Chetan kedare

1.7K posts

Chetan kedare banner
Chetan kedare

Chetan kedare

@Chetankedare5

`मा गृध: कस्यस्विधनम'

काळाराममंदिर सत्याग्रह 🛕 شامل ہوئے Temmuz 2021
2.5K فالونگ444 فالوورز
Chetan kedare ری ٹویٹ کیا
Sachin Sawant सचिन सावंत
नाशिक येथे एका कंपनीमध्ये घडलेल्या अपराधी घटनेला भाजपा आदी मंडळी "कॉर्पोरेट जिहाद" असे नाव देत आहेत. पण त्या कॉर्पोरेट कंपनीला मात्र वाचवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. सदर कंपनीचे नाव ही बाहेर येऊ नये याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत‌ मात्र या प्रकरणातील इतर बाबी मात्र माध्यमांत सोडल्या जात आहेत. तपास चालू असताना कंपनीला क्लीन चिट कशी दिली? किती कंपनी अधिकाऱ्यांना याची माहिती होती? ही घटना आगंतूक आहे, का सांगितले जाते त्याप्रमाणे रॅकेट आहे हे स्पष्ट झाले पाहिजे. जर रॅकेट असेल तर या अगोदर किती महिलांचे धर्मांतर झाले, किती लोक यात सामील होते? कोणते मौलवी सामिल होते? Modus Operandi काय? हे समोर यावे. भाजपा शासित राज्यात हे कसं झालं, इतका काळ कसं चालू राहीलं? हे प्रकरण भाजपा - संघाच्या अजेंड्यासाठी न वापरले जाता या प्रकरणाच्या मूळाशी जाण्याची आवश्यकता आहे. पुन्हा असा प्रकार महाराष्ट्रात होता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे.
Sachin Sawant सचिन सावंत tweet media
MR
9
33
125
4.7K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
राष्ट्रभाषा | National Language
ज्या #Delimitation च्या मुद्द्यावर आपण एम के स्टॅलिन च कौतुक करतोय त्याआधी तमिळनाडूच्या मतदारांचे देखील कौतुक केले पाहिजे ज्यांनी स्टॅलिनला लढण्यासाठी २४ लोकसभा खासदार, १३३ विधानसभा आमदार आणि त्यातून १० राज्यसभा खासदार दिले. महाराष्ट्रात ही ताकद #मराठी माणसाने कोणाला दिली आहे ?
राष्ट्रभाषा | National Language tweet media
MR
30
181
1.2K
16K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
Sanjeev Chandorkar
Sanjeev Chandorkar@s_chandorkar·
लोकसभा खासदारांची संख्या राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात केली जाण्याच्या वेळी अमेरिकेचा दाखला ! अमेरिकेतील हाऊस ऑफ रिप्रेसेन्टेटिव्ह मध्ये ५४५ लोकप्रतिनिधी जातात. ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्या राज्यातून लोकसंख्येच्या प्रमाणात.. पण अमेरिकेतील वरिष्ठ सभागृह सिनेट मध्ये एकूण १०० सिनेटर्स असतात जे प्रत्येक राज्यातून दोन याप्रमाणे त्या देशातील ५० राज्ये निवडून देतात. ( दर दोन वर्षांनी एक तृतीयांश या पद्धतीने). मोठ्या लोकसंख्येचा राज्यांना दोन आणि सर्वात कमी लोकसंख्येच्या राज्यांना देखील दोनच. मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांनी कनिष्ठ सभागृहात बहुमताच्या जोरावर पास केलेली, पण आपल्या हिताला बाधा आणू शकणारी विधेयके लहान राज्ये सेनेट मध्ये अडकवू शकतात. भारताची आर्थिक धोरणे कशी बाजाराधीष्टीत असली पाहिजेत हे पटवून देताना नेहमी अमेरिकेचे दाखले देणारे अमेरिकेतील गैरसोयीच्या असणाऱ्या राजकीय प्रणालीचा दाखला कधीच देणार नाहीत संजीव चांदोरकर (१६ एप्रिल २०२६)
