नांदेड पोलीस - Nanded Police

2.2K posts

नांदेड पोलीस - Nanded Police banner
नांदेड पोलीस - Nanded Police

नांदेड पोलीस - Nanded Police

@NandedPolice

नांदेड पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५

Nanded, India Beigetreten Ocak 2016
51 Folgt11.6K Follower
नांदेड पोलीस - Nanded Police
नायलॉन/चायनीज मांजा जीवघेणा आहे! तो नागरिक, दुचाकीस्वार, पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक असून पर्यावरणालाही घातक आहे. नायलॉन/चायनीज मांजाचा वापर व विक्री कायद्याने प्रतिबंधित आहे. माहिती द्या: 112 | कायदा पाळा – सुरक्षित रहा. #NoNylonManja #ChineseManjaBan #SafetyFirst #SaveLives
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
2
1
5
441
नांदेड पोलीस - Nanded Police
संक्रांत साजरी करा, पण ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा! मोफत गिफ्ट, बंपर ऑफर, लकी ड्रॉच्या आमिषाला बळी पडू नका. अनोळखी लिंक, OTP किंवा बँक माहिती कोणालाही देऊ नका. संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित 1945 किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
2
1
4
395
नांदेड पोलीस - Nanded Police
सिटी स्ट्रिट सेफ्टी पथकाच्या धडक कारवाईत सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांवर कडक पावले! नांदेड शहरातील विविध भागात कारवाई करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा ठाम निर्धार. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर! #NandedPolice #MaharashtraPolice
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
1
0
2
239
नांदेड पोलीस - Nanded Police
ऑपरेशन ‘फ्लश आउट’ यशस्वी गोदावरी नदी पात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर नांदेड ग्रामीण पोलीस व महसूल विभागाची संयुक्त धडक कारवाई! सुमारे ₹27.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करून पर्यावरण संरक्षणाचा ठाम संदेश दिला आहे. निसर्ग संरक्षणासाठी अशीच कठोर कारवाई सुरू राहणार!
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
0
2
188
नांदेड पोलीस - Nanded Police
मोठी कारवाई नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने 19 गुन्ह्यांत फरार आरोपी अटक करून 7 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. ₹2.24 लाखांचा मुद्देमाल जप्त. #NandedPolice #PoliceAction #CrimeControl #BreakingNews #LawAndOrder
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
0
0
169
नांदेड पोलीस - Nanded Police
नायलॉन मांजाला पूर्णतः बंदी! मानवी जीव, पक्षी व प्राणी यांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण करणाऱ्या नायलॉन मांजाची निर्मिती, विक्री व वापर हा गुन्हा आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. कायद्याचे पालन करा, जीव वाचवा. #NylonManjaBan #SayNoToNylonManja
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
1
2
129
नांदेड पोलीस - Nanded Police
जबरदस्त कारवाई, गुन्हेगारांवर धडक! जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांची तात्काळ व प्रभावी कारवाई. चोरी प्रकरणातील आरोपी अटक करून ₹35,000/- किमतीचा मुद्देमाल जप्त. नांदेड पोलीस – कायदा व सुव्यवस्थेसाठी सदैव सज्ज! #NandedPolice #नांदेडपोलीस #LocalCrimeBranch
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
1
0
1
220
नांदेड पोलीस - Nanded Police
२ जानेवारी – महाराष्ट्र पोलिस स्थापना दिन सेवेतिल धैर्य, निष्ठा आणि समर्पणाला सलाम. जनतेच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व पोलिस बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा! #MaharashtraPolice #PoliceFoundationDay #MaharashtraPoliceDay #PolicePride #ServiceBeforeSelf #SaluteToPolice
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
0
4
183
नांदेड पोलीस - Nanded Police
नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा! हे नवीन वर्ष सर्वांसाठी आनंद, आरोग्य, शांतता आणि सुरक्षिततेने भरलेले जावो, हीच सदिच्छा. नांदेड पोलीस सदैव आपल्या सेवेस तत्पर #HappyNewYear2026 #नववर्ष२०२६ #नववर्षाच्याशुभेच्छा #NandedPolice #MaharashtraPolice #PoliceForPeople
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
0
3
202
नांदेड पोलीस - Nanded Police
अनुभवावर नाही, आयुष्यावर भरोसा ठेवा. दारू पिऊन वाहन चालवणे म्हणजे स्वतःसह कुटुंबाच्याही जीवाशी खेळ. जबाबदारीने वाहन चालवा. #DontDrinkAndDrive #RoadSafety #DrinkAndDrive #SafeDriving #SaveLives #NandedPolice #MaharashtraPolice #TrafficAwareness #DriveResponsibly
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
0
4
177
नांदेड पोलीस - Nanded Police
मंदिरातील दानपेटी व दुकानफोडी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची प्रभावी कारवाई चोरी करणाऱ्या आरोपीस जेरबंद करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. कायदा-सुव्यवस्थेसाठी महाराष्ट्र पोलीस सदैव तत्पर! #NandedPolice #MaharashtraPolice #CrimeControl #LocalCrimeBranch #PoliceAction
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
0
2
147
नांदेड पोलीस - Nanded Police
शासकीय कामात अडथळा आणून अवैध रेती चोरी करणाऱ्या इसमावर नांदेड पोलीसांची कडक कारवाई नांदेड, हिंगोली व यवतमाळ जिल्ह्यांत गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपीस १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरूच राहील. #NandedPolice #MaharashtraPolice
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
0
2
174
नांदेड पोलीस - Nanded Police
ऑनलाईन पार्टी/कॉन्सर्ट पासेस खरेदी करताना सावध रहा. OTP/बँक माहिती शेअर करू नका अनोळखी लिंक क्लिक करू नका फक्त अधिकृत पेजवरूनच खरेदी करा फसवणूक? 1945 किंवा cybercrime.gov.in #ScamAlert #CyberAwareness #OnlineFraud
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
0
1
155
नांदेड पोलीस - Nanded Police
अवैधरित्या दारूची विक्री करणाऱ्या आरोपीवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! ₹1,05,090/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. कायद्याच्या चौकटीत राहून समाजातील अवैध कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील. #NandedPolice #NandedGraminPolice
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
0
2
122
नांदेड पोलीस - Nanded Police
दुकान फोडून मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस तामसा पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. कारवाईदरम्यान ७ मोबाईल फोन जप्त करून सुमारे ₹१,६४,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कायद्याची अंमलबजावणी करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव तत्पर आहेत. #NandedPolice
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
1
4
142
नांदेड पोलीस - Nanded Police
नांदेड | सिटी स्ट्रीट सेफ्टी पथक सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदेड पोलीस सदैव सज्ज! सुरक्षित शहर, जबाबदार नागरिक. #CityStreetSafety #StreetSafetyPathak #NandedPolice #MaharashtraPolice
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
0
1
135
नांदेड पोलीस - Nanded Police
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियावर पोलीस स्टेशन लोहा यांची धडक कारवाई ४ ब्रास रेतीसह हायवा टिपर जप्त, अंदाजे ₹१८,२०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नांदेड पोलीस सदैव तत्पर #NandedPolice #MaharashtraPolice
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
0
0
140
नांदेड पोलीस - Nanded Police
गोवंश तस्करीला लगाम ! नांदेड ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ₹17,30,000/- चा मुद्देमाल जप्त वाहन व गोवंश सुरक्षित ताब्यात प्राण्यांवरील अत्याचार सहन केला जाणार नाही नांदेड ग्रामीण पोलीस कायदा व सुव्यवस्थेसाठी सज्ज
नांदेड पोलीस - Nanded Police tweet media
MR
0
0
1
163