MediaBuzzPR

4.3K posts

MediaBuzzPR banner
MediaBuzzPR

MediaBuzzPR

@MediaBuzz_PR

MB is Marketing & PR agency, involved with Film PR & Promotion and Brand Association.

Mumbai, India انضم Eylül 2015
316 يتبع701 المتابعون
MediaBuzzPR
MediaBuzzPR@MediaBuzz_PR·
CASTING CALL रोहन मापुस्कर कास्टिंग मराठी चित्रपटाकरीता प्रमुख भूमिकेसाठी कलाकारांची आवश्यकता. मुलं-मुली वय वर्ष 12 ते 16 #castingcall #casting #actor #audition #castingdirector #model #acting #actorslife #actress #auditions #actors #actorlife #modeling #models #fashion #film
MediaBuzzPR tweet mediaMediaBuzzPR tweet mediaMediaBuzzPR tweet mediaMediaBuzzPR tweet media
MR
1
1
1
0
MediaBuzzPR
MediaBuzzPR@MediaBuzz_PR·
गिरिजाला आपली वाटणारी माणसं खरंच आहेत का तिची आपली? घेऊन येत आहोत गिरिजाची गोष्ट. नवी मालिका "माझी माणसं", ३० मे पासून सोमवार ते शनिवार , दररोज संध्याकाळी ८ वाजता आपल्या सन मराठीवर. #Sunमराठी #SunMarathi #sohlanatyanch #सोहळानात्यांचा #marathiserial #commingsoon #mazimansa
MR
0
0
0
0
MediaBuzzPR
MediaBuzzPR@MediaBuzz_PR·
पण आता कोरोनाचं मार्केट होतंय डाऊन २५ फेब्रुवारीला येतोय आपला लकडाऊन ‘लकडाऊन बी पॉझिटीव्ह’ २५ फेब्रुवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात @IshnavMedia @Luckdownfilm @EverestEntertai @sr_Manjrekar @imAnkkush @prajaktamali @ruchira_rj @PrreeyaB @anandingale3 #luckdownbepositive
MR
1
0
0
0
MediaBuzzPR
MediaBuzzPR@MediaBuzz_PR·
कोरोना असो वा नसो, आपली फिल्म सुप्पर डुप्पर हिट होणारंच. आम्हाला त्याची चिंता नाहीच... कधीच नव्हती...! आम्हाला चिंता होती ती तुमच्या आरोग्याची. आणि म्हणून मायबाप प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही चित्रपट पुढे ढकलला होता..
MediaBuzzPR tweet media
MR
1
0
2
0
MediaBuzzPR
MediaBuzzPR@MediaBuzz_PR·
विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेला चित्रपट 'जिंदगानी' आता ११ फेब्रुवारी ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात येतोय! ट्रेलर लवकरच... लेखक आणि दिग्दर्शक- विनायक भिकाजीराव साळवे निर्माती- सुनीता शिंदे #Jindagani #जिंदगानी #Releases11thFeb #StayTuned #KhodadGaav
MediaBuzzPR tweet media
MR
0
0
1
0
MediaBuzzPR
MediaBuzzPR@MediaBuzz_PR·
टेन्शनला करूया थोडं निगेटिव्ह, कारण ‘वासू-सपना’ सोबत येतोय फुलऑन फॅमिलीचा लकडाऊन बी पॉझिटीव्ह २८ जानेवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात. @imAnkkush @prajaktamali #luckdownbepositive #luckdownmarathimovie #InTheatresNearYou #28january2022 #ishnavmediahouse #mediabuzzpr
MediaBuzzPR tweet media
MR
0
0
0
0
MediaBuzzPR أُعيد تغريده
kapil deshpande
kapil deshpande@JournoKapil·
पोस्टर जमलंय बरं का... #लकडाऊन चा फर्स्ट लूक रिव्हिल.. गोड चित्रपटाच्या गोड टीमला शुभेच्छा ! @imAnkkush @prajaktamali @MediaBuzz_PR @KartikeeYadav1
kapil deshpande tweet media
MR
1
4
32
0
MediaBuzzPR
MediaBuzzPR@MediaBuzz_PR·
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित झोंबिवली हा सिनेमा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षकांचा भेटीस येतोय. या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर,अमेय वाघ वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. @MumbaiTimesMT @AdityaSarpotdar @ameywaghbola @lalit_prabhakar @vaidehiofficial
MediaBuzzPR tweet media
MR
0
1
5
0