v\!kas
1.5K posts


My Instagram account has been hacked.








होम फ्रॉम वर्क 🤣🤣🤣 पण हा एक्टर तुफान आय लाइक हिस वर्क

If you’re trying to reach me on Instagram or Facebook, I would like to let you know I have been suspended from both accounts. I have wanted to respond to as many Indians as possible, but my responses will now be delayed. I hope I will get my accounts back. @Meta

जळगाव मध्ये पेट्रोल नाही म्हणून काही अज्ञातांनी पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या पोटात चाकू खुपसला. बुलढाण्यात पेट्रोल मिळण्याच्या आशेवर लोकं १२ तास लाइनमध्ये उभे राहिले, अकोलाच्या वाशिम नाका येथे पेट्रोल डिझेल मिळावे म्हणून हाणामारी. नागपूर मध्ये बेपत्ता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे डिझेल नाही… चालय तरी काय? डबल इंजिन सरकारच्या इंजिन मधील तेल पण संपले का? #PetrolCrisis #DieselCrisis #Maharashtra