MR
8
89
460
20.3K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
Mau 🐱❤️
Mau 🐱❤️@Myselfshona·
सांगा बर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे एखादं वाक्य ज्यामुळे डोळ्यात पाणी येते. माझे👇 "रामु तुझ्या आजारासाठी असंख्य डॉक्टर मिळतील पण माझ्या समाजाला लागलेल्या आजाराचा मी एकटाच डॉक्टर आहे गं"🥺❤️ #ThankyouBabasaheb #भिमजयंती #एप्रिल१४
MR
4
31
294
4.5K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
'आज मीच तेवढा खरा जोतिबांना एकनिष्ठ राहिलो'; असं डॉ. आंबेडकर का म्हणाले होते? ब्लॉग सविस्तर वाचा : bbc.com/marathi/articl…
MR
1
65
291
4.1K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
SANJAY HEGDE
SANJAY HEGDE@sanjayuvacha·
An article on Dr Ambedkar in 1936, in an American magazine describes him as the Untouchable Lincoln. Zoom to read
SANJAY HEGDE tweet media
English
22
306
879
17.5K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
यदुनाथ जवळकर🔥
कोव्हिड काळात या दुकानदार पिता पुत्राने दुकान थोडे जास्त वेळ चालू ठेवले म्हणून यांना मदुराई जिल्हा पोलिसांनी पोलिस स्टेशन मध्ये इतके मारले की त्यांचा मृत्यू झाला. काल कोर्टाने नऊ पोलिस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.. ही पहिलीच वेळ आहे की नऊ पोलिस फासावर दिले जाणार आहेत... "जय भीम" चित्रपटाची आठवण झाली.
यदुनाथ जवळकर🔥 tweet media
MR
54
189
1.5K
44.3K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
शब्द माझा सखा...✨❤️
कुंभमेळ्याच्या नावाने निसर्गाचा बळी! 😡 १०० वर्ष ज्या झाडांनी सावली दिली, त्यांना एका रात्रीत कापून काढणं हा सत्तेचा माज आहे. 'वरदहस्त' विकासासाठी वापरावा, विनाशासाठी नाही. नाशिककर हे विसरणार नाहीत. निसर्ग जेव्हा आपला हिशोब चुकता करतो, तेव्हा कोणताही नेता किंवा सत्ता वाचवू शकत नाही. जागे व्हा जनतेनो!
शब्द माझा सखा...✨❤️ tweet media
MR
38
170
629
12.1K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
सातारकर
सातारकर@_Satara__·
रडून प्रडून पडून गळा फाडून , काही केल्यास भागत नाही. प्रेम कुणाचंही असो , ते शब्दाला जागत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला ही व्यथा आहे, ज्याच्या त्याच्या आयुष्यात एक अपूरी कथा आहे.💔 #प्रेम #कविता #कोल्हापूर #सातारकर
MR
3
29
134
3.7K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
जन्माला येतानाच आमच्या रिस्कवर आलोय. - दंगलकार नितीन चंदनशिवे
MR
0
92
540
10.4K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
