमाणपत्र व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात आणणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. #Daund #CasteCertificate #OBC #Maharashtra
