पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai

22 posts

पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai

पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai

@ParksitePS

पार्कसाईट पो.ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of parksite PS, Mumbai. For any emergency dial 100/112

Parksite PS Mumbai انضم Temmuz 2024
85 يتبع258 المتابعون
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai
नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड ऑफ द ट्रीज ही संस्था वृक्षाचे संरक्षण, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी कार्य करते.त्यांनी केलेल्या पाहणीमध्ये पार्कसाईट पोलीस ठाण्याचे उद्यान हे अति उत्कृष्ट असल्याने त्यास प्रथम क्रमांक मिळाला असून त्याबाबत त्यांनी फिरते चषक व प्रमाणपत्र प्रदान केले आहे
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet mediaपार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet media
MR
0
2
3
213
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण २५० जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला #Sardar150 #EktaDiwas @EktaDiwasBharat
MR
0
0
1
113
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas
MR
0
0
0
77
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai
दि 27/09/25 रोजी परि. 7 मधील चोरी व गहाळ मोबाईल व मूल्यवान वस्तू परत करण्याचा मालमत्ता वितरण कार्यक्रम पार पाडण्यात आला त्यामध्ये पार्कसाईट पो ठाणे येथील 35 मोबाईल पैकी 35 मोबाईल परत देण्यात आले व गुनोक्रं 669/25 मधील चोरी झालेले सोने अंदाजे किं 6 लाख रु फिर्यादी यांना देण्यातआले
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet mediaपार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet media
MR
0
0
1
70
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai
पार्कसाईट पो. ठाण्याचे वपोनि संतोष घाटेकर व निर्भया अधिकारी स्मिता भिसे व त्यांच्या पथकाने पो ठाणे हद्दीतील शालेय परिसर तसेच हे जनजागृती करून तंबाखू मुक्त केले त्यांच्या या केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत सलाम बॉम्बे या एनजीओ तर्फे त्यांचे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet mediaपार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet media
MR
0
0
2
93
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai
दिनांक 15/08/2025 रोजी 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पार्कसाईट पोलीस ठाणे आवारात तसेच पार्कसाईट पोलीस ठाणे परिसरातील बीट क्रमांक 01 चौकीमध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला.@DcpZone7Mumbai @MumbaiPolice
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet mediaपार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet mediaपार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet mediaपार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet media
MR
0
0
1
85
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai
दि.04/08/2025 रोजी परि. 07 मधील पार्कसाईट पो. ठाणे तपासा दरम्यान हस्तगत करण्यात आलेले एकूण 12,98000/- रु. कि.मौल्यवान दागिने व मोबाईल अशी मालमत्ता तक्रारदार यांना डॉ. श्री महेश पाटील अ. पो. आ.पूर्व प्रा. विभाग मुंबई, व मा. श्री राकेश ओला पो. उप. आ. यांच्या हस्ते देण्यात आले.
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet mediaपार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet mediaपार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet mediaपार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet media
MR
1
0
1
73
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai أُعيد تغريده
Commissioner of Police, Greater Mumbai
कर्तव्य बोलके असते. अभिमान शांतपणे चमकतो. अभिमानाने आणि आदराने बांधलेले एक प्रेमळ बंधन! #HappyFathersDay
Commissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
23
80
1K
38.1K
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai أُعيد تغريده
Commissioner of Police, Greater Mumbai
पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा! कष्टानं मिळवलेली पदोन्नती ही तुमचा प्रामाणिकपणा, कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि तुम्ही केलेल्या त्यागाची पावती आहे. हे तुमचे अढळ समर्पण आणि वचनबद्धतेचे फळ आहे. याच निष्ठेने व उत्साहाने शहराची सेवा करत राहावी आणि इतरांना प्रेरणा देत राहावी ही सदिच्छा. #TeamMumbaiPolice #MumbaiFirst
Commissioner of Police, Greater Mumbai tweet mediaCommissioner of Police, Greater Mumbai tweet media
MR
24
32
247
14.3K
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai أُعيد تغريده
मुंबई पोलीस Mumbai Police
While patrolling, Parksite Police Station officials spotted a man carrying a newborn girl wrapped in a cloth. Upon questioning, he revealed that the infant was born from an illicit relationship. The officials immediately alerted the Nirbhaya Squad and the Parksite Detection staff. With assistance from the Bhandup Police, they located the mother. Both the mother and the newborn were taken to Rajawadi Hospital for treatment. A case has been registered against the man at Parksite Police Station, and further investigation is underway. #MumbaiCaseFiles
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
English
24
39
187
8.8K
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai
अनैतिक संबंधातून झालेले स्त्री जातीचे अर्भकाचे हत्या होण्यापासून पार्कसाईट पोलीस ठाणे निर्भया मोबाइल व बीट स्पेशल ने स्त्री जातीच्या अर्भकाचा जीव वाचवून संरक्षण केले . @DcpZone7Mumbai
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai tweet media
MR
2
5
9
367
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai
**प्रिय मुंबईकर*, *नमस्कार* , पार्कसाईट पोलिस स्टेशन आता *X*- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्ययावत माहिती, सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा ! @MTPHereToHelp
MR
0
0
2
260
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai
**प्रिय मुंबईकर*, *नमस्कार* , पार्कसाईट पोलिस स्टेशन आता *X*- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्ययावत माहिती, सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा ! @CPMumbaiPolice
MR
0
0
1
234
पार्कसाईट पोलीस ठाणे - Parksite PS Mumbai
**प्रिय मुंबईकर*, *नमस्कार* , पार्कसाईट पोलिस स्टेशन आता *X*- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अद्ययावत माहिती, सुरक्षा सूचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवून सतत आमचे सोबत रहा ! @MumbaiPolice
MR
0
0
2
206