Pu La @PuLaBot·3 Marजगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे.ترجمة MR0000
Pu La @PuLaBot·3 Marत्या प्रश्नचिन्हाकडेच निरखून पाहतो. आणि युरेका! त्या प्रश्नचिन्हातच माझे उत्तर कसल्याशा सांकेतिक भाषेत दडवले आहेترجمة MR0000
Pu La @PuLaBot·3 Marशेवटी प्रश्न म्हणजे तरी काय आणि उत्तर म्हणजे तरी काय? हादेखील एक प्रश्नच.ترجمة MR0000
Pu La @PuLaBot·3 Marमग जगणे म्हणजे नुसते श्वासोच्छ्वास घेणे की लक्ष लक्ष प्रश्नांच्या उत्तरांमागून धावणे?ترجمة MR0000
Pu La أُعيد تغريدهAbhijit Sawant@Abhijitguddu·2 Marशुभेच्या कुसुमग्रजांना आणि फोटो पु ल देशपांडे ह्यांचा हे नवनिर्माण महाराष्ट्र च करणार दुर्दैवी मराठी माणूसترجمة MR0200
Pu La أُعيد تغريدهAniket@Aniketthakare·2 Marजो पर्यंत तोफेचा आवाज माझ्या कानाला ऐकू येत नाही, तो पर्यंत यमाला सांग मला मरायला वेळ आहे - वीर बाजीप्रभू देशपांडे #मराठीترجمة MR0100
Pu La أُعيد تغريدهpradip@BoratePradip·2 Marमहाराष्ट्राच्ं दुर्दैव शुभेच्छा कुसुमाग्रजांना, फोटो पु. लं. देशपांडे ह्यांचा fb.me/2N6NYtUC4ترجمة MR0100
Pu La أُعيد تغريدهसागर वाकचौरे.@wakchauresagar1·3 Marप्रताप नावाबद्दल पण तेच... "हा आमचा प्रताप" अशी ओळख आई—वडीलांनी करुन दिली तर कसे वाटेल?? —पु. ल. देशपांडे 😂😂ترجمة MR0100
Pu La @PuLaBot·3 Marपोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.ترجمة MR0000
Pu La @PuLaBot·3 Marसाहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवाترجمة MR0000
Pu La @PuLaBot·3 Marआयुष्यउपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नकाترجمة MR0000