Prathamesh أُعيد تغريده

फक्त खालची तारीख आणि वर्ष बघा, कालची नौटंकी आपोआप समजेल!
आता कळले का? महिला आरक्षणाचा कायदा केव्हा पास झाला तो! आणि तेव्हाही एवढी मते कोणाची मिळाली होती? भाजपची होती का? आम्ही सर्व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकमताने तो कायदा पास केला आणि त्याचे अभिनंदन दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही, तर आपले प्रिय "देवाभाऊ" यांनी त्याच वेळी केले होते. अंधभक्तांना पुरावा मिळावा म्हणूनच ही पोस्ट शेअर केली आहे.
सत्य समोर असूनही अंधभक्त आपली टिमकी वाजवतच असतात. यांचे देशाचे वाटोळे करण्याचे राजकारण समजून घ्या. बलात्कारी, भ्रष्टाचारी, दुराचारी किंवा भोंदू बाबांचे समर्थक... कोणीही भाजपमध्ये या, तुम्हाला "शुद्ध" करून सत्तेवर बसवणे हाच यांचा धंदा आहे!
दोन उद्योगपतींना विकला गेलेला हा पक्ष देश लुटत आहे. सत्ता हाच यांचा देव आणि सत्तेसाठी काहीही करणे हाच यांचा धर्म आहे!
🔗x.com/Dev_Fadnavis/s…

MR






















