
देशात तंबाखूवर 'बंदी', बाहेर मात्र 'प्रचार'? 🚭
भारताचा हा दुहेरी दृष्टिकोन 'वसुधैव कुटुंबकम्' मूल्याशी विसंगत आहे. आपण जगाचे आरोग्य रक्षक आहोत की तंबाखूचे व्यापारी? 🌍⚠️
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#TobaccoControl #India #Health #VasudhaivaKutumbakam #PublicHealth
MR