विद्यार्थ्यांना खरे आणि वास्तव सांगणारे नितू मॅडम सारखे शिक्षक या देशाला हवेत 👏🏻
MR
8
135
659
9.6K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
शब्द माझा सखा...✨❤️
मृत्यूचा धूर फुफ्फुसं की कचराकुंडी? ​हा फोटो तुमच्या हृदयाला पिळवटून टाकणारा आहे. सिगारेटच्या धुरामध्ये तुमच्या आयुष्याची काय अवस्था होते, याचं हे जिवंत उदाहरण आहे. गुलाबी, निरोगी फुफ्फुसांमध्ये जेव्हा सिगारेटची थोटकं आणि काळा पडलेला डांबर (Tar) शिरतो, तेव्हा ते शरीरातील सर्वात महत्त्वाचे अवयव नसून एक कचराकुंडी बनतात. ​ "फक्त एक सिगारेट" म्हणून सुरू झालेलं हे व्यसन तुमच्या आयुष्यातील अमूल्य क्षण धुरासारखे उडवून लावतं. फुफ्फुसात साचलेला तो काळा कचरा आणि ती घाण तुमच्या श्वासांची गती कमी करते, रक्तातील ऑक्सिजन कमी करते आणि हळूहळू तुम्हाला मृत्यूच्या दारात घेऊन जाते. ​ हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला सिगारेट पिण्याची इच्छा होईल का? जर तुमचं उत्तर 'हो' असेल, तर तुम्हाला त्वरित मदतीची गरज आहे. सिगारेट केवळ तुमच्या शरीराचं नुकसान करत नाही, तर तुमच्या कुटुंबाचं आणि तुमच्या स्वप्नांचंही नुकसान करते. हे व्यसन तुम्हाला आतून पोखरून टाकतं. ​ निर्णय तुमचा आहे. गुलाबी, सजीव फुफ्फुसांनी भरलेले श्वास घ्यायचे आहेत की काळ्या, थोटकांनी भरलेल्या कचराकुंडीत तुमचं आयुष्य विरघळवून टाकायचं आहे? आजच सिगारेट सोडा आणि आयुष्याला आलिंगन द्या! तुमच्या श्वासांना पुन्हा एकदा आशेचा सुगंध द्या. ​"व्यसनमुक्त आयुष्य, हेच खरं सुंदर आयुष्य..." 🚫🚬
शब्द माझा सखा...✨❤️ tweet media
MR
1
4
31
1.5K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
Sanjeev Chandorkar
Sanjeev Chandorkar@s_chandorkar·
दर दीड मिनिटाला एक बॉम्ब, क्षेपणास्त्र किंवा ड्रोन ..असे गेले ३० दिवस! अमेरिका इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या एक महिन्यातील किंमती! या तीस दिवसात दोन्ही बाजूकडून ३०,००० विविध प्रकारची क्षेपणास्त्रे, ड्रोन, बॉम्ब परस्परांच्या ठिकाणांवर टाकण्यात आले आहेत. ३० दिवस म्हणजे जवळपास ४३,००० मिनिटे होतात. म्हणजे सरासरी दीड मिनिटाला एक ! या हल्यात जवळपास १५,००० ठिकाणे कमी जास्त उध्वस्त, काही पूर्ण नामशेष झाली आहेत. यात लष्करी तळ, पायाभूत सुविधा, ऊर्जा सुविधा आणि नागरी वस्त्यांचा समावेश आहे. सर्व देशांचे मिळून ८,७०० नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. तर ३४,००० नागरिक गंभीर, कमी गंभीर जखमी झाले आहेत. यातील सर्वाधिक अर्थात इराण मधील आहेत. आतापर्यंत ५९० बिलियन डॉलर्स म्हणजे ५० लाख कोटी रुपये, म्हणजे भारताचा यावर्षीच्या अर्थसंकल्पाएवढी साधनसामुग्री खर्च किंवा नामशेष झाली आहे.. फक्त ३० दिवसात सर्वात जास्त नुकसान इराणच्या अर्थव्यवस्थेचे झाले आहे. अंदाजे १३ लाख कोटी रुपये. युद्ध सुरू होण्यापूर्वी इराण दररोज ११०० कोटी