MahavitranNandedPRO

391 posts

MahavitranNandedPRO banner
MahavitranNandedPRO

MahavitranNandedPRO

@NandedPro

Serve our consumers by supplying reliable & quality Power as to boost overall economic development of Maharashtra state

Nanded, Maharashtra انضم Eylül 2018
196 يتبع355 المتابعون
MahavitranNandedPRO أُعيد تغريده
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
वीज जोडणी विद्युत वेगाने.. भांडुप परिमंडल अंतर्गत उलवे येथील ग्राहकाना तात्काळ वीज जोडणी दिली. याबाबत वीज ग्राहक श्री.हेमंत पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया. #MSEDCL #electricity #Power
MR
5
4
27
3K
Abhimanyu Pawar
Abhimanyu Pawar@AbhiPawarBJP·
भावपूर्ण श्रद्धांजली तुकाराम, तुकारामचं अकाली जाणं माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूपच धक्कादायक आणि दुःखदायक आहे 😭😭 माझा ड्रायव्हर, माझा अत्यंत जीवाभावाचा आणि विश्वासू सहकारी, माझ्या संपूर्ण परिवाराचा अत्यंत विश्वासू ड्रायव्हर, आमच्या कुटुंबाचाच एक भाग असलेल्या तुकाराम नागाळे चा करंट लागून मृत्यू झाल्याचे वृत्त माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी खूपच धक्कादायक आणि दुःखदायक आहे. तुकाराम माझ्या कुटुंबाचा खूप मोठा आधार होता, माझं कुटुंब कुठंही प्रवास करत असलं आणि गाडीचं स्टेरिंग तुकारामच्या हातात असलं की मी निश्चिंत असायचो. तुकारामच्या बाजूला एखादी व्यक्ती बसलीय आणि ती खळखळून हसली नाही असं कधीच व्हायचं नाही. माझे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि पक्षातील सहकारी कारकर्ते या सर्वांचा तो प्रिय होता,. परवाच त्याच्या आईचे निधन झाले, उद्या मसलाला त्याच्या घरी सांत्वनासाठी जाण्याचे नियोजन होते आणि काही वेळापूर्वी त्याचाच मृत्यू झाल्याचे समजले. भावपूर्ण श्रद्धांजली तुकाराम. माझ्या व माझ्या कुटुंबियांच्या स्मरणात तू कायम राहशील. ओम शांती
Abhimanyu Pawar tweet media
MR
164
37
996
73.1K
MahavitranNandedPRO أُعيد تغريده
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
आपल्या घरातील उजेड हेच आमचे पदक! थेट पुराच्या पाण्यात उतरून, प्रसंगी पोहून जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत करताहेत महावितरणचे 'प्रकाशदूत' #rain #Maharashtra #saamanaonline
MR
4
30
319
6.7K
MahavitranNandedPRO
MahavitranNandedPRO@NandedPro·
इलेक्ट्रीसिटी लाईन स्टाफ असोशिएशनचे प्रादेशिक अध्यक्ष, उत्कृष्ट व दृष्टानेता, संवेदनशिल मनाचा सच्चा मीत्र नसीरभाई शेख यांचे आज सकाळी शॉक लागून अपघाती निधन झाले. त्यांच्या जाण्याने जनमित्र व महावितरण परिवाराची मोठी हानी झाली आहे. नसीरभाई आपल्या चिरंतन स्मृतीस विनम्र अभिवादन!
MahavitranNandedPRO tweet media
MR
1
1
1
106
MahavitranNandedPRO أُعيد تغريده
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
चिनी माती पासून बनलेला इन्सुलेटर पावसाळ्यात ओला झाली की त्याला तडा जाऊन फुटतो म्हणून पावसात वीज जाण्याचे प्रमाण वाढते. अशा वेळेस तपासासाठी येणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. #MSEDCL #Power #electricinsulator
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
36
42
212
22.7K
MahavitranNandedPRO أُعيد تغريده
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
१८ वर्षे विश्वासाची, अविरत वीजसेवेची. महावितरणच्या १८व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व ग्राहक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा! #MSEDCL #Electricity #Power #FoundationDay
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
24
9
99
15.2K
MahavitranNandedPRO أُعيد تغريده
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
वीजबिल वसुली वेगाने करा: डॉ. गोंदवले, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण (छत्रपती संभाजीनगर) #MSEDCL #electricity #Power
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
0
3
16
1.2K
MahavitranNandedPRO أُعيد تغريده
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना २.० शेतकऱ्याला पडिक जमिनीतूनही अर्थार्जन मिळवून देणारी योजना. ✅ दरवर्षी या योजनेच्या माध्यमातून सव्वा लाख रुपये प्रति हेक्टर उत्पन्न #MSEDCL #Electricity #Power #SolarEnergy #agriculture
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
8
11
56
8.4K
MahavitranNandedPRO
MahavitranNandedPRO@NandedPro·
महावितरणच्या नांदेड परिमंडल कार्यालयामध्ये आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
MahavitranNandedPRO tweet media
MR
0
0
2
58
MahavitranNandedPRO أُعيد تغريده
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
देशाच्या प्रगतीसाठी अपार कष्ट करणाऱ्या सर्व श्रमिक बंधू- भगिनींना कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #कामगारदिन #MSEDCL #Power #electricity #LabourDay2023
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
7
12
99
6.5K
MahavitranNandedPRO أُعيد تغريده
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
अखंड उज्ज्वल राहो सदा हे शिवराष्ट्र, जयघोष करू जय जय जय महाराष्ट्र.. 🚩महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🚩 #महाराष्ट्र_दिन #MSEDCL #electricity #Power #agriculture
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
3
9
46
2.8K
MahavitranNandedPRO أُعيد تغريده
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
महावितरणच्या अंतर्गत उपक्रमांचा सविस्तर आढावा घेणारे वार्तापत्र.. ✅ विद्युत वार्ता.. वाचण्यासाठी खालील 🖇️लिंकवर क्लिक करा #page/1" target="_blank" rel="nofollow noopener">flipbookpdf.net/web/site/29450…
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd tweet media
MR
1
10
37
5.3K