आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai

542 posts

आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai banner
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai

आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai

@RCF_PS

आर.सी.एफ पोलीस ठाणे अधिकृत खाते अपतकालीन परिस्थीतीत 100/112 वर संपर्क करा Official account of R.C.F POLICE STATION Mumbai for any emergency Dail 100/112.

R C F PS Mumbai شامل ہوئے Temmuz 2024
135 فالونگ291 فالوورز
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
Commissioner of Police, Greater Mumbai
Eid-ul-Fitr Mubarak! Wishing everyone a celebration full of cheer and joy on this occasion. ईद मुबारक! सर्वांना ईद- उल- फित्रच्या शुभेच्छा. आपले आयुष्य सुखमय आणि आनंददायी राहो हीच सदिच्छा. #EidUlFitr2026
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
160
362
3.9K
48.3K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
मुंबई पोलीस Mumbai Police
सर्व मुंबईकरांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा आणि नूतन वर्षाभिनंदन! #गुढीपाडवा_२०२६
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
34
59
603
40.4K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
Commissioner of Police, Greater Mumbai
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! हे नववर्ष तुम्हाला आनंद आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा! #गुढीपाडवा_२०२६
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
16
21
175
14K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
Commissioner of Police, Greater Mumbai
On the occasion of International Women’s Day, a special ceremony was held at @MumbaiPolice Headquarters, where officers, staff and family members were honoured with tokens of appreciation for their service and contribution. Wishing everyone a very Happy International Women’s Day. #InternationalWomensDay #WomensDay2026
English
21
31
175
7.3K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
मुंबई पोलीस Mumbai Police
विश्वविजेता भारत! टी-२० वर्ल्ड कप २०२६ अंतिम सामना जिंकून भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचून जगभरात देशाचा अभिमान वाढवला आहे. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन. #INDvNZ #T20WorldCup2026final #T20WC2026
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
7
23
258
5.6K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
Commissioner of Police, Greater Mumbai
नेतृत्व, प्रेरणा आणि सकारात्मक बदलाने उद्याचा पाया रचणाऱ्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. #InternationalWomensDay2026
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
14
35
177
11.4K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
Commissioner of Police, Greater Mumbai
जागतिक महिला दिनानिमित्त @MumbaiPolice मुख्यालयात विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या सेवेबद्दल व योगदानाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #InternationalWomensDay #WomensDay2026
MR
16
22
133
5.5K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
मुंबई पोलीस Mumbai Police
प्रत्येक क्षेत्रात प्रेरणा, ध्येय आणि कर्तृत्वाची छाप उमटवणाऱ्या स्त्रीशक्तीला सलाम. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा! #InternationalWomensDay2026
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
17
32
147
4.6K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
मुंबई पोलीस Mumbai Police
ऑनलाईन असो वा ऑफलाईन.. तिकीट अधिकृत केंद्रातूनच खरेदी करा. उद्या वानखेडे स्टेडियमवर भारत वि. इंग्लंड यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरी सामन्याची तिकिटे ही चढ्या दराने किंवा बनावट तिकीटे विक्री चे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अधिकृत केंद्रातूनच सामन्याची तिकिटे खरेदी करा. काळ्या बाजारातील तिकिटांची खरेदी-विक्री करणे हा गुन्हा आहे. #INDvsENG #T20WorldCup
MR
16
61
516
46K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
मुंबई पोलीस Mumbai Police
.@CPMumbaiPolice यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना विशेष पीपिंग समारंभात पदोन्नती देण्यात आली. सदर समारंभ त्यांच्या संबंधित युनिटमध्ये पार पडला. यावेळी वरिष्ठ अधिकारी आणि पदोन्नतीधारक कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी समारभांत उपस्थिती दर्शवली. प्रत्येक खांद्यावर लागलेला बॅज हा त्यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचा, शिस्तीचा आणि मुंबई शहरासाठी असलेल्या निष्ठेचा सन्मान आहे. #BadgesOfHonour #PippingCeremony
मुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
16
9
91
39K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
मुंबई पोलीस Mumbai Police
Under the guidance of @CPMumbaiPolice, personnel across Mumbai Police were elevated to higher ranks in special pipping ceremonies, witnessed by senior officers and their proud families at their respective units. Each badge reflects years of dedication, discipline, and an unwavering commitment to Mumbai. #BadgesOfHonour #PippingCeremony
मुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet mediaमुंबई पोलीस Mumbai Police tweet media
English
15
18
140
6.5K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
Commissioner of Police, Greater Mumbai
Happy Holi to all! Wishing everyone a day filled with colours and joy. #Holi2026
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
English
14
16
96
3.9K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
मुंबई पोलीस Mumbai Police
लाल, गुलाबी, निळा, जांभळा, हे रंग धुलिवंदनाच्या सणाचे, आमच्या खाकीचा रंग, नेहमी वचन देतो रक्षणाचे! #ColoursOfJoy #HuesOfIndia #Holi2026
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
31
37
329
49.2K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
Commissioner of Police, Greater Mumbai
सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचे नवनवीन रंग घेऊन येवो ही सदिच्छा. #Holi2026
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
31
44
279
21.1K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
Commissioner of Police, Greater Mumbai
आज मुंबई पोलीस दलातील सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांना निरोप देण्यात आला. त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा देत मुंबई शहराची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवली. त्यांचा प्रवास धैर्य, शिस्त आणि निस्वार्थी सेवेचा उत्तम आदर्श आहे. अभिमानाने गणवेश परिधान करून त्यांनी दररोज आपले कर्तव्य पार पाडले. आज ते सेवेतून निवृत्त होत असले तरी त्यांच्या कार्याचा ठसा कायम राहील तसेच त्यांनी दिलेली सेवा आणि जपलेली मूल्ये पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. #HappyRetirement #KhakiNeverRetires
MR
13
26
226
10.4K
आर सी एफ पोलीस ठाणे - R C F PS Mumbai ری ٹویٹ کیا
Commissioner of Police, Greater Mumbai
सर्व नागरिकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.  मराठी साहित्यसृष्टीतील थोर कवी, लेखक, नाटककार व कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ 'कुसुमाग्रज' यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #मराठी_भाषा_गौरव_दिन
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
11
67
440
20.7K