रुपयांचे तेल निर्यात करायचा. जो त्याचा सर्वात मोठा आर्थिक स्त्रोत आहे. ती निर्यात जवळपास बंद पडली आहे. युद्धामुळे इराणची २० टक्के जीडीपी कमी होईल. जवळपास ४ कोटी नागरिक दारिद्र्य रेषेखाली ढकलले जातील. अमेरिका दररोज एक बिलियन डॉलर्स म्हणजे ९०,००० कोटी रुपये तर इस्रायल जवळपास तेवढेच दररोज युद्धावर खर्च करत आहेत. जगातील जवळपास ३० मोठ्या अर्थव्यवस्था यामुळे कमीजास्त बाधित झाल्या आहेत. मुख्य कारण अर्थातच ऊर्जेचा तुटवडा, महाग ऊर्जा, खते, पेट्रोकमिकल आधारित उद्योग ठप्प झाल्यामुळे. त्यांच्या आयात निर्यातीवर विपरीत परिणाम झाला आहे. होणार आहे. या वर्षात विविध अंदाजानुसार जगाची जीडीपी ०.५ ते ३ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. सर्वात गंभीर परिणाम पर्यावरणावर होत आहेत. होणार आहेत. हवा, पाण्याचे होणारे प्रदूषण झालेच. पण मोठ्या प्रमाणावर जमिनी शेतीसाठी, वस्त्यांसाठी किंवा मानवी उपयोगासाठी निरुपयोगी होतील. _________________ आणि मानवी यातना? रक्ताची, जवळची माणसे, त्यात अनेक आपल्या पोटची मुले मुली…डोळ्यादेखत मरणे? जी मेली नाहीयेत पण जायबंदी, कदाचित कायमची, झाली आहेत त्यांना बघणे? कोणते स्टॅटिस्टिकल मॉडेल एवढे प्रगत आहे की मानवी यातनांचे मूल्यांकन करू शकेल ? हा झाला फक्त ३० दिवसांचा हिशोब. अजून किती दिवस ? अजून किती उध्वस्त ? अजून किती मानवी यातना ? इराणमधीलच नाही तर जगभरातील कोट्यवधी लोक प्रार्थना करत आहेत की हे जे काही सुरू आहे ते लवकरात लवकर थांबावे. रक्तपिपासू नेत्यानाहू बाजूला ठेवूया. एक कोटी नागरिक ५० राज्यातील ३२०० शहरात एकाचवेळी रस्त्यावर उतरतात त्या स्वतःला लोकशाही प्रणालीचा देश म्हणवणाऱ्या अमेरिकेत त्या वेड्या इसमाच्या नाकात वेसण घालणारी एकही काउंटर शक्ती / संस्था नाही ? लोकशाही म्हणजे चेक्स अँड बॅलॅन्सेस सांगितले जाते, कोठे आहे काउंटर फोर्स ? संजीव चांदोरकर (३० मार्च २०२६) आकडेवारी संदर्भ: गार्डीयन २९, मार्च २०२६
MR
4
72
374
26.4K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
Mrs Anjali Damania
Mrs Anjali Damania@anjali_damania·
Dhurandhar 2 चित्रपटातील प्रत्येक पात्र मी तपासले: 1.हमझा – 2004 (काँग्रेस सरकार) 2.रेहमान डकैत – मृत्यू 2009 (काँग्रेस सरकार) 3.अर्शद पप्पू – मृत्यू 2013 (काँग्रेस सरकार) 4.SP अस्लम खान – मृत्यू 2014 (काँग्रेस सरकार) 5.जमील जमाली (नाबील गाबोल यांच्यावरून प्रेरित) – 45 वर्षांपूर्वी शिक्षा (काँग्रेस सरकार) या सर्व व्यक्ती मरण पावल्यानंतर नोटाबंदी झाली. तरीही ती चित्रपटाच्या कथेत गुंफण्यात आली आहे , हे उघडपणे एका वादग्रस्त निर्णयाला न्याय्य ठरवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. मी काँग्रेसची कडवी टीकाकार होते. त्यामुळेच मी India Against Corruption चा भाग होते. पण आज मी BJP चीही तितकीच टीकाकार आहे. सत्य कोण सत्तेत आहे यावर बदलत नाही.
