Angehefteter Tweet

आता only Action
बांगलादेशी हटाव मोहीम.....
बांगलादेशीना हाकलवून लावणारच
आम्ही सुरुवात केली आहे.....
कोपीनेश्वर मार्केट भागात काही दिवसांपूर्वी बlगलादेशी हटाव मोहिमेला सुरुवात केली होती. रोज कारवाया चालूच आहेत.आज परत जाऊन मार्केट मधे राऊंड मारला. प्रमाण खुपच कमी झाल आहे, आम्हाला बघून दोन तीन जे होते ते पळून गेले, ते जिथे त्यांचा माल ठेवतात तिथे जाऊन कारवाई केली. आज गल्ली बोळात फिरून शोध मोहीम केली.मार्केट मधे फक्त स्थानिक विक्रेतेच बसले पाहिजेत.बांगलादेशी ना हाकलवून लावणारच.
#bangaladeshihatav
#DevendraFadanvis #RavindraChavan #bjpmahararashtra #स्थानिकविक्रेते
MR