Mrs Anjali Damania tweet mediaMrs Anjali Damania tweet mediaMrs Anjali Damania tweet mediaMrs Anjali Damania tweet media
MR
3
547
2.7K
156.8K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
अंधश्रद्धेचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा .. खाली पूजा साठी फेमस आहे 🔱 १. कालसर्प दोष 📍 ठिकाण: त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिकमधील सर्वात प्रसिद्ध स्थान भगवान शिव यांचे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक कालसर्प, पितृदोषासाठी सर्वोत्तम मानले जाते 🔱 २. नारायण नागबळी पूजा पितृदोष, अकाली मृत्यू, आत्म्याची शांती यासाठी ठिकाण: त्र्यंबकेश्वर मंदिर 🔱३. त्रिपिंडी श्राद्ध पितरांच्या अपूर्ण इच्छांमुळे येणारे दोष दूर करण्यासाठी 📍 ठिकाण: रामकुंड गोदावरी नदीकाठी पितरांच्या शांतीसाठी अत्यंत पवित्र स्थान 🔱४. नवग्रह शांती / शनि शांती 📍 ठिकाण: नवशा गणपती मंदिर नवस पूर्ण करणारे मंदिर म्हणून प्रसिद्ध ग्रहदोष कमी करण्यासाठी लोक येथे पूजा करतात 🔱 ५. मंगळ दोष / विवाह पूजा 📍 ठिकाण: सुंदर नारायण मंदिर विवाह योगासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी भगवान विष्णु यांचे मंदिर 🔱६. संतान प्राप्ती / स्त्री-संबंधित पूजा 📍 ठिकाण: सप्तश्रृंगी देवी मंदिर सप्तश्रृंगी देवी यांचे शक्तीपीठ नवस, संतती आणि अडचणी दूर करण्यासाठी प्रसिद्ध 🔱७. चंडी होम / दुर्गा पूजा 📍 ठिकाण: कालाराम मंदिर भगवान राम यांचे प्रसिद्ध मंदिर शक्ती उपासनेसाठीही काही ठिकाणी विधी होतात 🔱 ८. योनी पूजा ही पूजा गुप्त तांत्रिक साधना (Tantric ritual) मानली जाते सर्वसामान्य लोकांसाठी किंवा मंदिरांमध्ये उपलब्ध नसते इतर ... नाग साधना, अमावस्या साधना, भैरव साधना @grok
MR
32
189
1K
52K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
atul kulkarni
atul kulkarni@atul_kulkarni·
atul kulkarni tweet media
ZXX
0
285
1.4K
14.4K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
खरात जी विडिओ मध्ये क्रिया करत आहे त्याला "योनी पूजा" हे नाव दिले आहे आणि विशेष म्हणजे काही काही विडिओ असे आहेत कि त्यात त्याच ऑफिस मध्ये हा ४-४ महिला बरोबर एकत्र हि पूजा चालू आहे अल्पवयीन मुली ह्या क्लास १ अधिकारणी तिथे पालकांनी सोडल्या होत्या ? सर्व धक्कादायक आहे .. या महिलांनी आणि त्याच्या परिवाराने आपली बुद्धी कुठे विकली असेल खरात जर या केस अगोदर मेला असता तर त्याला मोठा संत करून त्याचे अन्नछत्र उभारले असते #खरात_फाइल्स
MR
45
218
1.3K
67.5K
Chetan kedare ری ٹویٹ کیا
Diksha🦋
Diksha🦋@dikshu_ingle·
हा लढा पाण्यासाठी नव्हता, हा लढा होता त्या क्रूर जात व्यवस्थेविरुद्ध ज्या व्यवस्थेने निसर्गाच्या देणगीवर जातीचे कुंपण घालून स्वतःची मक्तेदारी सांगून माणुसकीची हत्या केली होती. बाबासाहेबांनी जेव्हा पाणी ओंजळीत घेतले, तेव्हा त्यांनी केवळ पाणी प्यायले नाही, तर
MR
1
20
74
717
Chetan kedare ری ٹویٹ کیا
मेघा 🎨
मेघा 🎨@meghaaheme·
please 20 मार्च 1927 विसरू नका. तहानलेल्या पाखरावर तू कसे उपकार केलेस एकच ओंजळ पेलास पण सारे तळे चवदार केलेस. जय भीम 💙🙏
MR
9
124
905
14.2K